17 May 2021 7:08 PM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा > Online Test > MSRTC Exam Papers > MSRTC Conductor Written Exam Paper 2012 Part 2

महाराष्ट्र राज्य मंडळ वाहक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग – २

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
३.४१५८ या संख्येच्या वर्गमूळाची अंदाजे किंमत……आहे.
प्रश्न
2
१,००० रु. मुदत द.सा.द. शे. १० रु.व २ वर्ष मुदतीत मिळणाऱ्या सरळ व्याज चक्रवाढ व्याज यातील फरक………….रु. आहे .
प्रश्न
3
30°36’47” मापाच्या कोटीकोनाचे माप …….असते.
प्रश्न
4
थामस पेन यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण ?
प्रश्न
5
महार वतने कोणी रद्द केली ?
प्रश्न
6
नील आर्मस्ट्रॉग कोणत्या यानातून चंद्रावर गेले होते ?
प्रश्न
7
Question title
प्रश्न
8
अनहपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
9
कोणता धातू मानवी शरीरात जास्त प्रमाणात आढळतो ?
प्रश्न
10
महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कोणते ?
प्रश्न
11
त्रिकोण PQR मध्ये ∠Q =३०°, ∠R=७०° तर त्रिकोण PQR ची सर्वात मोठी बाजू …….असेल .
प्रश्न
12
जोसेफ अंटन -अमेमॉयर या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
प्रश्न
13
खालील कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यांमधील जलविभाजक आहे ?
प्रश्न
14
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोठे केली ?
प्रश्न
15
कांद्यामध्ये अन्न कोणत्या स्वरूपात साठवले जाते ?
प्रश्न
16
खालीलपैकी कोणते सरोवर निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाते ?
प्रश्न
17
जर x आणि ४६ मधील अंकगणितिय मध्य २५ असेल तर x =…………..
प्रश्न
18
जर A ={१,२,३,४}, B={४,५,६}, C={१,३,५} तर A-B ={……….}
प्रश्न
19
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली ?
प्रश्न
20
२०,१७,२४,१९,१२,१८,१६ या संख्येचे मध्यमान …………आहे.
प्रश्न
21
जर A ={२,३,५,६,७,} आणि B={४,५,७,८} असेल तर A व B यांचा संयोग संच C =(…….) असेल .
प्रश्न
22
वादग्रस्त जयप्रभा स्टुडीओ कोठे आहे ?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही ?
प्रश्न
24
अर्ध वर्तुळाचे क्षेत्रफळ =½ X …………
प्रश्न
25
४९,५६,१६ चे वर्गमूळ …आहे.
प्रश्न
26
५७६ चे वर्गमूळ ……आहे.
प्रश्न
27
sin 45°=……….
प्रश्न
28
जर त्रिकोण ABC ∼त्रिकोण DEF असेल आणि जर AB = २.४ सेमी. , DE=१.६  सेमी. तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर ……असेल.
प्रश्न
29
महात्मा गांधीनी कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद …………भूषविले .
प्रश्न
30
ø या चिन्हाने ………….संच दाखवितात.
प्रश्न
31
१९ वर्षाखालील विश्व चषक क्रिकेट स्पर्धा विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कोण होतो ?
प्रश्न
32
x²=२ (११ x-४८) या वर्गसमीकरणाचे अवयव………..आहे .
प्रश्न
33
जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?
प्रश्न
34
१०८ : १०० या शतमानाचे गुणोत्तरात रुपांतर ……..होते.
प्रश्न
35
इ.स. १८५७ च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते.
प्रश्न
36
नुकतेच निधन झालेले ए.के. हंगल कोण होते ?
प्रश्न
37
हिराकूड धरण………या नदीवर आहे.
प्रश्न
38
भूमिती या शब्दाचा अर्थ ….होय.
प्रश्न
39
Question title
प्रश्न
40
पृथ्वी -२ या क्षेपनास्त्राचा पल्ला किती कि.मी. आहे ?
प्रश्न
41
दूरबिनचा शोध कोणी लावला ?
प्रश्न
42
Question title
प्रश्न
43
………..मधील क जीवनसत्व बाष्पनशील नाही.
प्रश्न
44
दिलेल्या क्रमिकेचे पुढील पद शोधा. २,६,१२,२०,३०,…………..
प्रश्न
45
लान्स आर्मस्ट्रॉग हा सायकलपटू कोणत्या देशाचा आहे ?
प्रश्न
46
धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय  ?
प्रश्न
47
मुद्दल १०,००० रु व्याजाचा दर द.सा.द.शे. १० रु. व मुदत २ वर्षे असल्यास चक्रवाढ व्याज …….होईल.
प्रश्न
48
सुसम पंचकोणाचे क्षेत्रफळ = ……………एकूण बाजू X बाजूंची लांबी X आंतरवर्तुळाची त्रिज्या
प्रश्न
49
२,६,१८,………….या भूमितीय श्रेणीचे ७ वे पद ……………
प्रश्न
50
दोन समांतर रेषांना एका छेदीकेने छेदले असता आंतरकोनाच्या जोड्या किती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x