17 April 2021 7:05 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-91

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘A brief history of killing’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे ?
प्रश्न
2
योग्य पर्याय निवडा. अ) २४ ऑक्टोंबर हा ‘इंडोतिबेटन बॉर्डर पोलीस’ या अर्धसैन्य बलाचा स्थापना दिवस आहे. ब) ‘इडोतिबेट बॉर्डर पोलीस’ या अर्धसैन्यबलाची स्थापना १६६२ साली केली गेली आहे.
प्रश्न
3
आशिया पसिफिक ब्राडकास्टिंग युनियन (ABU) चा ‘कम्युनिटी सर्व्हिस अनाउन्स मेंट’ गटातला पुरस्कार ‘ऑल इंडिया रेडियो’ ला नुकताच दिला गेला. हा पुरस्कार ऑल इंडिया रेडीओच्या खालीलपैकी कोणत्या प्रसारण कार्यक्रमासाठी दिला गेला ?
प्रश्न
4
‘युनीफाईड पेमेंट इंटरफेस यंत्रणा’ (UPI) ही यंत्रणा वापरणारी देशातील पहिली बँक कोणती आहे ?
प्रश्न
5
पुढील विधाने विचारात घ्या. अ) २०१६ चा ‘सारखारोव्ह प्राईज’ हा मानवी हक्क पुरस्कार नादिया मुराद आणि लामिया अजी बशर या याझिदी महिलांना जाहीर झाला . ब) हा पुरस्कार युरोपियन संसदेकडून दिला जातो .
प्रश्न
6
बीबीसी कडून दिला जाणारा ‘फोटोग्राफर ऑफ द इयर’ हा पुरस्कार खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे.
प्रश्न
7
‘जेम्ब वेब’ या जगतील सर्वात मोठ्या अवकाश दुर्ब्नीचे विकसन खालीलपैकी कोणत्या अवकाश संशोधन केले आहे ?
प्रश्न
8
एनडीटीव्ही इंडिया या वाहिनीवर एका दिवसाच्या बंदी आदेशानंतर खालीलपैकी कोणत्या वाहिनीच्या प्रक्षेपणावर एक दिवस बंदीचा आदेश दिला गेला होता ? अ) झी न्यूज ब)’न्यूज टाईम आसाम’ क) टी.व्ही.नाईन ड)’केअर वर्ल्ड टी.व्ही
प्रश्न
9
आठव्या ब्रिक्स परिषदेवेळी भारताने रशियाकडून दुसरी पाणबुडी भाडेतत्वावर घेण्यासंबंधी करार केला. भारताने यापूर्वी वर्ष २०१२ मध्ये…….ही पहिली पाणबुडी भाडेतत्वावर घेतली होती.
प्रश्न
10
पुढील विधाने विचारात घ्या. अ) चौथा ‘मित्र शक्ती २०१६’ हा संयुक्त लष्करी सराव बंगळूरू येथे पार पडला. ब) या लष्करी सरावामध्ये भारत व श्रीलंका हे देश सहभागी असतात. क) हा संयुक्त लष्करी सराव २०१३ पासून दरवर्षी आयोजित केला जात आहे.
प्रश्न
11
योग्य पर्याय निवडा. अ) भारतातील पहिली ‘ग्रीन ट्रेन कॉरीडॉर’ तामिळनाडू या राज्यात सुरु केला गगेला होता. ब) हा कॉरीडॉर राम्नेश्वर ते मानमदुराई दरम्यान 114 कि.मी.लांबीचा आहे.
प्रश्न
12
संयुक्त राष्ट्र सप्ताह खालीलपैकी कोणत्या कालावधीसाठी साजरा केला जातो ?
प्रश्न
13
डॉ. अजय. एम. गोंदाने यांची खालीलपैकी कोणत्या देशात भारताच्या उच्चायुक्तपदी नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
14
योग्य पर्याय निवडा. अ) २०१६ ची 17 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉल स्पर्धा जॉर्डन येथे पार पडली. ब) या स्पर्धेचे विजेतेपद उत्तर कोरियाने जपानचा पराभव करून मिळविले.
प्रश्न
15
योग्य पर्याय निवडा. अ) शिवम सैनी हा भारतीय भारोत्तालन पटू आहे. ब) सैनी याने २०१६ ची राष्ट्रकुल भारोत्तालन चम्पियनशिप स्पर्धा कनिष्ठ गट सुवर्ण पदकासह जिंकली आहे.
प्रश्न
16
हृदयेश मेहरोत्रा यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या विषयीचे पुढील विधाने विचारात घ्या. अ) ते हिंदी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक होते. ब) त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील शाहजहापूर येथे झाला होता. क) ‘सफेद घोडा काला सवार’. सांड हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे.
प्रश्न
17
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या ‘कम्ब्रीयन पट्रोल एक्सरसाईज’ या युद्धसरावामध्ये भारतीय लष्कराच्या खालीलपैकी कोणत्या बटालिययने सुवर्णपदक मिळविले आहे.
प्रश्न
18
पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ) बी.सी.रॉय हा वैद्यकीय क्षेत्रातला पुरस्कार भारतीय वैद्यकीय परिषदेकडून दिला जातो. ब) रणदीप गुलेरिया आणि सी.एस.यादव यांना यावर्षीच्या बी.सी.रॉय पुरस्कार बहाल केला गेला. क)या पुरस्काराची स्थापना १९७६ साली केली गेली आहे .
प्रश्न
19
योग्य पर्याय निवडा. अ) २०१६ चा ‘मन बुकर प्राईज’ विजेते पॉल बिट्टी हे हा पुरस्कार जिंकणारे पहिले अमेरिकन लेखक आहेत . ब) २०१५ चा ‘मन बुकर प्राईज’ पुरस्कार जमैकाचे लेखक ‘मार्लेन जेम्स’ यांना मिळाला होता.
प्रश्न
20
केंद्र सरकारने एपी शहा समिती कशासाठी नेमली होती ?
प्रश्न
21
न्या. रेड्डी समितीविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) या समितीची स्थापना ‘वन-रंक-वन पेंशन’ या योजनेचा अभ्यास करण्यासाठी केली गेली होती . ब) ही एकसदस्यीय समिती केंद्र सरकारने स्थापन केली होती.
प्रश्न
22
योग्य विधाने विधान निवडा. अ) संयुक्त राष्ट्र दिवस (United Nations Day) २४ ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो. ब) २४ ऑक्टोंबर दिवशी संयुक्त संघाची स्थापना १९४५ साली करण्यात आली होती. क) या दिवशी संयुक्त राष्ट्र संघाचे घोषणापत्र (Charter) अस्तित्वात आले होते.
प्रश्न
23
लोढा समितीच्या शिफारशीनुसार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना बीसीसीआय चे सदस्यत्व देऊ नये असे सुचविले गेले आहे ? अ) मंत्री ब) प्रशासकीय क) अधिकारी क) ७० वर्षावरील व्यक्ती
प्रश्न
24
२०१६ चा मिस्टर आशिया हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळाडूने जिंकला आहे ?
प्रश्न
25
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियानाविषयी योग्य विधान निवडा. अ) हे अभियान ११ जानेवारी २०१० रोजी पंतप्रधानांच्या हस्ते सुरु झाले. ब) हे हवामान बदलासंबंधीच्या राष्ट्रीय कृती आराखड्याच्या ८ अभियानापैकी एक आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x