24 April 2024 11:49 AM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा > Online Test > MSRTC Exam Papers > MSRTC Practice Papers > MSRTC Driver Written Exam Practice Paper VOL-54

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-54

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गटात न बसणारा शब्द ओळखा ?
प्रश्न
2
माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
3
Choose the correct article. As…. MP Mr.Pawar has done many good things.
प्रश्न
4
Identify the part of speech of underlined word. This note-book is mine.
प्रश्न
5
Choose the correct meaning of ‘Kick off”
प्रश्न
6
चौरसाचे सर्व कोन प्रत्येकी ….. अंशाचे असतात.
प्रश्न
7
Find the misspelt word.
प्रश्न
8
Meena …..(read) a novel when father came home.
प्रश्न
9
वर्तुळाच्या केंद्रापासून परिघाचा अंतरास काय म्हणतात?
प्रश्न
10
……भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो?
प्रश्न
11
मोजके तेवढेच बोलणारा …..?
प्रश्न
12
कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे?
प्रश्न
13
त्रिकोणाचे क्षेत्रफळ=१/२×पाया × रिकाम्या जागी काय येईल ?
प्रश्न
14
कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती ?
प्रश्न
15
No sugar is allowed……
प्रश्न
16
खालील वाक्यातील अलंकार ओळखा? जाणावा तो ज्ञानी |पुर्ण समाधानी | नि:संदेह मनी |सर्वकाळ  ||
प्रश्न
17
वारा फार जोराने वाहत होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?
प्रश्न
18
रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो?
प्रश्न
19
……..या व्यक्तीला संगणकाचा जनक असे म्हणतात ?
प्रश्न
20
The dog is sleeping under a bush. (Tell part of speech of underlined word)
प्रश्न
21
अतुलने स्वतः बाग फुलविली? अधोरेखित शब्दाची जात ओळखा
प्रश्न
22
५ ने विशेष भाग जाणाऱ्या १ पासून १०० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती?
प्रश्न
23
Honour is…. to him than life.
प्रश्न
24
5³-√169 =?
प्रश्न
25
भारताच्या राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली?
प्रश्न
26
गाव पातळीवरील पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?
प्रश्न
27
Choose the correct feminine for Wizard.
प्रश्न
28
रोहन निलेशपेक्षा३ वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार १८० असेल तर त्यांचे आजचे वय काढा?
प्रश्न
29
ज्या संख्येची २० टक्के ६० होते ती संख्या सांगा.
प्रश्न
30
दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अवकारी शब्दाला …अवव्य म्हणतात?
प्रश्न
31
Find out the best meaning of the given idiom ‘To turn a deaf ear’.
प्रश्न
32
महाराष्ट्र राज्याचा विधानसभेत …. निर्वाचित विधानसभा सदस्य संख्या आहेत.
प्रश्न
33
वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा ?
प्रश्न
34
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा? रामाने रावणास मारले.
प्रश्न
35
Complete the following sentence. …..I know who is calling, please.
प्रश्न
36
भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
प्रश्न
37
साईने ५ कागद ४० मिनिटांत टाईप केले तर २० कागद टाईप करण्यास तीला किती वेल लागेल ?
प्रश्न
38
समान अर्थी शब्द ओळखा ?हत्ती
प्रश्न
39
Find the Antonym for deep.
प्रश्न
40
दोन वस्तूंची तुलना करतांना त्यातील वस्तू (उपमेय) हि जणू काही दुसरी वस्तू आहे (उपमान) आहे अशी कल्पना केली जाते तेव्हा….अलंकार होतो?
प्रश्न
41
वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेस……असे म्हणतात ?
प्रश्न
42
शुभांगीला १०वी च्या परीक्षेत इंग्रजी विषयात १०० पैकी ९५ गुण मिळाले. वरील अधोरेखीत शब्दाचा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
43
पुढील शब्दाचा समास ओळखा? शब्द=
प्रश्न
44
Which part of speech is the underlined word? The modern computer is an electronic wonder.
प्रश्न
45
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा? पार्वतीने नीलकंठास वरले.
प्रश्न
46
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा? परमेश्वर सर्वत्र असतो.
प्रश्न
47
गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा ….असतो?
प्रश्न
48
तीन एक रेषीय बिंदुतून किती रेषा काढता येतात?
प्रश्न
49
Choose the correct article. ……opposite of love is not hate.
प्रश्न
50
Find the word similar in meaning Author.

राहुन गेलेल्या बातम्या

x