12 October 2024 2:17 AM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खमंत ही धानाची जात कोठे संशोधीत झाली ?
प्रश्न
2
धान पिकावर खालीलपैकी कोणता रोग येतो ?
प्रश्न
3
भात हे तृणधान्य मुळचे ………….मधील असावे असे मानले जाते.
प्रश्न
4
ठिंबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत-कमी किती टक्के बचत होते ?
प्रश्न
5
खालील खतापैकी कोणते खत सरळ खत आहे ?
प्रश्न
6
ट्रायकोग्रामा हे काय आहे ?
प्रश्न
7
दशेरा आणि लंगडा या आंब्याच्या जाती खालीलपैकी कोणत्या प्रदेशात अधिक लोकप्रिय आहे ?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणती जात आंबा फळ पिकाची नाही ?
प्रश्न
9
महाराष्ट्रात केळी पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
10
कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफवा’ मध्ये ठेवला जातो ?
प्रश्न
11
खालीलपैकी पिकामध्ये कोणते व्दिदल पिक आहे ?
प्रश्न
12
हिरवळीचे खत म्हणून पुढीलपैकी कोणत्या झाड पाल्याचा वापर केल्या जातो ?
प्रश्न
13
मोसंबीमध्ये फळाची गळती थांबण्यासाठी ……….संवर्धकाची फवारण करतात.
प्रश्न
14
भेंडीवरील मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या किटकामार्फत होते ?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणत्या प्रकारची माती असलेली जमीन कसण्यासाठी तुलनात्मक दृष्ट्या किमान कष्ट घ्यावे लागतील ?
प्रश्न
16
महाराष्ट्रात सर्वकष पिकंविमा योजना कधी सुरु झाली ?
प्रश्न
17
महाराष्ट्र राज्यात एकूण कृषी विद्यापीठे किती आहेत ?
प्रश्न
18
मांजरी गोटा जात कोणत्या पिकाची आहे ?
प्रश्न
19
गडचिरोली जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र कोठे आहे ?
प्रश्न
20
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा व आरमोरी तालुक्यात शेती करीता कोणत्या धरणाचे पाणी पुरविले जाते ?
प्रश्न
21
गडचिरोली जिल्ह्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड कोणत्या तालुक्यात होते ?
प्रश्न
22
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने विकसित केलेले अधिक उत्पन्न देणारे संकरीत टरबुजाचे वाण कोणते ?
प्रश्न
23
सप्टेंबर ते मार्च – एप्रिल या कालावधीत पिक हंगामास पुढीलपैकी कोणते नाव आहे ?
प्रश्न
24
भात ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे गवत होय, तर चहा ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे झुडूप होय हे विधान ?
प्रश्न
25
गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू पिकाची लागवड कोणत्या तालुक्यात केली जाते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x