29 March 2024 11:33 AM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-13

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अरगट हा रोग …………या पिकात दिसून येतो ?
प्रश्न
2
पशुधनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता ?
प्रश्न
3
कोकणात सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या तांबड्या मातीत कशाचे प्रमाण अधिक असते ?
प्रश्न
4
कोकण पॉलिफीक ही खालीलपैकी कशाची सुधारित जात आहे ?
प्रश्न
5
सरासरी दूध उत्पादनाचा एका बेतात परदेशी गायीचा खालीलपैकी कोणता कालावधी बरोबर आहे ?
प्रश्न
6
म. फुले कृषी विद्यापीठात विकसित होत असलेल्या उस्मानाबादी शेळीच्या सुधारित जातीस …………नावाने ओळखले जाते ?
प्रश्न
7
कोणत्या वृक्षाची पाने विड्या करण्यासाठी वापरतात ?
प्रश्न
8
हरितक्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या गटास सर्वाधिक फायदा झाला ?
प्रश्न
9
संत्रा, मोसंबी या फळ झाडांच्या लागवडीचे अंतर पुढीलपैकी कोणते ?
प्रश्न
10
………..या फळाच्या बियांपासून व्यावसायिक पातळीवर तेलाचे उत्पादन केले जाते ?
प्रश्न
11
आशियायी अॅमेटो ही खालीलपैकी कशाची जात आहे ?
प्रश्न
12
पिठ्या धेपून (मिलीबग) या किडीच्या जैविक नियंत्रणासाठी …………किडीचा वापर करतात.
प्रश्न
13
खालीलपैकी कोणत्या किडीमुळे मोहोर गळतो ?
प्रश्न
14
बॅसालिन हे ………..आहे.
प्रश्न
15
…..या वनस्पतीचा उपयोग जैविक इंधनासाठी केला जातो ?
प्रश्न
16
चीमासाहेबी ही कशाची सुधारित जात आहे ?
प्रश्न
17
बि.टी. कॉटन ही संकरीत जात …………प्रतिबंधक आहे.
प्रश्न
18
डी.ए.पी. हे ………..खत आहे.
प्रश्न
19
इक्रीसेंट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे ?
प्रश्न
20
महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत ?
प्रश्न
21
निचरण प्रक्रियेत सहजपणे नष्ट होणारे पोषणद्रव्य………….
प्रश्न
22
युरिया हे रासायनिक खत ……….या प्रकारात मोडते.
प्रश्न
23
महाराष्ट्राचा साखर उतारा किती आहे ?
प्रश्न
24
पायरिला ही कीड मुख्यत्वे कोणत्या पीकावर दिसून येते ?
प्रश्न
25
जमिनीचा सामू 9.2 असेल टी जमीन ………असते.

राहुन गेलेल्या बातम्या

x