20 June 2021 9:11 PM
अँप डाउनलोड

जालना जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
घटनेतील मार्गदर्शक तत्वांमधून समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, हे विधान …….
प्रश्न
2
मार्च २०१६ मध्ये स्त्री भृणहत्या प्रकरण कोणत्या जिल्ह्यात उघडकीस आले?
प्रश्न
3
खालीलपैकी विशेषनाम कोणते आहे?
प्रश्न
4
दुपारी १२ वाजल्यापासून संध्याकाळी ५.१० मी. पर्यंत तास काटा किती अंशात फिरतो?
प्रश्न
5
घटनेच्या 79 व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो …….
प्रश्न
6
“शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप |” हे कोणी म्हटले आहे?
प्रश्न
7
W.T.O. चे पूर्ण नाव काय?
प्रश्न
8
5378789 + 5078977 + 689 = ?
प्रश्न
9
पुस्तके या शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
10
इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास …. रंगचा प्रकाश मिळेल.
प्रश्न
11
42 : 72 :: ? : 156
प्रश्न
12
खालीलपैकी या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून गणले जाते?
प्रश्न
13
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेलशुद्धीकरण केंद्र आहे?
प्रश्न
14
गावाचे प्रवेशद्वार ……
प्रश्न
15
खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग सर्वात कमी लांबीचा महामार्ग ठरतो?
प्रश्न
16
भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार ….. ला आहेत.
प्रश्न
17
कैसर-ए-हिंद हि पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होतो?
प्रश्न
18
आम्ही दररोज व्यायाम करीत असू ….. काळ ओळखा.
प्रश्न
19
राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करुन संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय?
प्रश्न
20
खेळ या नामाचे सामान्यरूप काय होईल?
प्रश्न
21
उंचीनुसार खालील शिखरांचा बरोबर उतरता क्रम ओळखा.
प्रश्न
22
बेसाॅल्ट या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील …. या काळ्या कसदार जमिनीतून कापसाचे व उसाचे चांगले पिक मिळते.
प्रश्न
23
दोन संख्यांची बेरीज ६० आहे, मोठी संख्या हि लहान संख्येच्या तिपटीपेक्षा ८ ने जास्त आहे, तर त्या संख्या शोधा.
प्रश्न
24
१००० च्या व ५०० च्या जुन्या नोटा केव्हा पासून चलनात रद्द झाल्या?
प्रश्न
25
ई-प्रशासन म्हणजे खालीलपैकी काय नाही?
प्रश्न
26
पर्यायापैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही?
प्रश्न
27
परमेश्वर सर्वत्र असतो, या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते?
प्रश्न
28
मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
प्रश्न
29
चांदी हा नरम धातु आहे. त्याचा …… संयोग केल्यास तो दागिने अथवा नाणी बनविण्यास मदत करतो.
प्रश्न
30
सध्या लष्कराचे सुप्रीम कमांडर कोण आहेत?
प्रश्न
31
जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे?
प्रश्न
32
आवाजाची ….. डेसिबल हि अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो.
प्रश्न
33
सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
34
तो घोडा शर्यतीत पहिला आला. या वाक्यातील सर्वनाम विशेषण ओळखा.
प्रश्न
35
विद्यार्थी : अभ्यास :: लढाई : ?
प्रश्न
36
विद्यार्थ्याला या शब्दातील सामान्यरूप कोणते?
प्रश्न
37
‘तेवढे राहिलेले लिही’, हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करते?
प्रश्न
38
……. यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते.
प्रश्न
39
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो?
प्रश्न
40
ग्रामगीता कोणी लिहिली?
प्रश्न
41
चित्+आनंद संधीचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
42
भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले?
प्रश्न
43
…. पेशी या रोगजंतूचा प्रतिकार करतात.
प्रश्न
44
मी तिला पुस्तक दिले हे कोणते कारक आहे?
प्रश्न
45
शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.
प्रश्न
46
आम्ही जाऊ नाही तर राहू, तुम्हा काय त्याचे? या वाक्यात शेवटी चिन्ह आहे?
प्रश्न
47
ग्रीन हाउस इफेक्ट कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
48
एक हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते कि, प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. साठ मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो अर्धाच भरला गेलेला असेल?
प्रश्न
49
एका माणसाचे ठराविक मासिक पगार व निश्चित वार्षिक वाढ असलेली नोकरी सुरु केली. जर त्याचा पगार २ वर्षानंतर १४००० रु. होत असेल तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढ काढा?
प्रश्न
50
ताशी ३० किमी वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलच्या खांबास ४२ सेकंदात ओलांडून गेली. तर आगगाडीची लांबी किती मीटर असावी?
प्रश्न
51
याचा खालून वर गेला. यातील वर या शब्दाचा प्रकार कोणता?
प्रश्न
52
कोण, काय, आपण, स्वतः – यांची रूपे ……
प्रश्न
53
सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व ……
प्रश्न
54
महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागसलेला विभाग ……
प्रश्न
55
…… यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते.
प्रश्न
56
वंदे मातरम हे गीत ….. यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आले आहे?
प्रश्न
57
जालना जिल्ह्यात एकूण ….. तालुके आहेत.
प्रश्न
58
‘बाबा आमटे’ यांच्या कर्मभूमीचे नाव काय?
प्रश्न
59
स्त्रिलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
60
पिसू या ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कसे होते?
प्रश्न
61
…… ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगामध्ये बहुसंख्येने राहते.
प्रश्न
62
दिनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
63
‘अ’ व ‘ब’ दोन्ही ‘क’ ची अपत्ये आहेत क हे अ चे वडील आहेत परंतु ब हा क चा मुलगा नाही तर ब आणि क चे नाते काय?
प्रश्न
64
सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
65
सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब ……. असतो.
प्रश्न
66
आजची पूजा चांगली झाली या वाक्यात आलेल्या विशेषणाचे प्रकार ओळखा.
प्रश्न
67
भारतातील संसदीय व्यवस्थेचा …. हा केंद्रबिंदू आहे?
प्रश्न
68
अशी संख्या सांगा जिच्यामध्ये १९ वेळा बेरीज मिळवली असता येणारी संख्या ४२० राहील?
प्रश्न
69
….. या वायुस हसविणारा वायू असे म्हटले जाते.
प्रश्न
70
आई त्या मुलाला हसविते हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते?
प्रश्न
71
विशेषण हे ….. असते.
प्रश्न
72
सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा कारभार …… यांच्याकडे आहे?
प्रश्न
73
आतापर्यंत न वापरलेल्या नैसर्गिक वायूच्या प्रचंड साठ्यांचा उपयोग ……. बनविण्यासाठी होऊ शकेल.
प्रश्न
74
हिंदुत्व हि जितकी स्पृशांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृशांची आहे. असे कोणी म्हटले आहे?
प्रश्न
75
महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यात समावेश होत नाही?
प्रश्न
76
महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून १ मे २०१७ पासून कोणते गाव निर्माण करण्यात येणार आहे?
प्रश्न
77
एक भिंत बांधण्याचे काम १२ मजूर ८ दिवसात करतात. जर ४ मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
प्रश्न
78
महाराष्ट्राच्या बहुतेक भागात ….. प्रवाहप्रणाली आढळते.
प्रश्न
79
मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे ….. सेल्सिअस इतके असते.
प्रश्न
80
पूर्ण वर्तमानकाळ ओळखा.
प्रश्न
81
एक व्यक्ती आपल्या ३२५० रुपये कर्जाची फेड करण्यासाठी पहिल्या महिन्यात ३०५ रु. भरते, त्यानंतर त्यांना दरमहा, आधीच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा १५ रु. कमी करावे लागतात. तर त्यांची कर्जाची परतफेड पूर्ण करण्यासाठी किती महिने लागतील?
प्रश्न
82
खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही?
प्रश्न
83
एका वर्गातील ३० मुलांचे सरासरी वय ८ वर्ष आहे, दहा नवीन मुलांनी प्रवेश घेतला आणि सरासरी वय ६ महिन्यांनी वाढले, तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती?
प्रश्न
84
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता?
प्रश्न
85
वासरू हा …… शब्द आहे.
प्रश्न
86
लहान मुलांना खेळण्यासाठी घरासमोर आयताकृती अंगण आहे, तर त्या आयताची लांबी रुंदीपेक्षा ६ मीटरने जास्त असेल आणि त्याची परिमिती ६० मी असेल तर त्या अंगणाची मापे लिहा.
प्रश्न
87
दोघा भावांच्या वयाची बेरीज ३५ वर्ष आहे. त्यातील एक भाऊ दुसऱ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे, तर मोठ्या भावाचे वय खालीलपैकी किती असेल?
प्रश्न
88
-25, -23, -21, -19, ……?
प्रश्न
89
अथवा, किंवा ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात?
प्रश्न
90
एक घर २२५० रुपयांस विकल्यामुळे एका व्यक्तीस १० टक्के तोटा सहन करावा लागला. त्यास ८ टक्के नफा मिळविण्यासाठी घर किती किमतीला विकावे लागेल?
प्रश्न
91
ISRO हि संस्था कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
92
रणशूर च्या विरुद्धलिंगी शब्द कोणता?
प्रश्न
93
“बहु असोत सुंदर की महा …..” या गाजलेल्या महाराष्ट्र गीताचे कर्ते कोण आहेत?
प्रश्न
94
उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते?
प्रश्न
95
64/25 भागिले 8/5 = किती?
प्रश्न
96
हळूहळू होत जाणारा बदल ……
प्रश्न
97
खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा.
प्रश्न
98
गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे. अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा.
प्रश्न
99
…….. या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते ; म्हणून त्याला सर्वयोग ग्राहक असे म्हणतात?
प्रश्न
100
4, 20, 120, 840, ……?

राहुन गेलेल्या बातम्या

x