18 April 2024 7:15 AM
अँप डाउनलोड

हिंगोली जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Question title
प्रश्न
2
द.सा.द.शे. १२ दराने एक रक्कमेचे अडीच वर्षात सरळव्याज ३००० रु. येते तर मुद्दल किती?
प्रश्न
3
Question title
प्रश्न
4
मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण?
प्रश्न
5
Question title
प्रश्न
6
354 464 547
543 ? 497
338 498 529
प्रश्न
7
फिफा वर्ल्डकप खालील खेळासाठी देण्यात येतो?
प्रश्न
8
मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात?
प्रश्न
9
सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन कोणते?
प्रश्न
10
0.003 * 0.0004 = ?
प्रश्न
11
एक टेबल ७२० रुपयांस विकल्यावर २० टक्के नफा होतो, जर तोच टेबल ७५० रुपयांस विकला असेल तर किती टक्के नफा झाला असता?
प्रश्न
12
पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो?
प्रश्न
13
भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
14
‘ससा’ या शब्दाचे अनेकवचन ओळखा.
प्रश्न
15
अ आणि ब मिळून एक काम १२ दिवसात. ब आणि क १५ दिवसात, तर क आणि अ मिळून २० दिवसात पूर्ण करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
16
‘स्कर्व्ही’ हा रोग कोणत्या जीवसत्वाच्या अभावी होतो?
प्रश्न
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली नमामी गंगे या योजनेचा उद्देश खालीलप्रमाणे कोणता?
प्रश्न
18
‘यथाशक्ती’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
19
सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला १८ किमी सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून ३ किमी व पुन्हा उजवीकडे वळून ६ किमी अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने ६ किमी अंतर कापले तर तो मूळ स्थानापासून (घरापासून) किती अंतरावर आहे?
प्रश्न
20
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
प्रश्न
21
शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?
प्रश्न
22
२०१६ च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत साक्षी मलिक हिने खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले?
प्रश्न
23
पोलिसांनी चोर पकडला.
प्रश्न
24
भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?
प्रश्न
25
दोन संख्यांचा लसावि ३६ आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्यांचा मसावी आहे?
प्रश्न
26
Question title
प्रश्न
27
राजा प्रधानाला बोलवतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
28
येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले?
प्रश्न
29
स्व. गोपीनाथरावजी मुंडे शेतकरी विमा योजनेअंतर्गत हप्ता रक्कम भरल्यापासून १२ महिन्यांसाठी शेतकऱ्यांना ….. रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
प्रश्न
30
दिलेल्या म्हणीचा अर्थ निवडा. साखरेचे खाणार त्याला देव देणार.
प्रश्न
31
हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत?
प्रश्न
32
अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
33
एका कुटुंबात ४ सदस्य आहेत. त्यांच्या वयांची बेरीज १४४ वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा ८ वर्षांनी मोठे आहेत, मुलीचे वय वडिलांच्या निमपट आहे, तर मुलीचे वय किती वर्षे?
प्रश्न
34
मी परिक्षेला आलेलो आहे. सर्वनाम ओळखा.
प्रश्न
35
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
36
4*9 = 973*7 = 589*2 = ?
प्रश्न
37
हंस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
38
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
39
पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
40
नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
41
ओहम हे कशाचे एकक आहे?
प्रश्न
42
‘तेजस’ काय आहे?
प्रश्न
43
२०१६ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून खालीलप्रमाणे झाले आहे?
प्रश्न
44
१ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर १ जानेवारी २००८ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
45
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?Question title
प्रश्न
46
व्हि. कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
47
कागदाचा शोध …… या देशामध्ये लागला.
प्रश्न
48
AZY, BYXW, CXWVU, …..?
प्रश्न
49
‘तो वर्मानपत्र वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
50
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही?
प्रश्न
51
हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
52
कर्तव्यराङ् मुख म्हणजे ……
प्रश्न
53
महाराष्ट्राचे राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
54
एका सांकेतिक भाषेत TREND हा शब्द VUISJ असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत BRITISH हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
55
१ ते २० पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?
प्रश्न
56
सन २०१६ मध्ये चीन सुपर सिरीजचे बॅटमिंटन चे विजेतेपद पटकावले.
प्रश्न
57
पुढील वाक्यातील केवलवाक्य शोधा.
प्रश्न
58
एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दिपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करुण बोलत उभे आहेत. अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. दिपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस असल्यास व स्वप्नील दिपकच्या उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूस कोण असेल?
प्रश्न
59
नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला.
प्रश्न
60
२०१६ चा ऑस्कर पुरस्कार विजेता सर्वोत्कृष्ट चित्रपट …….
प्रश्न
61
एका नावेत सरासरी २० किग्रॅ वजनाची २५ मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन २२ किग्रॅ झाले. तर नावाड्याचे वजन किती किग्रॅ?
प्रश्न
62
भारताने नुकतेच अवकाशात १०४ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यासाठी कोणत्या रॉकेटचा उपयोग करण्यात आला?
प्रश्न
63
उगवत्या सूर्याचा देश कोणता?
प्रश्न
64
ट्रिपल तलाक पद्धती घटनाबाह्य आहे, असा निकाल कोणत्या उच्च न्यायालयाने दिला?
प्रश्न
65
एका रस्त्यावरून चाललेल्या घोडे व घोडेस्वार यांच्या डोक्यांची एकूण संख्या १५ व पायांची एकूण संख्या ५० आहे तर घोडे किती आहेत?
प्रश्न
66
एका सांकेतिक भाषेत KARTIK या शब्दासाठी 123451 हे संकेत वापरले LAXMAN या शब्दासाठी 627829 हे संकेत वापरले तर त्याच भाषेत MARGIN हा शब्द खालीलपैकी कसा लिहला जाऊ शकेल?
प्रश्न
67
किरणोत्सारीतेचा शोध कोणी लावला?
प्रश्न
68
563, 536, 507, 476, 443 ?
प्रश्न
69
प्रोड्युसर गॅस या इंधनातील घटक ओळखा.
प्रश्न
70
एका चौरसाचे क्षेत्रफळ २.५६ चौसेमी आहे. तर चौरसाची परिमिती किती?
प्रश्न
71
अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो?
प्रश्न
72
अयोग्य जोडी ओळखा.
प्रश्न
73
हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात?
प्रश्न
74
एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या नऊ खेळाडूंच्या धावांची सरासरी २४ होती. दहाव्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला. आता हि सरासरी २५ झाली तर दहाव्या खेळाडूच्या धावा किती?
प्रश्न
75
अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, स्थापन करण्यात येणार आहे?
प्रश्न
76
१:३० वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल?
प्रश्न
77
महाराष्ट्राचे व्याग्र्दूत म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
प्रश्न
78
महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती?
प्रश्न
79
एक टेराबाईट (TB) म्हणजे
प्रश्न
80
कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय?
प्रश्न
81
प्रसिद्ध वादक बिस्मील्ला खाँ या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत?
प्रश्न
82
अंतराळात फुललेले पहिले फुल कोणते?
प्रश्न
83
एका संख्येतून ८ वजा करुन येणाऱ्या वजाबाकीला ८ ने भागले तर भागाकार २ येतो तर त्या संख्येतून ४ वजा करुन येणाऱ्या वजाबाकीला ४ ने भागले तर भागाकार किती येईल?
प्रश्न
84
जर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G याचप्रमाणे अक्षरे वापरली तर या संकेतात HARMONY हा शब्द कसा लिहला जाईल?
प्रश्न
85
प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?
प्रश्न
86
पुढील शब्दापासून विशेषण तयार करा – शास्त्र
प्रश्न
87
3, 10, 29, 66, ?
प्रश्न
88
वडील आणि मुलाच्या वयाच्या गुणोत्तर ५:३ असून त्यांच्या वयांची बेरीज ८० वर्षे आहे. तर वडिलांचे वय किती?
प्रश्न
89
नॅशनल आयुष मिशन मध्ये खालील उपचार पद्धतीचा समावेश होत नाही?
प्रश्न
90
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण?
प्रश्न
91
एका गोलाची त्रिज्या १४ सेंमी आहे तर त्याचे घनफळ किती घनसेमी?
प्रश्न
92
एक अश्वशक्ती (Horse Power) म्हणजे किती वॅट?
प्रश्न
93
7 + 6 – 7 * 6 / 6 = ?
प्रश्न
94
जर – म्हणजे भागिले, + म्हणजे गुणिले, / म्हणजे बेरीज व * म्हणजे वजा तर खाली दिलेले समीकरण सोडवा.73 / 15 * 29 + 189 – 63 = ?
प्रश्न
95
मिनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
96
जय जवान जय किसन हे उद्गार कोणाचे होते?
प्रश्न
97
सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत हि नोट चलनात नाही?
प्रश्न
98
दहा वर्षापूर्वी केशव व राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर १ : ७ होते परंतु १० वर्षानंतर त्यांच्या वयाच्या गुणोत्तर १ : २ होईल तर केशवचे आजचे वय किती?
प्रश्न
99
सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते?
प्रश्न
100
49 : 513 :: 64 : ?

राहुन गेलेल्या बातम्या

x