24 April 2024 2:36 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-21

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
2
बाजारातील शीतपेयांमध्ये किटकनाश्कांची मात्रा असल्याचे कोणत्या संस्थेने सर्वप्रथम उघडकीस आणले ?
प्रश्न
3
सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने खेळण्याचा विश्वविक्रम केलेला खेळाडू कोण ?
प्रश्न
4
भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती % शहरात वास्तव्यास आहे ?
प्रश्न
5
७७ वे मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात भरणार आहे ?
प्रश्न
6
ब्राम्होस क्षेपाणास्राची मारक क्षमता किती आहे ?
प्रश्न
7
आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
8
२००३-०४ हे वर्ष कोणाचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे?
प्रश्न
9
लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराने करावयाच्या खर्चाची मर्यादा सध्या किती रुपये आहे?
प्रश्न
10
‘गरुडा’ ही मोबाईल सेवा कुणाची आहे ?
प्रश्न
11
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
प्रश्न
12
भारतीय पंतप्रधानांनी ऑक्टो.२००३ मध्ये कोणत्या राज्यासाठी १०५३ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली?
प्रश्न
13
‘नॅसडॅक’ या नावाने कोणत्या ठिकाणचा शेअर बाजार ओळखला जातो ?
प्रश्न
14
भारतात दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या राज्यात अधिक आढळते  ?
प्रश्न
15
भारताच्या कोणत्या राज्यात सर्वप्रथम महिला मुख्यमंत्री बनली होती ?
प्रश्न
16
महाराष्ट्राचे प्रशासकीयदृष्ट्या किती विभाग पडतात?
प्रश्न
17
२००२-०३ चा ‘रणजी करंडक’ कोणी जिंकला ?
प्रश्न
18
नोबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो ?
प्रश्न
19
कोणत्या राज्यात स्रियांचे प्रमाण प्रति १००० पुरुषांमागे सर्वात कमी आहे ?
प्रश्न
20
ब्राम्होस क्षेपणास्राच्या निर्मितीत भारताचा भागीदार देश कोणता ?
प्रश्न
21
७७ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
22
तहेलका प्रकरण चौकशी समितीचा राजीनामा देणारे न्यायाधीश कोण ?
प्रश्न
23
‘पोटा’ चा दुरुपयोग रोखण्यासाठी स्थापित पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष कोण ?
प्रश्न
24
युजीसीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
25
सी. डॅकचे कार्यकारी संचालक सध्या कोण आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x