13 April 2021 4:13 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-13

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ज्ञानसंपादन हा उन्नतीचा योग्य मार्ग आहे, शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे. अशाप्रकारे पाश्चात्य विद्येचे महत्त्व ओळखून …….. यांनी ‘वाघिणीचे दुध’ असा शब्दप्रयोग केला होता.
प्रश्न
2
‘चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा. चळवळ म्हणजे लोकशिक्षण, व चळवळ म्हणजेच लोकशक्ती’ हे उदगार कोणी काढले ?
प्रश्न
3
लो.टिळक यांनी महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना १९१६ मध्ये केली, आणि पुढच्याच वर्षी म्हणजे १९१७ मध्ये ………… येथे अधिवेशन घेतले.
प्रश्न
4
इ.स.१९१६ ,मध्ये भरलेल्या ……….. अधिवेशनात भारतीय स्वराज्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या कायद्याचे वर्णन सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ‘लोकशाही तत्वाला फासलेला हरताळ’ अशा शब्दात केले ?
प्रश्न
6
लाला हरदयाळ यांनी अमेरिकीत ‘गदर पार्टी’ ची स्थापना केव्हा केली ?
प्रश्न
7
‘आपला देश हा एक विशाल वृक्ष आहे. स्वराज्य हा त्याचा बुंधा आहे, आणि स्वदेशी व बहिष्कार या त्याच्या शाखा आहेत.’ असे लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रात लिहिले ?
प्रश्न
8
‘संवाद कौसुदी’ या बंगाली वृत्तपत्राशी राजा राजमोहन रॉय यांचे नाव निगडीत असले तरी………. हे त्यांचे मालक व संपादक होते.
प्रश्न
9
………… या दिवशी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या आवारात भारतीय राष्ट्रीय सभेने पहिले अधिवेशन भरले.
प्रश्न
10
‘पाॅव्हर्टी अँड अन-ब्रिटीश रूल इन इंडिया’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
11
निळीच्या उठावकऱ्यांचा कैवार घेणारे ‘हिंदू पॅट्रीअट’ हे वृतपत्र कोण चालवीत असत ?
प्रश्न
12
‘कीचकवध’ हे नाटक कोणी लिहिले ?
प्रश्न
13
निळीच्या मळेवाल्यांनी चालवलेल्या शेतमजुरांचा पिळवणूकीवर ‘नीलदर्पण’ या नाटकाने प्रकाश टाकला, हे नाटक कोणी लिहिले ?
प्रश्न
14
कार्यकारी मंडळात भारतीयांची नेमणूक करण्याची तरतूद करणारा पहिला कौन्सिल अॅक्ट केव्हा पास करण्यात आला ?
प्रश्न
15
इ.स. १९१३ मध्ये अमेरिकेत लाला हरदयाळ आणि डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी ‘गदर’ या संघटनेची स्थापना केली. यातील ‘गदर’ या शब्दाचा अर्थ काय ?
प्रश्न
16
चंद्रशेखर आझाद यांनी खालीलपैकी कोणत्या कटाचे नेतृत्व केले ?
प्रश्न
17
सर व्हॅलेटीन चिरोल यांनी खालीपैकी कोणाला ‘हिंदुस्थानातील असंतोषाचे जनक’ असे संबोधले ?
प्रश्न
18
……… या युवतीने कलकत्ता विद्यापिठाच्या पदवीदान समारंभ प्रसंगी बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
प्रश्न
19
सायमन कमिशन भारतात केव्हा आले ?
प्रश्न
20
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्याची हिम्मत कोणी दाखविली ?
प्रश्न
21
इ.स. १८८१ मध्ये सुरु करण्यात आलेल्या  ‘केसरी’ या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ?
प्रश्न
22
लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीची घोषणा केव्हा केली ?
प्रश्न
23
क्रांतिकारी दहशतवादाला प्रेरणा देणारे ‘काळ’ या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?
प्रश्न
24
वल्लभभाई पटेल यांना ‘सरदार’ हि पदवी कोणी दिली ?
प्रश्न
25
इ.स. १८८६ ,इ.स. १८९३ ,इ.स.१९०६  असे तीन वेळा कॉंग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?

राहुन गेलेल्या बातम्या

x