20 April 2024 10:03 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
…………. ला सूर्यग्रहण होते.
प्रश्न
2
येलदरी वनोद्यान ……….जिल्हयात आहे.
प्रश्न
3
……….. येथे खत कारखाना आहे.
प्रश्न
4
महाराष्ट्रात पहिली सूतगिरणी ………. साली सुरु झाली.
प्रश्न
5
महाराष्ट्रात ……….. शेतीशाळा आहेत.
प्रश्न
6
निकेल व लोह ………थरात आढळतात.
प्रश्न
7
सूर्यापासून सर्वात दूर ……… ग्रह आहे.
प्रश्न
8
महाराष्ट्राचा जवळ जवळ निम्मा भाग ………. नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे.
प्रश्न
9
महाराष्ट्रातील कापड गिरण्यांची संख्या ………. आहे.
प्रश्न
10
……. या झाडाच्या सालीचा कातडी कमाविण्यासाठी उपयोग करतात.
प्रश्न
11
मेळघाट  हे अभयारण्य ………. जिल्हयात आहे.
प्रश्न
12
शेगाव येथे ………..कारखाना आहे.
प्रश्न
13
महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्हयात ………. येथे उभारण्यात आला.
प्रश्न
14
महाराष्ट्रात ……… चे साठे नाहीत.
प्रश्न
15
…….. अभयारण्य नागपूर जिल्हयात आहे.
प्रश्न
16
……… जिल्हयात थळ-वायशेत प्रकल्प आहे.
प्रश्न
17
क्वार्टझाईट हे ……….. खडकांचे रुपांतर आहे.
प्रश्न
18
……….. जिल्हयात भिल्ल हि जमात आढळते.
प्रश्न
19
जीप निर्मितीचा कारखाना …….. येथे आहे.
प्रश्न
20
………. ही नदी पूर्व वाहिनी नाही.
प्रश्न
21
महाराष्ट्रात खत निर्मितीचे ……….. कारखाने आहेत.
प्रश्न
22
पुढीलपैकी ……… हि जोडी चूक आहे.
प्रश्न
23
महाराष्ट्रात …….. विभागात गव्हाची लागवड होत नाही.
प्रश्न
24
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना …………येथे सुरु झाला.
प्रश्न
25
महाराष्ट्रातील औद्योगिक केंद्रांची संख्या …….. आहे .

राहुन गेलेल्या बातम्या

x