25 April 2024 6:50 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-35

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावण्यात कोणती पद्धत कारणीभूत ठरली ?
प्रश्न
2
कोणत्या शास्त्रज्ञाने वनस्पतीचे वर्गीकरण करून वनस्पतीशास्त्रज्ञाचा पाया घातला ?
प्रश्न
3
ध्वनिफितीवर … चे आवरण असते ?
प्रश्न
4
भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी कोणती ?
प्रश्न
5
विल्यम थाॅमसन हा शास्त्रज्ञ खालीलपैकी आणखी कोणत्या नावाने ओळखला जातो ?
प्रश्न
6
भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे कार्यान्वित झाले ?
प्रश्न
7
भारतात एड्स चा पहिला रुग्ण … या शहरात आढळला ?
प्रश्न
8
सूर्यप्रकाशात मोटारीच्या धुरातून निघणारा …. हा वायू वातावराणातील  आॅक्सीजनची संयोग पावून फोटो केमिकल स्मॉग ‘ निर्माण होतो ?
प्रश्न
9
…. आधुनिकीकरण हे  योजनाबद्ध असलेले आधुनिकीकरण होय ?
प्रश्न
10
नैसर्गिक आणि सामाजिक शास्त्राच्या सीमारेषेवर असलेले शास्त्र कोणते ?
प्रश्न
11
दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारताच्या निर्यातीत इंग्लंडचा हिस्सा किती होता ?
प्रश्न
12
भविष्यात .. याला भारतात सर्वाधिक मागणी व मूल्य असेल ?
प्रश्न
13
‘नागरी विमान कला प्रशिषण केंद्र ‘ खालील पैकी कुठे आहे ?
प्रश्न
14
कोणत्या ब्रिटिश इतिहासकाराणे  ‘ औद्योगिक क्रांती ‘ हा शब्द प्रयोग रूढ केला ?
प्रश्न
15
‘साॅफ्टवेअर’ म्हणजे … होय ?
प्रश्न
16
महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रह केव्हा झाला ?
प्रश्न
17
एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण करताना त्यात विनाकारण संकल्पना वाढवु नये,याला…. म्हणतात ?
प्रश्न
18
भारतातील कोणत्या घटकराज्यास स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आहे ?
प्रश्न
19
केवलगणन हा विगमनाचा …. प्रकार होय ?
प्रश्न
20
१९६१ साली फुटलेले पानशेत धरण कोणत्या प्रकारचे होते ?
प्रश्न
21
…. हा शास्त्रज्ञ  वैज्ञनिक पद्धतीचा  जनक होता ?
प्रश्न
22
भारतातील बहुतेक तागाच्या गिरण्या कोठे वसल्या आहेत ?
प्रश्न
23
वैध्यानिक दृष्टीकोण असण्यासाठी कोणता प्रमुख घटक आवश्यक आहे ?
प्रश्न
24
ग्रामपंचायतीचा ठराव रोखण्याचा अधिकार .. यांना आहे ?
प्रश्न
25
‘फ्लुराॅसिस’ हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
प्रश्न
26
विकसनशील देशांतील आधुनिकीकरण प्रक्रीयेतील सर्वात महत्वाचा अडथळा कोणता ?
प्रश्न
27
भारतीय संविधानाच्या … कलमानुसार अस्पृशता पाळणे कायद्याने गुन्हा आहे ?
प्रश्न
28
राज्यपाल खालीलपैकी कोणाला प्रत्यक्षरीत्या जबाबदार असतात ?
प्रश्न
29
विकासनशील देशांना दुय्यम आधुनिकीकरणाची प्रेरणा … या घटकाकडून मिळते ?
प्रश्न
30
आणीबाणी सुरु असताना संसद लोकसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त किती वाढवू शकते ?
प्रश्न
31
महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळे आहेत ?
प्रश्न
32
बुद्धीमंतावर … या प्रक्रियेचा प्रभाव अत्यल्प प्रमाणातच होत असतो ?
प्रश्न
33
नवीन ग्रामपंचायत … हा मंजूर करतो ?
प्रश्न
34
ऊर्जासाधने व यंत्रसामुग्रीचा वापर करून कच्च्या मालाचे उपयुक्त व किंमती मालात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
प्रश्न
35
‘ कोरकू’ हि आदिवासी  जमात ….. या जिल्हयात आढळते .
प्रश्न
36
११ मे १९९८ ला भारताने तीन अनुचाचण्या … केल्या ?
प्रश्न
37
‘ नवेगाव बांध’ हे राष्ट्रीय उद्यान … या जिल्ह्यात  आहे ?
प्रश्न
38
खालीलपैकी लोकसभेचा नेता कोण  असतो ?
प्रश्न
39
‘पंचसिद्धांतिका ‘ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
40
उष्णप्रदेशात वाढणारी कोणती वनस्पती ऊर्जा पीक आहे ?
प्रश्न
41
भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा प्रारंभ कोणत्या वर्षापासून झाला ?
प्रश्न
42
जिल्हा परिषदेच्या पदसिद्ध सचिवाची नेमणूक कोण करतो ?
प्रश्न
43
पिकांची आणेवारी खालीलपैकी कोण ठरवितो ?
प्रश्न
44
भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची पद्धत्ती कोणत्या कलमामध्ये दिली आहे ?
प्रश्न
45
… या पातळीवर पाश्यातीकरणाचा भारताच्या आधुनिकीकरणाच्या विरुद्ध परिणाम झाला ?
प्रश्न
46
आधुनिकीकरण  हे पाश्त्यातीकरणापेक्षा … असते ?
प्रश्न
47
‘कडप्पा’ नावाचा लुकण गटातील दगड कोणत्या राज्यात सापडतो ?
प्रश्न
48
पंचायत समितीच्या कार्याच्या यादीत एकूण किती विषय आहेत ?
प्रश्न
49
भारताने डंकेल प्रस्तावावर केव्हा स्वाक्षरी केली ?
प्रश्न
50
‘चिल्का’ हे सरोवर कोणत्या राज्यात आहे

राहुन गेलेल्या बातम्या

x