23 April 2024 5:21 PM
अँप डाउनलोड

MPSC ASST पूर्व परीक्षा मे २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 67 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
1890 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या?
प्रश्न
2
अ. प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम (PMEGP) ऑगस्ट 2008 मध्ये सुरु करण्यात आला ब. PMEGP अंतर्गत ग्रामीण/शहरी भागात सुक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता क. प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) ही PMEGP मध्ये विलीन केली गेली.
प्रश्न
3
तुटीचा अर्थाभारणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?
प्रश्न
4
देशातील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी “कृषी वसंत २०१४ ” कुठे भरली होती ?
प्रश्न
5
१.१.२०१४ रोजी नोंदणीकृत मतदारांची संख्या होती.
प्रश्न
6
जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा अ. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस ब. अखिल भारतीया किसान काँग्रेस क. गिरणी कामगार संघ ड. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन I 1936. II. 1920 III. 1918 IV. 1928
प्रश्न
7
राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदाचा कार्यकाल साम्प्तीनान्त्र खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
प्रश्न
8
विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये बरोबर आहे? अ. अत्यंत दाट आहेत ब. वार्षिक पानगळ होते क. लाकूड टणक आणि टिकाऊ आहे ड. एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात
प्रश्न
9
ग्रामसभा संबंधीच्या खालील विधानांचा विचार करा: अ. तो पंचायती राज्यातील सर्वात कनिष्ट स्तर आहे. ब. ७३ व्या राज्यघटना दुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. क. ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र मतदारांच्या समावेश होतो. ड. वित्तीय वर्ष मध्ये ग्रामसभेच्या चार बैठका घ्यावा लागतात.
प्रश्न
10
पुढीलपैकी कोणत्या गोष्टी वो.दा.सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या? अ. विविध जातीतील स्त्रियांचे हळदी-कुंकू कार्यक्रम योजले ब. स्पृश्य- अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम क. आंतर – जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले ड. धर्मांतर केलेल्या हिंदूना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबविली
प्रश्न
11
मुस्लिम लीगने ‘मुक्ति दिन’ केव्हा साजरा केला?
प्रश्न
12
19 व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टीकोणातून कोणी मांडणी केली आहे? अ. दादाभाई नौरोजी ब. न्या. एम. जी. रानडे क. रोमेशाचंद्र दत्त ड. आर. पी. मजुमदार
प्रश्न
13
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकारादिखर (नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
14
जोड्या लावा जिल्हे साक्षरता(%) अ. धुळे I. 72.8 ब. नागपूर II. 88.4 क. नंदूरबार III. 64.4 ड. अमरावती IV. 87.4
प्रश्न
15
महाराष्ट्र लाॅ युनिव्हर्सिटीची स्थापना कुठे करण्यात येणार नाही ?
प्रश्न
16
जोड्या लावा : गट अ गट ब अ. गॅट I. 1986 ब. उरुग्वे फेरी II. 1993 क. डंंकेल प्रस्ताव III. 1948 ड. विश्व व्यापार संघटन IV. 1995
प्रश्न
17
ग्रामपंचायतीच्या सरपंचबाबतच्या खालील विधानांचा विचार करा : अ. तो ग्रामपंचायतीच्या कार्यकारी प्रमुख असतो. ब. ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलावतो अ अध्यक्षस्थान भूषवतो. क. ग्रामपंचायतींच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करतो. ड. आकार्याशामता, अयोग्य्वर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हापरिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकतो.
प्रश्न
18
धबधबे आणि त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा. धबधबे ठिकाण अ. मार्लेश्वर I सातारा ब. ठोसेघर II.रत्नागिरी क. सौताडा III.अहमदनगर ड. रंधा IV. बीड
प्रश्न
19
‘कॅबिनेट मिशन योजने’ संधर्भात जुळणी करा. अ. निवडावयाची एकूण सदस्यसंख्या १. २९२ ब. स्थानिक- राज्यांचे प्रतिनिधी 2. ४ क. उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी ३.९३ ड. प्रांतांचे प्रतिनिधी ४. ३८९
प्रश्न
20
राज्याच्या महाद्विवाक्त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
प्रश्न
21
जोड्या लावा गट अ. गट ब अ. एम.आर.टी. पी कायदा I. 2002 ब. स्पर्धा कायदा II. 1969 III. पक्षपाती व्यापार प्रथांना बंदी IV. स्पार्धाविषयक गुन्हे यांची व्याख्या दिली
प्रश्न
22
देशातील घन कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केला आहे ?
प्रश्न
23
भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास ‘सनराईज इंडस्ट्री’ असे म्हणतात?
प्रश्न
24
खालील आदिवासी जमातींच्या त्यांच्या राहण्याच्या प्रदेशानुसार जोड्या जुळवा व खालील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा: प्रमुख आदिवासी राहत असलेला जमाती प्रदेश अ. गोंड I. अमरावती जिल्हा ब. भिल्ल II. ठाणे जिल्हा क. कोरकू III. धुळे व नंदूरबार ड. वारली IV. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे
प्रश्न
25
‘द ग्रेट रीबेलीयन’ या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
26
2008 – 09 वर्षाशी तुलना केली असता 2012-13 साली भारतातील 2004-05 च्या किंमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्रांच्या वाट्यातील प्रवृत्ती (कल) खालीलप्रमाणे दिसून येतो अ. कृषी क्षेत्राच्या वाट्यात (हिस्सा) घट झाली. ब. उद्योगक्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली क. सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
प्रश्न
27
पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा: अ. नेहरू रिपोर्ट ब. सायमन कामिशन क. मुडीमन कमिशन ड. प्रांतीय द्विदलशासन पध्दती
प्रश्न
28
श्रमिकांची ‘शून्य सीमांत उत्पादकता’ म्हणजे
प्रश्न
29
खालील विधानांचा विचार करा. अ.डॉ.बी.आर.आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ब. श्री.एच.जे.खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.
प्रश्न
30
झुम्पा लहरी यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य ठरेल ?
प्रश्न
31
‘पंडिता रमाबाईंशी’ निगडीत चूकीचे विधान ओळखा.
प्रश्न
32
खालील विधानांचा विचार करा: अ. सुवर्ण चतुर्भुज मार्ग दिल्ली, मुंबई, बंगळूरू व कोलकाता या प्रमुख शहरांना जोडतो ब. उत्तर – दक्षिण काॅरोडाॅर (मार्ग) हैदराबाद मधून जातो. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
प्रश्न
33
पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा अ. समाजवादी पक्षाची स्थापना ब. कॉग्रेसचे पाटणा अधिवेशन क. श्वेतपत्रिका ड. तिसरी गोलमेज परिषद
प्रश्न
34
उदेश्येपात्रीकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा. अ . राजकीय कुंडली १ . पंडित ठकुर्दास भार्गव ब . कल्याणकारी राज्याची अचंबित 2. एम.व्ही.पायली क. उत्कृष्ट गद्य-काव्य ३. क. एम.मुन्शी ड. अश्या प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मुद्दा ४. आचार्य ज.बी.कृपलानी
प्रश्न
35
जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा अ. एम. जी. रानडे I जमाखिंंडी ब. जी.जी.आगरकर II. टेंभू क. वी.आर.शिंदे III. पुणे ड. जी. एच. देशमुख IV. निफाड
प्रश्न
36
पुढीलपैकी कोणती व्यक्ती / कोणत्या व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधिता नाही/नाहीत? अ. पेठचा राजा भगवंतराव ब. अजीजन नर्तिका क. गुलमार दुबे ड. काश्मीरचा राजा गुलाबसिंह
प्रश्न
37
२०१३ मध्ये मंगळ यान हे कोणत्या ठीकाणावरून सोडण्यात आले ?
प्रश्न
38
खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो?
प्रश्न
39
खालील विधाने विचारात घ्या अ. उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार (NAFTA) 1994 साली अस्तित्वात आला ब. फ्रान्स हा NAFTA च्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता वरीलपैकी कोणते विधान / विधाने चूक आहे / आहेत
प्रश्न
40
खाली दिलेल्या पर्याय पैकी भारताच्या सर्वोचन्यायलयाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणे संदर्भात नुकतेच कोणते महत्वपूर्ण निर्णय दिले ? अ. इलेक्ट्रोनिक वोतीन मशीनचा वापर. ब. EVM वर आणि मतपत्रिकेवर ‘NOTA'(यापैकी कुणीही नाही) पर्याय. क. निवडणूक ओळखपत्र ड. गुन्हा/अपराध सिद्ध झाल्याच्या दिनांकापासून संसद सदस्य (आमदार) अपात्र ठरतो /अनार्ह नाही.
प्रश्न
41
‘राज्य व्यापार महामंडळ’ पुढीलपैकी कोणते कार्य कारीत नाही? अ. निर्यातयोग्य वस्तूच्या उत्पादनात वाढ घडवून आणणे ब. पारंपारिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे क. अपारंपारिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे ड. वरीलपैकी कोणतेही नाही
प्रश्न
42
भारतीय घटनेतील १२० वी दुरुस्ती विधेयक कोणत्या शेत्राशी संबंधित आहे ?
प्रश्न
43
ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
प्रश्न
44
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. अ. सन 2011- 12 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा 59% एवढा होता ब. दळणवळण व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धीदर आढळून आला आहे.
प्रश्न
45
जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश होतो ?
प्रश्न
46
भूमी अधिग्रहण , पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा- २०१३ मधील खालील तरतुदींचा विचार करा. अ. भूमी अधिग्रहण साठी संबंदित सर्व शेतकऱ्यांसाठी संमती आवश्यक आहे. ब. अधिग्रहित केलीली जमीन पाच वर्षांपर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल क. पुनार्वासंनंतरच भूमी अधिग्रहण करता येईल ड. ग्रामीण शेत्रात भूमी मालकाला बाजारभावाच्या चार पटीने , तर शहरी भागाच्या दुपटीने मोबदला दिला जाईल.
प्रश्न
47
खालील विधानांचा विचार करा अ. थेट करा संहिता आणि वास्तू व सेवा करांची सुरुवात ब. कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण क. वित्तीय सर्वसमावेशकातेबाबाताची सामेती
प्रश्न
48
डाॅ. नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही ?
प्रश्न
49
पुढील विधानांचा विचार करा : अ. नवे औद्योगिक धोरण 24 जुलै 1991 रोजी जाहीर केले गेले ब. सार्वजनिक क्षेत्रातिल उद्योगांसाठी निर्गूतावनुकीचे धोरण स्वीकारण्यात आले.
प्रश्न
50
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
प्रश्न
51
खालील यदीतील योग्य जोड्या जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा अ. मुऱ्हा I. उत्तरप्रदेश ब. भादवरी II. पंजाब क. महेसाना III. हरियाणा ड. निलीरावी IV. गुजरात
प्रश्न
52
राज्यपालाचे अधिकार व अधिकार प्रदान करणारी कलमे यांची जुळणी करा. अ. विधान सभेत अंगलो- इंडिअन जमातीच्या एका प्रतिनिधी नियुक्ती करू शकता ब. राज्य सरकारचे वार्षिक अंदाज् पत्र विधान सभे पुढे सादर करण्यात यावेक. ब. विधान सभेत अर्थ विधेयक मांडण्याची शिफारस करणे. ड. त्याला’दया दाखवण्याची अधिकार आहे’. १.१६१ २.२०७ ३.२०२ ४. ३३३
प्रश्न
53
कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत
प्रश्न
54
खालीलपैकी 1935 च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती? अ. प्रांतीय स्वायत्तता ब. संघराज्याचे न्यायालय क. केंद्रात द्विदल राज्यपद्धती ड. दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ
प्रश्न
55
कामाल जमीन धारणा कायदा दोन टप्प्यांंमध्ये लागू करण्यात आला
प्रश्न
56
‘प्लानिंग अंड दि पुअर’ या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?
प्रश्न
57
राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 व 7. खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात?
प्रश्न
58
साहित्य अकादमी पुरस्कार २०१३ मराठीसठी निवड समितीचे सदस्य कोण होते ? अ. डाॅ. सदानंद मोरे ब. डाॅ.नागनाथ कोतापल्ले क. वसंत आबाजी डहाके ड. प्रो. विलास खोले
प्रश्न
59
महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा तालुके जिल्हे अ.खेड I. रायगड, अहमदनगर ब. कर्जत II. रत्नागिरी क. कळंब III. नाशिक अमरावती ड. नंदगाव IV. उस्मानाबाद
प्रश्न
60
खालील विधाने विचारात घ्या:अ.मा. राष्ट्रपतीने लोकपाल विधायक २०१३ ला १ जानेवारी २०१४ रोजी मान्यता दिली. ब. लोकपाल यांच्या न्यायाधिकारात पंतप्रधान, मंत्री व खासदार येतात.
प्रश्न
61
मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो अ. दीर्घ आणि निरोगी आयुष्य ब. प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान क. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी
प्रश्न
62
खालील विधानांचा विचार करा: अ. घडीच्या पर्वतांत विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात ब. घडीच्या पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्सेस मुळे होते वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/आहेत
प्रश्न
63
वान्हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला ?
प्रश्न
64
खालील यादीमधून योग्य जोड्या जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा अ. सिंधुदुर्ग I. 932 ब. रत्नागिरी II. 927 क. नाशिक III. 1136 ड. नागपूर IV. 1079
प्रश्न
65
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा:
प्रश्न
66
पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रीयांंकारिता पहिली रात्रशाळा सुरू केली?
प्रश्न
67
‘न्यू मुर’ या बेटावरून सध्या कोणत्या दोन देशांमध्ये वाद सुरुआहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x