23 April 2024 10:47 PM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-6

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सुपारीची कोणती जात नवीन आहे ?
प्रश्न
2
शेतजमिनीविषयक रचना पद्धतीमध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप करून बदल घडवून आणणे यालाच ………म्हणतात.
प्रश्न
3
खालीलपैकी वर्षभर फळे देणारे पीक कोणते आहे ?
प्रश्न
4
आम्लधर्मीय जमिनीसाठी पुढीलपैकी कोणत्या जीवाणू खताची शिफारस केली जाते ?
प्रश्न
5
चंदनाचे बी कोठे मिळते ?
प्रश्न
6
पाणी देण्याच्या आधुनिक पद्धती कोणत्या आहेत ?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणत्या पीकात प्रथिनांचे प्रमाण 40 ते 45 टक्के असते ?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणत्या झाडापासून काथ मिळतो ?
प्रश्न
9
स्टेटफार्मिगमध्ये जमिनीचा मालक कोण असतो ?
प्रश्न
10
मोसंबीची कोणती जात चांगली आहे ?
प्रश्न
11
वनाबद्दलचे धोरण भारतात कोणत्या साली निश्चित करण्यात आले ?
प्रश्न
12
पहिल्या पिकाची कापणी करण्यासाठी दुसऱ्या पिकाची लागवड करण्याच्या पद्धतीस ……….म्हणतात.
प्रश्न
13
फळाचे आकारमान वाढविण्यासाठी जी. ए. 3 या संजीवकाचे किती पी.पी.एम. चे द्रावण वापरतात ?
प्रश्न
14
महाराष्ट्रात ज्या पिकाच्या बियाणाचे सर्वाधिक प्रमाणात वितरण होते ते पीक कोणते ?
प्रश्न
15
कमी पावसाच्या प्रदेशात कोणती झाडे चांगली येतात ?
प्रश्न
16
ऊसाचा नुकताच प्रचलित झालेला वाण कोणता ?
प्रश्न
17
डोंगरउतारावर आडवे चर काढताना माती कोणत्या दिशेस टाकून भराव तयार करावा ?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोध लावला की जसजसे खताची मात्रा वाढत जाईल तसतसे शेवटच्या मात्रेतून मिळणारा फायदा कमी मिळतो.
प्रश्न
19
हिमालयातील 2000 फूट उंचीवर ……….हा वृक्ष आढळतो.
प्रश्न
20
एखाद्या झाडापासून अगर गड्ड्यापासून मर्यादित वेळांत जातीवंत रोपे तयार करायची झाल्यास खालीलपैकी कोणती पद्धत वापरली ?
प्रश्न
21
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकासाठी जमिनीचा वापर अधिक आहे ?
प्रश्न
22
महाराष्ट्रात कोणत्या पेरूच्या जातीची लागवड करण्यास जमीन व हवामान योग्य आहे ?
प्रश्न
23
कोणत्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक वनीकरण ही संकल्पना आली ?
प्रश्न
24
कोरडवाहू प्रदेशासाठी ज्वारीची चांगली जात कोणती ?
प्रश्न
25
रंगकामासाठी कोणत्या वनस्पतीची फुले उपयुक्त ठरतात ?

राहुन गेलेल्या बातम्या

x