24 April 2024 5:12 PM
अँप डाउनलोड

कोल्हापूर शहर पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका कपाटाची किमत १२५० रु. होती. या किंमतीत शेकडा १२% वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये असेल?
प्रश्न
2
दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते?
प्रश्न
3
दर दोन मीटरवर १ खांब याप्रकारे एकूण ६० मीटर अंतरावर किती खांब रोवतात?
प्रश्न
4
१ सेंमी = किती किमी?
प्रश्न
5
जर ADF = 641 तर CDM = ?
प्रश्न
6
खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. सुनील फार हळू चालतो.
प्रश्न
7
मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत?
प्रश्न
8
खालील म्हण पूर्ण करा ? झाकली मुठ …….
प्रश्न
9
480 : 20 :: 416 : ?
प्रश्न
10
‘कटी’ शब्दाचा अर्थ.
प्रश्न
11
पुढील संख्यामालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?13, 27, 42, 58, 75, ?
प्रश्न
12
16.5, ?, 11.5, 9, 6.5, 4
प्रश्न
13
“क्ष” व “ज्ञ” यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो?
प्रश्न
14
भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक व मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
15
अॅल्युमिनिअम …… खनिजापासून मिळविले जाते?
प्रश्न
16
घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल सकाळी पावणे नऊ वाजलेपासून सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत किती टोल वाजतील?
प्रश्न
17
महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
18
जर A म्हणजे B व B म्हणजे C व C म्हणजे D तर CAB हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
19
Question title
प्रश्न
20
जर DEEP = 30 तर MOON म्हणजे किती?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणती संख्या इतर संख्यांसारखी नाही?142, 811, 241, 621
प्रश्न
22
एका त्रिकोणातील कोनाची मापे ४:३:२ या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोनाचे माप किती?
प्रश्न
23
1, 8, 27, 64, 125, 216, ?
प्रश्न
24
35 / 1000 = किती?
प्रश्न
25
खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
26
AZ, JQ, EV, LO ?
प्रश्न
27
7 : 100 :: 5 : ?
प्रश्न
28
CBSE : BARD :: NCERT : ?
प्रश्न
29
3, 10, 29, 66, ?
प्रश्न
30
ध्यानचंद ट्रॉफी हि कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
प्रश्न
31
होमरूल चळवळीशी निगडीत कोण होते?
प्रश्न
32
प्रकाश पदुकोन हि व्यक्ती कोणत्या खेळशी संबंधित आहे?
प्रश्न
33
“देवाज्ञा होणे” म्हणजे ……. ?
प्रश्न
34
छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले?
प्रश्न
35
नागरिकांना मुलभूत हक्क व स्वातंत्र कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात?
प्रश्न
36
९०० च्या ३०% च्या ३०% म्हणजे किती?
प्रश्न
37
खालील वाक्यावरून क्रियापदाचा प्रकार ओळखा.देवा, सर्वांना सुखी ठेव.
प्रश्न
38
खालील वाक्यातील वाक्यप्रकार ओळखा.मी रोज सकाळी उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
प्रश्न
39
गटात न बसणारा शब्द ओळख?
प्रश्न
40
ब्रम्हपुत्रा हि नदी देशातील कोणत्या राज्यातून जाते?
प्रश्न
41
216 : 36 :: 729 : ?
प्रश्न
42
‘शाम झाडामागे लपला’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
प्रश्न
43
Question title
प्रश्न
44
खालील वाक्यातील समास ओळखा. नीलकंठ ……?
प्रश्न
45
Question title
प्रश्न
46
A = 1, B = 2, C = 3, ….., Z = 26 तर BOY हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
47
एका संख्येच्या ५०% मधून ५० वजा केले असता ५० उरतात तर ती संख्या कोणती?
प्रश्न
48
एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण …… असे म्हणतो.
प्रश्न
49
खालीलपैकी कोणती संख्या आरशात सारखीच दिसेल?
प्रश्न
50
द.सा.द.शे. १० टक्के दराने ६०० रुपयांचे ३ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल?
प्रश्न
51
10, 21, 43, 87, 175, ?
प्रश्न
52
एका वर्गात ४० विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी १० वर्षे आहे. त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर सरासरी ११ होते तर शिक्षकाचे वय किती?
प्रश्न
53
यांचा ल.सा.वी. किती?Question title
प्रश्न
54
BAND हा शब्द ABME असा लिहल्यास STOP हा शब्द असा लिहाल?
प्रश्न
55
शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
प्रश्न
56
द.सा.द.शे. १५ दराने ४५० रुपयांचे ४ वर्षांचे सरळव्याज किती?
प्रश्न
57
खालील संख्या मालिका पुर्ण करा. 52, 48, 45, …..42
प्रश्न
58
‘मला संकष्टीला चंद्र दिसला’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
प्रश्न
59
“उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया” असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते?
प्रश्न
60
६० गुणाच्या परीक्षेत ४२ गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?
प्रश्न
61
पुढील वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखा.“रंगरंगोटीशिवाय घर सुंदर दिसत नाही”
प्रश्न
62
बल्बच्या दिव्यात कशाची तार असते?
प्रश्न
63
एक वस्तू ७५० रुपयास खरेदी केली व ८४० रुपयास विकली तर शेकडा नफा किती झाला?
प्रश्न
64
आकलेचा खंदक म्हणजे ……. ?
प्रश्न
65
BC, EF, IJ, NO, …..?
प्रश्न
66
लोणी, तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश असतो?
प्रश्न
67
शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?
प्रश्न
68
एका हौदात २०२५ लीटर पाणी होते, त्यापैकी १२६५ लीटर पाणी शेतीसाठी वापरले आणि 98 लीटर पाणी गळून गेले तर हौदात उरलेले पाणी किती?
प्रश्न
69
नामाचे मुख्य प्रकार किती आहेत?
प्रश्न
70
इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
प्रश्न
71
विजोड शब्द ओळखा?
प्रश्न
72
2, 4, 7, 11, 16, ?
प्रश्न
73
एक माणूस एका गावाला जाण्यासाठी जर तो ताशी ०३ किमी ने गेला तर तो ४० मिनटे उशिरा जातो. आणि जर तो ताशी ०४ किमी वेगाने गेला तर तो ३० मिनटे लवकर जातो. तर त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती किमी असेल?
प्रश्न
74
0.0012, 1.6, 28 यांचा म.सा.वि. काढा?
प्रश्न
75
नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत …..?
प्रश्न
76
सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
77
एक गाडी ५ तासात ४०० किमी अंतर पुढे जाते तर त्याच वेगात ती गाडी किती किमी अंतर पुढे जाईल?
प्रश्न
78
खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. “येता का आपण शिकारीला?”
प्रश्न
79
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.
प्रश्न
80
वाचन + आलय = …….. ?
प्रश्न
81
१२० मुलांपैकी ६५% मुले पास झाली तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती?
प्रश्न
82
भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले?
प्रश्न
83
डोळ्यात अंजन घालणे म्हणजे …… ?
प्रश्न
84
वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम/ सर्वनामात जो बदल होतो त्यास ……. संबोधतात.
प्रश्न
85
आवळ्यात कोणते जीवनसत्व असते?
प्रश्न
86
पर्यायी म्हण ओळखा? नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा
प्रश्न
87
CDOGODGOODCODGODOCGODGODवरील अक्षर मालेत GOD हा शब्द किती वेळेस आला आहे?
प्रश्न
88
कोणत्या देशास ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणतात?
प्रश्न
89
तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?
प्रश्न
90
C : I :: E : ?
प्रश्न
91
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव कोल्हापूर आहे?
प्रश्न
92
जर BIRLA : MYXTB तर LIBRA : ?
प्रश्न
93
३३७५ या संख्येचे घनमुळ किती?
प्रश्न
94
गुरु गोविंदसिंह हे शिखांचे कितवे गुरु होते?
प्रश्न
95
दुधगंगा हा प्रकल्प कोणत्या तहसील मध्ये येतो?
प्रश्न
96
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३५२ चौसेमी आहे त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू २२ सेमी आहे तर दुसरी किती?
प्रश्न
97
रमेश आणि गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर ५:६ असून त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्षे आहे, तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ७:८ होईल?
प्रश्न
98
कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
99
२४ मजुरांची मजुरी ३००० रुपये झाली तर ९ मजुरांची मजुरी किती रुपये होईल?
प्रश्न
100
भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले?

राहुन गेलेल्या बातम्या

x