13 April 2021 2:41 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-25

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकविणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू कोण ?
प्रश्न
2
‘द गॉड ऑफ स्माॅल थिंग्ज’ हे हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
3
कोणत्या महापुरुषाची जयंती ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरी केली जाते ?
प्रश्न
4
प्रतिबंधित औषधांच्या सेवनासाठी दोषी ठरलेला क्रिकेटपटू कोण ?
प्रश्न
5
२००३ सालचा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला ?
प्रश्न
6
खालीलपैकी सुपरसॉनिक विमान कोणते आहे ?
प्रश्न
7
२००८ च्या आँलिपिक खेळाचे आयोजन कोठे होणार आहे ?
प्रश्न
8
कल्पना चावला पहिल्यांदा कोणत्या वर्षी अंतराळात गेली होती ?
प्रश्न
9
अलिप्त राष्ट्र गटाचे शिकर संमेलन २००३ मध्ये कोठे पर पडले ?
प्रश्न
10
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
11
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू …….
प्रश्न
12
२००७ मध्ये विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशामध्ये होणार आहेत ?
प्रश्न
13
भारताला ‘फाल्कन’ रडार कोणता देश पुरविणार आहे ?
प्रश्न
14
संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या माजी शस्त्र निरीक्षकाच्या आत्महत्येमुळे ब्रिटनमध्ये गदारोळ उठला ?
प्रश्न
15
कोणता दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
16
नॅसकॉमचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
17
इंग्लंडची सर्वात अधिक काळ पंतप्रधानपदी राहणारी व्यक्ती कोण ?
प्रश्न
18
’लिव्हिंग विथ ऑनर’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
19
२००३ सालचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला ?
प्रश्न
20
२०१० च्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित होणार आहेत ?
प्रश्न
21
एप्रिल २००३ मध्ये दिल्ली सरकारने कोणत्या प्राण्याची दिल्लीचा राजकीय पशु म्हणून घोषणा केली ?
प्रश्न
22
भारतातील कोणत्या फुटबॉल क्लबने आशियान कप जिंकला ?
प्रश्न
23
विश्व व्यापार संघटनेचे मंत्रिस्तरीय संमेलन सप्टेंबर २००३ मध्ये कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले ?
प्रश्न
24
बनावट औषधांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना सुचविणारी समिती खालीलपैकी कोणती ?
प्रश्न
25
भारतातील कोणत्या शहराला सीएनजी व्यवस्था लागू केल्याने अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने  स्वच्छ शहराचा पुरस्कार बहाल केला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x