20 April 2024 3:39 AM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-9

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नॉचिंग कोणत्या फळझाडात करतात ?
प्रश्न
2
अत्यंत कमी पाण्यात येणाऱ्या फळझाडांचा गट कोणता ?
प्रश्न
3
महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या ……..% आहे.
प्रश्न
4
क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण……….च्या प्रमाणावरून करतात.
प्रश्न
5
कोणत्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फळावर भेगा पडतात ?
प्रश्न
6
शेतकऱ्याला पीकलागवड करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरीता दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या वर्गात केले जाते ?
प्रश्न
7
सागाची लागवड करण्याची अधिक प्रसिद्ध पद्धत कोणती ?
प्रश्न
8
भारतात कडधान्य पिकाखालील क्षेत्र कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे ?
प्रश्न
9
पुढीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करू शकते ?
प्रश्न
10
डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढीसाठी कोणती सूत्रे महत्वाची आहेत ?
प्रश्न
11
पिकांना अवर्षण काळात तग धरण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते ?
प्रश्न
12
खाली काही पिके व त्यांच्या सुधारित जाती यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
प्रश्न
13
गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अति संवेदनशील अवस्था कोणती ?
प्रश्न
14
साका ही समस्या आंब्याच्या पुढीलपैकी कोणत्या जातीत मोठ्या प्रमाणात आढळते ?
प्रश्न
15
खालीलपैकी ……….फळात जीवनसत्व B चे प्रमाण अधिक असते ?
प्रश्न
16
खालीलपैकी कोणत्या फळझाडाचा जनावरांसाठी चारा, रेशीम किड्यांसाठी खाद्य, लोणचे व मादक पेयनिर्मिती असा बहुउपयोग होतो ?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणते खत नैसर्गिक आहे.
प्रश्न
18
उसातील साखरेचा उतारा वाढविण्यासाठी उसातील ……. प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.
प्रश्न
19
सायडर व्हिनेगर हे कशापासून तयार केले जाते ?
प्रश्न
20
खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ते अधिक फायद्याचे व सोयीस्कर ठरते ?
प्रश्न
21
कोणत्या पद्धतीमुळे पाण्याची सर्वात जास्त बचत होते ?
प्रश्न
22
महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणते एक पीक खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात घेतले जाते ?
प्रश्न
23
कागदी लिंबू ची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने वापरतात ?
प्रश्न
24
खालीलपैकी सर्वात कमी प्रथिने कोणत्या पिकामध्ये असतात ?
प्रश्न
25
मका या पिकाचे उगमस्थान कोणते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x