17 April 2021 10:09 PM
अँप डाउनलोड

MPSC - PSI सराव पेपर VOL-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जगातील सर्वात रुंद कालवा…………..
प्रश्न
2
पृथ्वीवर फेकल्या गेलेल्या एकूण सौरशक्तीचा …………..भाग पृथ्वीवर प्रकाशाच्या रूपाने दिसतो.
प्रश्न
3
वातावरणातील सर्वात मोठा घटक ………..
प्रश्न
4
बीट साखरेचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश…………….
प्रश्न
5
पृथ्वीवर कमी दाबाचे ………..पट्टे आहेत.
प्रश्न
6
चहाची निर्यात  करणारा प्रथम क्रमांकाचा देश…………….
प्रश्न
7
सर्वात जास्त भूकंप होणारा देश………….
प्रश्न
8
अपलेशियन पर्वत (संयुक्त संस्थाने) ………..प्रकारचा पर्वत आहे.
प्रश्न
9
……………. अक्षांशावरील हवेचा दाब हा सर्वत्र प्रमाणित मानण्यात येतो.
प्रश्न
10
पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास धृवीय व्यासापेक्षा ………….किलोमीटर जास्त आहे.
प्रश्न
11
खंडांतर्गत भागात दैनिक तापमान कक्षा मोठी असण्याचे कारण………….
प्रश्न
12
जगातील सर्वात लहान खंड…………….
प्रश्न
13
विषुववृत्तास दोन ठिकाणी छेदून जाणारी नदी …………….
प्रश्न
14
हिंदी महासागर व पसिफिक महासागर यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव …………..
प्रश्न
15
जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर……….
प्रश्न
16
पेंग्विन पक्षी ………येथे आढळतात.
प्रश्न
17
शानचे पठार …………..देशात आहे.
प्रश्न
18
जहाजाचे तळभाग तयार करणारा देश ……………..
प्रश्न
19
आफ्रिका खंडाच्या बाहेर फक्त भारतात आढळणारा प्राणी…………….
प्रश्न
20
कथिलाच्या उत्पादनात अग्रेसर देश………………
प्रश्न
21
मार्शल हे प्रवाळनिर्मिती बेट…………महासागरात आहे.
प्रश्न
22
जगात सर्वात जास्त कोको उत्पादन करणारा देश………….
प्रश्न
23
वृत्तपत्राचा कागद बनविणारा देश…………..
प्रश्न
24
सात प्रमाणवेळा असलेला देश…………….
प्रश्न
25
……देशात चांदीचे जास्त उत्पादन होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x