13 April 2021 3:27 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-16

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
2
विधान (ए) : १७ व १८ व्या शतकात पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतात वसाहती स्थापन केल्या . कारण (आर) : भारतीय समाज अनेक जातीत विभागला जातो.
प्रश्न
3
रॉबर्ट क्लाईव्हने सिराजउद्यौला विरुद्ध केलेला कट एका व्यापाऱ्यास माहित झाला होता. त्या व्यापाऱ्याचे नाव काय ?
प्रश्न
4
“त्याच्या जवळ योजना आखण्यासाठी बुद्धी होती, आणि तिच्या अंमलबजावणीसाठी सामर्थ्य होते ” असे ग्रँड डफने कुणाबाबत म्हटले ?
प्रश्न
5
लाहोर येथील पोलीस मुख्यालयासमोर १७ फेब्रुवारी १९२८ रोजी पोलीस उपअधिक्षक साँडर्सला गोळी घालून ठार केले. गोळी घालणाऱ्या क्रांतीकाराचे नाव काय ?
प्रश्न
6
‘सायमन कमिशनवर हिंदूस्थनाच्या तिजोरीतून एकही पैसा खर्च करू दिला जाणार नाही’ असे कोण म्हणाले ?
प्रश्न
7
२६ जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन आहे तसाच तो ……… या देशाचा राष्ट्रीय दिन आहे ?
प्रश्न
8
चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
9
लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणता अर्थमंत्री अंतरिम सरकारमधील मुस्लीम लीगचा प्रतिनिधी होता ?
प्रश्न
11
१९३६ च्या प्रांतिक सरकारने आपले राजीनामे का दिले ?
प्रश्न
12
‘लीग ऑफ नेशन्स’ ची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
13
इ.स. १९२४ ला बेळगांव येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
14
१ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्राने कर्झन वायली याचा गोळ्या घालून खून केला. खालीलपैकी कोणत्या शहरात हि घटना घडली ?
प्रश्न
15
स्वत:वरील भ्रष्टाचाराचे झालेले आरोप सिद्ध झाल्याने खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरने आत्महत्या केली ?
प्रश्न
16
महात्मा गांधीनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?
प्रश्न
17
आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणी तैनाती फौजेची स्थापना केली ?
प्रश्न
19
‘चले जाव’ चा ठराव कॉंग्रेसचा कोणत्या अधिवेशनात पास झाला ?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिद्ध केले ?
प्रश्न
21
जामिया मिलिया या संघटनेचे संस्थापक कोण ?
प्रश्न
22
हिंदी संस्कृतीची जपणूक करणारा प्राचीन स्मारक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने पास केला ?
प्रश्न
23
खालील घटनांचा योग्य क्रम लावा ?अ) रौलेट अॅक्ट                                     ब) जालियानवाला बाग हत्याकांडक) टागोरांनी नाइटहूड किताब परत केला        ड) हंटर कमिशन
प्रश्न
24
‘अनुसूचित जाती’ हा शब्दप्रयोग प्रथम ……….. कोणी वापरला ?
प्रश्न
25
भारतातील पहिले वृत्तपत्र ‘दि बेंगाल गॅझेट’ कोणाच्या कारकिर्दीत सुरु झाले ?

राहुन गेलेल्या बातम्या

x