13 April 2021 3:22 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-26

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आंबा उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ?
प्रश्न
2
भावनागरच्या संशोधन संस्थेने कोणत्या वनस्पतीपासून मीठ बनविण्याचा यशस्वी प्रयोग केला?
प्रश्न
3
एका सांकेतिक भाषेत BRACKET हा शब्द DPCAMCV असा लिहिला तर त्याच भाषेत BLOCK हा शब्द कसा लिहिला जाईल ?
प्रश्न
4
३४, ३९, ४६, ५५, ?, ७९
प्रश्न
5
W , ?, R, N, I, C
प्रश्न
6
२५, १०, ४०, १५, ५५, २०, ……
प्रश्न
7
निरी (NEERI) ही संस्था कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
8
खोट्या कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना परदेशी पाठविण्यात आल्याच्या प्रकरणाशी निगडित गायक कलाकार कोण ?
प्रश्न
9
कान फिल्म महोत्सवात दाखल झालेला भारतीय चित्रपट कोणता ?
प्रश्न
10
AZ, DW, GT, JQ, ?
प्रश्न
11
‘राहुल द्रविड :ए बायोग्राफी‘ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले ?
प्रश्न
12
जागतिक मैदानी स्पर्धेत ‘लांब उडी’ खेळप्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ?
प्रश्न
13
पहिल्या आफ्रो- आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात संपन्न झाल्या ?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे कार्यरत नाही ?
प्रश्न
15
FPG, HQI, JRK, ?, NTO
प्रश्न
16
भारताचे वजनाने सर्वात हलके लढाऊ विमान कोणते ?
प्रश्न
17
भारत विकसित करीत असलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे नाव काय ?
प्रश्न
18
खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा .१२०, १२०, ६०, २०, ४, ?
प्रश्न
19
५, ६, ११, ?, १७, २०, २३, २७
प्रश्न
20
नोबेल साहित्य पुरस्कारप्राप्त लेखक जे. एम. कोएत्झी कोणत्या देशाचे  आहेत ?
प्रश्न
21
तामिळनाडू  विधानसभेने कोणत्या वृत्तपत्राच्या संपादकाला १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा ठोठावली ?
प्रश्न
22
४, ८, १२, १८, ३६, ५४, १०८
प्रश्न
23
भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ?
प्रश्न
24
३, ७, ११, १८, २७, ३८, ५१
प्रश्न
25
तेलगी प्रकरणाशी संबधित असलेले मुंबईचे वादग्रस्त पोलीस आयुक्त कोण ?

राहुन गेलेल्या बातम्या

x