17 April 2021 10:29 PM
अँप डाउनलोड

MPSC - PSI सराव पेपर VOL-7

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
तांदुळाच्या उत्पादनात भारताचा जगात …….क्रमांक लागतो.
प्रश्न
2
महाराष्ट्रातील डोंगररांगाचे माथे घुमटाकार किंवा सपाट आहेत कारण……….
प्रश्न
3
टुंड्रा प्रदेशातील लोक उन्हाळ्यात रहात असलेल्या तंबुना ……….म्हणतात.
प्रश्न
4
मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्प ……….जिल्हयात वसलेला आहे.
प्रश्न
5
दख्खनच्या पठारावरील बहुसंख्य प्रदेश ………खडकांनी बनलेला आहे.
प्रश्न
6
नागार्जुनसागर धरण ………नदीवर बांधले आहे.
प्रश्न
7
ग्रेट बेरिअर रिफ हि प्रवाळ बेटांची रांग …………खंडात आढळते.
प्रश्न
8
……………प्रदेशांना जगाचे धान्याचे कोठार असे म्हणतात.
प्रश्न
9
भारताने दक्षिण अंटार्क्टिकावर स्थापन केलेल्या प्रयोगशाळेचे नाव ………आहे.
प्रश्न
10
भारतातील मळ्यांच्या शेतीतील ……… हे प्रमुख पिक आहे.
प्रश्न
11
केळी हे ……… शेती प्रकारातील पीक आहे.
प्रश्न
12
जगातील सर्व प्रमुख वाळवंटे खंडाच्या ……….भागात आढळतात.
प्रश्न
13
हरिकेन प्रकारची वादळे ………समुद्रावर निर्माण होतात.
प्रश्न
14
………… हा जगातील सर्वात दाट लोकसंख्येचा प्रदेश आहे.
प्रश्न
15
प्राणहिता नदीच्या खोऱ्यात प्रामुख्याने ……….प्रकारची मृदा आढळते.
प्रश्न
16
……… हे भूमध्यसागरी प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे.
प्रश्न
17
ऑस्ट्रेलियातील ……….. मेंढ्यांची लोकर प्रसिद्ध आहे.
प्रश्न
18
………..हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे.
प्रश्न
19
पूर्व महाराष्ट्रात पर्जन्यमान बरेच असूनही पानझडी प्रकारची अरण्ये आढळतात कारण………..
प्रश्न
20
समुद्रकिनाऱ्याला समांतर अशा वाळूंच्या संचयनाला ………म्हणतात.
प्रश्न
21
भीमा व गोदावरीची खोरी ……….. या रांगेने विभागली गेली आहेत.
प्रश्न
22
नाशिकजवळील एकलहरे हे ……….विद्युतनिर्मिती केंद्र आहे.
प्रश्न
23
भारतातील ताग पिकवणारा प्रमुख प्रदेश ……….. या नदीच्या खोऱ्यात आहे.
प्रश्न
24
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून जसजसे पूर्वेकडे जावे तसतसे पावसाचे प्रमाण कमी होत जाते कारण………..
प्रश्न
25
राष्ट्रीय महामार्ग क्र.सहा हा राज्यातून ……….. असा जातो.

राहुन गेलेल्या बातम्या

x