13 April 2021 3:45 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-37

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गव्हाची कापणी करतेवेळी गव्हामध्ये आद्रतेचे प्रमाण किती ठेवावे लागते
प्रश्न
2
जर H = ZR असेल, तर O = ?
प्रश्न
3
जास्त पावसाच्या प्रदेशात शेतकामासाठी उपयुक्त बैल कोणता
प्रश्न
4
खालील मालिका पूर्ण करा१/२, ३/४, ……, १०/२५६
प्रश्न
5
खालील मालिकेतील कोणता आकडा बरोबर असेल ?८०, ११४, १४६, १७६, ?
प्रश्न
6
जर B = G, तर Q = ?
प्रश्न
7
जर R I S K = १८ ९ १९ ११, तर M I S K = ?
प्रश्न
8
विश्व व्यापार संघटनेचे मंत्रीस्तरिय संमेलन सप्टेंबर २००३ कोणत्या देशात संपन्न झाले ?
प्रश्न
9
‘ऑन ड्राईव्ह’ हि संज्ञा …….. या खेळाशी संबंधित आहे
प्रश्न
10
गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी …………… हा मासा सर्वात चांगला आहे.
प्रश्न
11
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल ………. हे आहेत.
प्रश्न
12
महाराष्ट्रात ……….. हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरले आहे.
प्रश्न
13
श्री. सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते
प्रश्न
14
‘जेष्ठ नागरिक दिन’ केव्हा साजरा होतो ?
प्रश्न
15
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?
प्रश्न
16
रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ?LKN, NMP, POR, RQT, ………..
प्रश्न
17
महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ……….. इतकी लोकसंख्या नागरी भागात राहते.
प्रश्न
18
सुनीता राणी हिने ‘बुसान आशियायई’ क्रीडा स्पर्धेत ……… मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले होते.
प्रश्न
19
महाराष्ट्र शासनाने शेती विकासाच्या हेतूने ………… हि समिती नेमली होती
प्रश्न
20
युनोच्या सुरक्षा समितीतील सर्व ठराव किती सदस्यांच्या बहुमताने अंमलात येतात ?
प्रश्न
21
‘वनश्री’ हा किताब कोण देते ?
प्रश्न
22
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘नागरी पोलीस सल्लागार’ या पदावर कोणाची निवड झाली ?
प्रश्न
23
२१ व्या शतकातील पहिला कुंभमेळा कोठे संपन्न झाला ?
प्रश्न
24
भारतात ‘ई-कॉमर्स’ चे विश्व कधीपासून सुरु झाले ?
प्रश्न
25
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एका पारित सर्वोच्च धावा काढण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?
प्रश्न
26
नोबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो ?
प्रश्न
27
खालील मालिका पूर्ण करण्यासाठी त्याखालील पर्यायातील योग्य पर्याय निवडाB D ६ -I -L -२६ QS –
प्रश्न
28
पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने ………. हि पद्धत अंमलात आणावी ?
प्रश्न
29
शेती व्यवसायात मर्यादित साधन सामुग्रीची विभागणी करण्यासाठी ………. सिद्धांताचा उपयोग होतो .
प्रश्न
30
महाराष्ट्र शासनाचे पशुवैद्यकीय विद्यापीठ ……….. येथे आहे.
प्रश्न
31
‘पहिला प्रवासी भारतीय दिवस’ कोणत्या दिवशी साजरा झाला ?
प्रश्न
32
७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण ?
प्रश्न
33
महाराष्ट्रात कोणते मत्स्य पदार्थ अधिक प्रमाणात निर्यात केले जातात ?
प्रश्न
34
खालीलपैकी कोणत्या वृक्षाला गरीबीचे इमारती लाकूड म्हणून संबोधले जाते
प्रश्न
35
‘युगांत’ ह्या नाटकाचे लेखन कोणी केले होते ?
प्रश्न
36
वाघांची जनगणना दर किती वर्षांनी होते ?
प्रश्न
37
‘सार्क’ चे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
38
पहिल्या ‘ओफ्रो-आशियाई’ क्रीडा स्पर्धेचे ठिकाण कोणते होते ?
प्रश्न
39
प्लॉटमध्ये प्रवेश करणाऱ्या पाण्याने मोजमाप करण्याच्या सोप्या साधनाचे नाव काय
प्रश्न
40
खालीलपैकी कोणता ग्रह ऑगस्ट २००३ मध्ये आपल्या नेहमीच्या कक्षेपेक्षा तुलनेने पृथ्वीच्या अधिक जवळ आला होता ?
प्रश्न
41
‘डाय अनादर डे’ या बॉंडपटावर बंदी घालण्याची मागणी ……….. या देशातून झाली
प्रश्न
42
…….. हि रब्बी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली.
प्रश्न
43
१०० चे १००% म्हणजे किती ?
प्रश्न
44
सध्या भारतीय लष्कराचे प्रमुख कोण आहेत ?
प्रश्न
45
नव्वदमधून नऊ किती वेळा वजा करता येतील ?
प्रश्न
46
भारतातील ‘साहित्य अकादमी’ च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली ?
प्रश्न
47
अखिल भारतीय महिला परिषदेचे अमृत महोत्सवी अधिवेशेन जानेवारी २००३ मध्ये ………. येथे भरले होते.
प्रश्न
48
रिकाम्या जागी इंग्रजीतील कोणते मुळाक्षरे येईल ?L, N, G, I, C, …….. Z
प्रश्न
49
एका विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एकूण डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम ………. ह्या खेळाडूने केला
प्रश्न
50
‘हॅरी पॉटर’ या प्रचंड खपाच्या पुस्तक मालिकेची लेखिका कोण?

राहुन गेलेल्या बातम्या

x