9 May 2021 1:24 PM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा > Online Test > MPSC Exam > Indian State system question set – 1

भारतीय राज्यपद्धती प्रश्नसंच - १

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 40 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विधानपरिषदेच्या सभासदांची मुदत इतकी असते ?
प्रश्न
2
भारताच्या कोणत्या सरन्यायाधीशांनी हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले होते ?
प्रश्न
3
राष्ट्रपती समोर शपथ घेतात ?
प्रश्न
4
राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणास आहे ?
प्रश्न
5
आपल्या देशाचे नाव भारत आहे असा उल्लेख घटनेच्या कलमात आहे ?
प्रश्न
6
लोकसभेच्या दोन अधिवेशनामधील अंतर किती दिवसापेक्षा जास्त नसावे ?
प्रश्न
7
भारतीय घटनेच्या कोणत्या विभागात मार्गदर्शक तत्वे आहेत ?
प्रश्न
8
प्रौढ मताधिकार २१ वरून १८ वर्ष व्या घटनादुरुस्ती नुसार झाला ?
प्रश्न
9
नागरीकतत्वाची तरतूद घटनेच्या भागात केलेली आहे ?
प्रश्न
10
विधानसभेच्या सभासदाचे वय पेक्षा कमी नसावे ?
प्रश्न
11
भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन कोणत्या रोजी झाले ?
प्रश्न
12
समान नागरी कायदा या मार्गदर्शक तत्वाचा समावेश कोणत्या कलमात केला आहे ?
प्रश्न
13
कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय ?
प्रश्न
14
भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यात उच्च न्यालयाची स्थापना केली जाते ?
प्रश्न
15
राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणास आहे ?
प्रश्न
16
घटनाकारांच्या मतेQuestion title
प्रश्न
17
भारत हा सार्वभौम देश आहे कारण
प्रश्न
18
भारतीय राज्यघटनेच्या सुरूवातीस इतकी कलमे व इतकी परिशिष्टे होती ?
प्रश्न
19
घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे ?
प्रश्न
20
भाषावार प्रांतरचना आयोगाचे कोणते सदस्य नव्हते ?
प्रश्न
21
घटना समितीची स्थापना कोणाच्या शिफराशीनुसार झाली ?
प्रश्न
22
घटना समिती कोणत्या कायदाअनुसार सार्वभौम बनली ?
प्रश्न
23
मार्गदर्शक तत्वांची एकूण संख्या किती आहे ?
प्रश्न
24
राष्ट्रीय महत्वाची स्मारकेQuestion title
प्रश्न
25
संपत्तीचा हक्क हा कोणाचा हक्क आहे ?
प्रश्न
26
१९४६ ते १९५२ या काळात मुंबईत प्रांताचे मुख्यमंत्री कोण होते ?
प्रश्न
27
राष्ट्रपतीचे षद रिकामे झाल्यास हे राष्ट्रपतींचे काम पाहतात ?
प्रश्न
28
भारतात हे लष्कराच्या तिन्ही सैनिक दलांचे सरसेनापती असतात ?
प्रश्न
29
राज्यपालांस माहिती पुरविणे याबाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये घटनेतील कोणत्या कलमात आहेत ?
प्रश्न
30
विधान परिषद हे कोणत्या सभागृहात आहे ?
प्रश्न
31
राज्यपालपदासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष असते ?
प्रश्न
32
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होते ?
प्रश्न
33
घटक राज्याच्या विधानसभेत किती पेक्षा जास्त व किती पेक्षा कमी सभासद राहू शकत नाही ?
प्रश्न
34
विधानसभांची घडण घटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे ?
प्रश्न
35
४२ वी घटनादुरुस्ती कितव्या साली करण्यात आली ?
प्रश्न
36
लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ?
प्रश्न
37
कोणत्या घटक राज्याला लोकसभेत जास्तीत जास्त जागा आहेत ?
प्रश्न
38
कलम २४३ अ मध्ये कशाचा समावेश आहे ?
प्रश्न
39
भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ?
प्रश्न
40
भारतामध्ये कोणत्या देशाप्रमाणे शेषधिकार संघ सरकारला दिले आहेत ?

राहुन गेलेल्या बातम्या

x