13 April 2021 4:37 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-39

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतात किमान गरजा कार्यक्रमाअंतर्गत घरबांधणी कार्यक्रम ……….. या वर्षीपासून सुरु आहे.
प्रश्न
2
‘न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी’ या ग्रंथाचे लेखक कोण?
प्रश्न
3
गॅलिलियो व न्यूटन यांनी ……. ही संकल्पना मांडली.
प्रश्न
4
‘चांदोली’ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
5
घटकराज्यांच्या विधानसभेत कमीत कमी किती सदस्य असतात?
प्रश्न
6
आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक ……. यांनी मानले जाते.
प्रश्न
7
आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यामुळे शेती व्यवसायात झालेल्या परिवर्तनाचा सर्वाधिक लाभ कोणत्या वर्गाला मिळाला?
प्रश्न
8
खालीलपैकी पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो?
प्रश्न
9
मुंबई ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी संमत झाला?
प्रश्न
10
आधुनिक समाजातील संबंध हे करार – आधारित असल्याने त्यातून ………. जाणीव निर्माण होते.
प्रश्न
11
भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी ‘रिसोर्स सॅट’ हा उपग्रह अवकाशात धाडला?
प्रश्न
12
अभ्युपगमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य ……… हे होय.
प्रश्न
13
गॅलिलियोकडे ……. ह्या शोधाचे जनकत्व जात नाही.
प्रश्न
14
‘अस्पृश्य हेच महाराष्ट्राचे मूळ रहिवासी होत’ असे प्रतिपादन कोणी केले?
प्रश्न
15
भारतातील पारंपारिक ग्रामीण समाजाचे कोणते वैशिष्ट्य आजही टिकून असलेले दिसते?
प्रश्न
16
भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
17
‘आधुनिकता’ ही संकल्पना कोणी मांडली?
प्रश्न
18
आधुनिकीकरणाची प्रकिया ……. दिशेने असते.
प्रश्न
19
‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर’ ही संस्था …… या ठिकाणी आहे.
प्रश्न
20
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणती सर्वप्रथम स्थापन केली?
प्रश्न
21
विश्व हे नियमांनी एकत्रित असते हे ……… प्रतिपादन होय.
प्रश्न
22
कोणत्या गोष्टीशिवाय आधुनिकीकरण होऊ शकत नाही?
प्रश्न
23
………..च्या शोधानंतर संगणकाच्या तिसऱ्या पिढीला सुरुवात झाली.
प्रश्न
24
संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक बोलविण्याचे अधिकार कोणाला आहेत?
प्रश्न
25
महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती?
प्रश्न
26
कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश झाला?
प्रश्न
27
‘खंडखाद्यकरण’ या ग्रंथाचे निर्माण खालीलपैकी कोणी केले?
प्रश्न
28
खालीलपैकी ‘जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे’ अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
29
युनोच्या पर्यावरण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली?
प्रश्न
30
भारतात ‘नागार्जुनसागर’ धरण कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
31
भारतात सर्वात उंच टी.व्ही. टाॅॅवर कोठे आहे?
प्रश्न
32
भारतात विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
33
कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
प्रश्न
34
भारतातील आधुनिकीकरण ……..स्वरूपाचे मानता येईल.
प्रश्न
35
खालीलपैकी उपराष्ट्रपतीस कोण शपथ देतात?
प्रश्न
36
बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत रद्द केली गेली?
प्रश्न
37
महाराष्ट्रात ‘वेदोक्त प्रकरण’ कोणत्या वर्षी घडले?
प्रश्न
38
जन्मत:च हृदयात दोष असलेल्या बाळाला कोणती संज्ञा आहे?
प्रश्न
39
शहरातील ‘प्रथम नागरिक’ म्हणून कोणाला संबोधतात?
प्रश्न
40
‘सर्व गुलाबांना काटे असतात’ हे कशाचे उदाहरण आहे?
प्रश्न
41
खालीलपैकी कोणाच्या कार्यालयास ‘सजा’ असे म्हणतात?
प्रश्न
42
अंतराळात कृत्रिम उपग्रह सोडणारा जगातील पहिला देश कोणता?
प्रश्न
43
भारताच्या रोहिणी व अॅपल या उपग्रहांच्या उड्डाण कार्यक्रमाचे सूत्रधार कोण होते?
प्रश्न
44
म. गांधींनी कोणत्या योजनेबद्दल ‘बुडणाऱ्या बॅंकेवरील पुढील तारखेचा धनादेश’ असे उद्गार काढले?
प्रश्न
45
वैज्ञानिक पद्धतीची सर्वात पहिली अवस्था ……. ही होय.
प्रश्न
46
शेतीच्या विकासातून प्रगती पावलेले शास्त्र कोणते?
प्रश्न
47
भारतातील जनतेने भारतीय संविधान केव्हा स्वीकृत व संमत केले?
प्रश्न
48
खालीलपैकी कोणत्या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
49
महाराष्ट्रातील अधिक पावसाच्या प्रदेशात …….. या प्रकारची मृदा सापडते.
प्रश्न
50
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शक्तिपुंजवादाची (Quantum) कल्पना मांडली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x