13 April 2021 4:48 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-9

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
बंडखोर ज्योतिबा फुर्लेच्या विचारांना अधिक भार आणण्यास प्रेरणा देणारा अमेरिकन लेखक …….होय.
प्रश्न
2
मृदेची धूप थांबवण्यासाठी करण्याचे उपाय ……….
प्रश्न
3
भाताची लागवड होऊ शकत नाही अशी मृदा ……….
प्रश्न
4
महाराष्ट्रात भातपिकाखालील लागवडीचे क्षेत्र कमी आहे कारण ……..
प्रश्न
5
आपल्या असंख्य अनुयायांच्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार …………येथे केला.
प्रश्न
6
देशाच्या एकूण ऊस उत्पादक राज्यात महाराष्ट्राचा क्रमांक ……..आहे.
प्रश्न
7
महाराष्ट्रात आर्कीयन,विंध्य, व कडाप्पा प्रकारच्या अतिप्राचीन खडकांचे विदारण होऊन ………मृदेची निर्मिती झाली आहे.
प्रश्न
8
बाळशास्त्र जांभेकरांच्या समाजसुधारणा चळवळीतील सहकारी………यांनी इ.स. १८४१ मध्ये ‘प्रभाकर’ नावाचे वृत्तपत्र सुरु केले.
प्रश्न
9
‘केसरीचे त्रिमूर्ती’ म्हणजे लो. बा. गं. टिळक ,आगरकर, आणि………..
प्रश्न
10
महाराष्ट्रात नद्यांवर धरणे बांधणे आवश्यक आहे कारण ………
प्रश्न
11
इ.स. १९३१ मध्ये शिवाजी शिक्षण संस्थेची अमरावती येथे स्थापना करून ‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा,जातीभेद पुरा ,आणि सेवाभाव धरा’ असा संदेश देणारे ………होत.
प्रश्न
12
आपला परदेशातील अभ्यास डॉ. आंबेडकर यांनी…….ह्या उदार संस्थानिकांच्या आर्थिक सहाय्याने पूर्ण केला.
प्रश्न
13
सर्वात जास्त लघुकेंद्रे असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा……..
प्रश्न
14
मावळ भागात उत्पादित होणाऱ्या भाताचा प्रकार ……….
प्रश्न
15
मुस्लीम समाजामध्ये समाज सुधारणा चळवळीचा प्रवेश ………ह्यांच्या ‘मुस्लीम सत्याशोधक समाजा’ ने झाला.
प्रश्न
16
टॅनिन निर्मितीचा कारखाना कोल्हापूर जिल्ह्यात ……… येथे आहे.
प्रश्न
17
मुंबई,ठाणे, रायगड, व पुणे येथे क्रेंद्रीय झालेला व्यवसाय ……….
प्रश्न
18
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी …… देणे या प्रमुख उद्देशाने केली.
प्रश्न
19
हिमरू शाली, पैठणी, व साड्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण………
प्रश्न
20
भारताच्या एकूण गहूक्षेत्रापैकी महाराष्ट्रात लागवडीखाली असलेले क्षेत्र ……..
प्रश्न
21
महाराष्ट्र पठाराचे स्वरूप विदीर्ण असण्याचे कारण………..
प्रश्न
22
‘मराठा तितुका मेळवावा’, ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हा संदेश आपल्या लेखनातून देणारे थोर संत ………..
प्रश्न
23
तोट्याची गाळप क्षमता, आजारी कारखाने, इत्यादी समस्यांना तोंड देणारा उद्योग ……….
प्रश्न
24
पूर्व विदर्भात भारताच्या लागवडीखालील क्षेत्र जास्त असण्याचे कारण ……..
प्रश्न
25
छत्रपती शाहू महाराजांनी दि. २५ जून १९१८ रोजी काढलेल्या एका हुकुमाद्वारे ……. पारंपारिक पद्धत बंद केली.

राहुन गेलेल्या बातम्या

x