19 April 2024 1:33 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नैसर्गिक प्रदेशांची संख्या……….आहे.
प्रश्न
2
सह्याद्री पर्वतावर ……….प्रकारचा पाऊस पडतो.
प्रश्न
3
ऊस हे ……… पीक आहे.
प्रश्न
4
पूर्व विदर्भाच्या ……….जिल्ह्यात गव्हाचे अजिबात उत्पादन घेतले जात नाही.
प्रश्न
5
अल्लापल्ली जंगलातील ……..वृक्ष महत्वाचा वृक्ष आहे.
प्रश्न
6
भंडारा जिल्ह्यात लाख निर्मिती केंद्र ……… येथे आहे.
प्रश्न
7
महाराष्ट्रात ……….येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे.
प्रश्न
8
सर्वात मोठे लेणे ………..येथे आहे.
प्रश्न
9
वाऱ्याची दिशा ओळखण्यासाठी ………चा उपयोग करतात.
प्रश्न
10
राज्यात …….या जिल्ह्यात गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन होते.
प्रश्न
11
महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने ……… आहेत.
प्रश्न
12
……….जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ आहे.
प्रश्न
13
………. जिल्ह्यात मेळघाट अभयारण्य आहे.
प्रश्न
14
लोएस मैदाने ही ………..यांच्या संचयन कार्यामुळे बनतात.
प्रश्न
15
हिवाळ्याच्या आरंभी महाराष्ट्राच्या पूर्व भागात ………पाऊस पडतो.
प्रश्न
16
……….च्या कार्यामुळे नालाकृती सरोवराची निर्मिती होते.
प्रश्न
17
महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे पीक ……….. हे आहे .
प्रश्न
18
प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्राचे ……….विभाग केले आहेत.
प्रश्न
19
कापसाच्या ………या पारंपारिक वाणाची लागवड महाराष्ट्रात केली जाते.
प्रश्न
20
महाराष्ट्रात सर्वाधिक तंबाखू उत्पादक जिल्हा………. हा आहे.
प्रश्न
21
ज्वारीचे पीक मुखत्वे ………पाण्यावर घेतले जाते.
प्रश्न
22
महाराष्ट्रात तपकिरी-करडी मृदा…….या नद्यांच्या खोऱ्यात आढळते.
प्रश्न
23
………..या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात.
प्रश्न
24
महाराष्ट्रात १९८२ पासून ……कार्यक्रम राबविला जातो.
प्रश्न
25
महाराष्ट्रात मृदेच्या धुपेचे कारण…….आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x