13 April 2021 4:38 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-30

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
…………. हा मासा जवळजवळ सहा महिने काळापर्यंत अंडी घालतो .
प्रश्न
2
भविष्यकाळातील वस्तूंची अपूर्णता, अपुर्तता पूर्ण करण्यासाठी केलेला संग्रह म्हणजे ………. होय .
प्रश्न
3
‘कामाच्या बदल्यात धान्य ‘ ही योजना ……….. या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरु झाली .
प्रश्न
4
जगात ठिंबक सिंचन पद्धतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?
प्रश्न
5
पारस ही कोणत्या पिकाची जात आहे ?
प्रश्न
6
‘भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान ‘ ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
प्रश्न
7
सातव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
8
‘न्यू बँक ऑफ इंडियाचे ‘ विलीनीकरण खालीलपैकी कोणत्या बँकेत झाले ?
प्रश्न
9
करडई या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र ………….. या राज्यात सर्वाधिक आहे .
प्रश्न
10
पहिली जागतिक लोकसंख्या परिषद कोठे भरली होती ?
प्रश्न
11
पूर्व हंगामी ऊसाच्या लागवडीचा महिना कोणता ?
प्रश्न
12
राज्यातील सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली आहे ?
प्रश्न
13
कृत्रिम गर्भधारणापद्धतीने एका वळूच्या वीर्यापासून वर्षभरात …………. इतक्या वासरांना जन्म देता येऊ शकतो .
प्रश्न
14
तुषार सिंचन पद्धतीमध्ये पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत पाण्याची …… इतकी बचत होते .
प्रश्न
15
किटकांच्या लिंगप्रलोभन रासायानास कोणती संज्ञा आहे ?
प्रश्न
16
वनश्री हा किताब ………. कडून दिला जातो.
प्रश्न
17
अन्नधान्याचा बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आला ?
प्रश्न
18
भारतात देणगी कर आकारण्यास केव्हापासून सुरुवात झाली
प्रश्न
19
आंतराष्ट्रीय नाणेनिधीची संकल्पना …… येथील अधिवेशनात अगोदर मांडली गेली .
प्रश्न
20
भारतात अर्थ आयोगाची निर्मिती संविधानातील कोणत्या कलमानुसार करण्यात येते ?
प्रश्न
21
अंत्योदय योजना प्रथम ……… या राज्यात सुरु झाली .
प्रश्न
22
………… ही गाईची जात पावसाळा सहन करणारी आहे.
प्रश्न
23
पाकिस्तानसोबतचे दुसरे युद्ध कोणत्या पंचवार्षिक योजनाकाळात झाले?
प्रश्न
24
स.गो.बर्वे आयोगाने राज्यातील किती तालुके अवर्षप्रवण म्हणून जाहीर केले ?
प्रश्न
25
महाराष्ट्र शासनाचा फलोत्पादन विकास कार्यक्रम केव्हा सुरु झाला ?
प्रश्न
26
महाराष्ट्रात ……….. या जिल्ह्यात एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रम राबविला जात आहे .
प्रश्न
27
वनशेतीची सुरुवात प्रथम कोणत्या देशात झाली ?
प्रश्न
28
भारतीय रिझर्व्ह बँकेने किमान राखीव निधीचा स्विकार केव्हापासून केला ?
प्रश्न
29
शुन्याधारित अर्थसंकल्प राबविणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ?
प्रश्न
30
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाने राज्यात रोजगार हमी कायदा केव्हा मंजूर केला ?
प्रश्न
31
प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या भागभांडवलात राज्य सरकारचा वाटा किती असतो ?
प्रश्न
32
टी. एम .व्ही. खालीलपैकी कोणत्या पिकाची जात होय ?
प्रश्न
33
सरकारची विविध कार्यासाठी पैसा गोळा करण्याची साधने कोणती ?
प्रश्न
34
राजकोषीय निधी हा खालीलपैकी कशाशी सबंधित आहे ?
प्रश्न
35
ज्या प्रकारच्या बाजार व्यवस्थेत एकच विक्रेता व अनेक ग्राहक असतात, त्या बाजार व्यवस्थेला काय म्हणतात ?
प्रश्न
36
महाराष्ट्रात कोणत्या फळपिकाचे उत्पादन सर्वाधिक होते ?
प्रश्न
37
मृदुला ही कोणत्या फळपिकाची जात आहे ?
प्रश्न
38
ठिंबक संचाच्या एका आउटलेटमध्ये सामान्यपणे किती क्षेत्र भिजते ?
प्रश्न
39
चांगल्या प्रतीचे लाकूड देणारी निलगिरीची कोणती जात महाराष्ट्रात प्रचलित आहे ?
प्रश्न
40
पहिल्या पंचवार्षिक योजनेत वस्तूंच्या किंमती………. च्यामुळे कमी झाल्या.
प्रश्न
41
रोख व राखीव निधी प्रमाण किती टक्क्यांच्या दरम्यान असू शकते?
प्रश्न
42
सार्वजनिक उपक्रम समितीत एकूण किती सदस्य असतात ?
प्रश्न
43
कोणत्या वर्गातील पिकांसाठी ‘ आलेप’ पद्धती जास्त सोयीची आहे ?
प्रश्न
44
व्यापक पैसा ही संकल्पना खालीलपैकी कशाने व्यक्त होते ?
प्रश्न
45
हरभऱ्याचे पीक ………….. या हंगामात घेतले जाते .
प्रश्न
46
डंकेल प्रस्तावाचा मसुदा डिसेंबर १९९१ मध्ये …… येथे मांडण्यात आला.
प्रश्न
47
‘आनंद -१ ‘ ही …………. या चारापिकाची जात होय .
प्रश्न
48
रिझर्व्ह बँकेत एकूण किती डेप्युटी गव्हर्नर्स असतात ?
प्रश्न
49
अंड्यातून बाहेर पडलेल्या कोळंबीच्या पहिल्या स्थितीला ……. म्हणतात .
प्रश्न
50
…….. ही पंचवार्षिक योजना केंद्रातील सत्तांतरामुळे मुदतीपूर्वीच रद्द केली गेली .

राहुन गेलेल्या बातम्या

x