12 October 2024 2:19 AM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-5

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणत्या वनस्पतीचा उपयोग चारा म्हणून होऊ शकतो ?
प्रश्न
2
कर्नाटकात कोणत्या प्रकारचे वृक्ष विपूल प्रमाणात आढळतात ?
प्रश्न
3
दरवर्षी बहार आणि फळे देणारी कोणती आंब्याची जात आहे ?
प्रश्न
4
बीज फलधारणेस काय म्हणतात ?
प्रश्न
5
कोणत्या छाटणीनंतर झाडाला घड निघतो आणि फळे लागतात ?
प्रश्न
6
काजू, सिरस, ग्लिरिसिडीया, चंदन, चारोळी यांची उगवणक्षमता किती महिने असते ?
प्रश्न
7
सरासरी उत्पादनात व उत्पादकतेत भारत देश जगाच्या तुलनेत कोणत्या पिकांच्या बाबत मागे आहे ?
प्रश्न
8
काथ आणि लाख यांचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या प्रदेशात होते ?
प्रश्न
9
सुपारीला झाडावरून काढल्यानंतर कोणती प्रक्रिया करावी ?
प्रश्न
10
चिकूच्या प्रमुख जाती कोणत्या आहेत ?
प्रश्न
11
सुपारीची कोणती जात नवीन आहे ?
प्रश्न
12
खऱ्या विम्ल जमिनीचा सामू कितीपेक्षा जास्त असतो ?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणते जैविक खत म्हणून समजले जाते ?
प्रश्न
14
साग, सुरु, बांबू यांची उगवणक्षमता किती महिने असते ?
प्रश्न
15
कोकणपट्टीतील जांभ्या जमिनी कोणत्या खडकापासून तयार झाल्या आहेत ?
प्रश्न
16
बांभूळ बियाची उगवण किती महिने असते ?
प्रश्न
17
तंबाखू हे कोणत्या कुटुंबातील पीक आहे ?
प्रश्न
18
शेतीकामासाठी उपयुक्त अशी माळवी जात कोणत्या भागात आढळते ?
प्रश्न
19
…………येथे गहू पीकावर संशोधन केले जाते.
प्रश्न
20
जमिनीखालून खालीलपैकी कोणत्या ठिबक पद्धतीने पाणी देता येते ?
प्रश्न
21
पावसाचा दिवस म्हणजे त्या दिवशी किती मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला असावयास हवा ?
प्रश्न
22
खालीलपैकी कोणते संजिवक तणनाशक म्हणून वापरतात ?
प्रश्न
23
हेक्टर 100 किलो बियाणे कोणत्या पीकाच्या पेरणीसाठी आवश्यक आहे ?
प्रश्न
24
गव्हाच्या पिकाच्या महत्वाच्या वाढीच्या अवस्था किती दिवसांनी येतात ?
प्रश्न
25
बोरीची झाडे किती अंतरावर लावावी ?

राहुन गेलेल्या बातम्या

x