29 March 2024 12:53 AM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा > Online Test > MSRTC Exam Papers > MSRTC Practice Papers > MSRTC Driver Written Exam Practice Paper VOL-58

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-58

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 49 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘पार्वतीने नील कंठास वरले’ या व्याक्यातील समास ओळखा .
प्रश्न
2
What is used for launching something in space?
प्रश्न
3
Which word will you put in the given sentence to make meaningful sentence? She does not…. the answer
प्रश्न
4
राहुल व सचिन यांनी अनुक्रमे ९००० व १२००० रु. गुंतवून एक व्यवसाय सुरु केला. ६ महिन्यानंतर सचिनने त्याची अर्धी गुंतवणूक काढून घेतली. एक वर्षानंतर एकूण नफा ४६००रु. झाला तर सचिनचा वाटा किती?
प्रश्न
5
Choosse correct past participle.
प्रश्न
6
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?
प्रश्न
7
Fill in the blanks choosing correct preposition in this sentence. The ball fell…..the net.
प्रश्न
8
२१ मीटर त्रीजेच्या वर्तुळाकार मैदानाला ५ फेऱ्या मारल्यास एकूण किती अंतर तोडले जाईल ?
प्रश्न
9
जम्मू व काश्मीर या राज्याला विशेष दर्जा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे ?
प्रश्न
10
कोणत्याही शब्दात —- चा समुदाय असतो ?
प्रश्न
11
In a certain code language, the word MOUSE is represented by 13579, how will the word SUM be coded in this language?
प्रश्न
12
एक घर २२५० रु विकल्यामुळे एका व्यक्तीस १०% तोटा सहन करावा लागला त्यास ८% नफा मिळविण्यासाठी घर कितीला विकावे लागेल ?
प्रश्न
13
Choose the appropriate sound for ‘bird’.
प्रश्न
14
खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही ?
प्रश्न
15
“ज्याने” हे भांडण उकरले, तो माघार घेईल यातील “ज्याने” सर्वनाम आहे ?
प्रश्न
16
Use the correct word in the blank. Doctor asked, “How many….have you”
प्रश्न
17
“मितव्यायी” या शब्दाचा अर्थ काय आहे ?
प्रश्न
18
बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता ?
प्रश्न
19
महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणता “मुलगी” या शब्दाचा सामनार्थी अर्थ नाही.
प्रश्न
21
खालील मराठी वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ सांगा . ‘कळीचा नारद’
प्रश्न
22
रीवाल्वरचा शोध कोणी लावला ?
प्रश्न
23
What does the use of a white cane by a person indicate?
प्रश्न
24
“खोड” च्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
25
२००० रु. द.सा.द.शे. १०% दराने ३ वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती?
प्रश्न
26
अव्ययीभाव समासाचे हे ….. उदाहरण समास ओळखा .
प्रश्न
27
दोन संख्याचे गुणोत्तर ३:५ आहे. जर त्या संख्येत प्रत्येकी १० वाढविले तर त्यांच्यातील गुणोतर ५:७ होते तर त्या संख्या कोणत्या ?
प्रश्न
28
When 25% of a number is subtracted from 3/5 of the number the result is 42. What is the number?
प्रश्न
29
Find out correct pronoun. The children are playing. They are playing kabaddi.
प्रश्न
30
Which word is not adjective?
प्रश्न
31
हरविणारा वायू कोणत्या वायुस म्हटले जाते ?
प्रश्न
32
Find out correct passive sentence.
प्रश्न
33
संधीद्वारा योग्य जोडशब्द बनवा . शब्द+छल =
प्रश्न
34
मराठी वर्णमालेमध्ये ….स्वर आहेत.
प्रश्न
35
सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
36
“पाणी पडणे” हे वाक्यप्रचार चा अर्थ काय आहे ?
प्रश्न
37
अरुण एक काम दहा दिवसात करतो. अतुल तेच काम आठ दिवसात करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील ?
प्रश्न
38
भारताच्या तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?
प्रश्न
39
“प्राची” या शब्दाचा अर्थ काय आहे ?
प्रश्न
40
Find the odd man out.
प्रश्न
41
Which is the longest night in the Northern Hemisphere?
प्रश्न
42
३८ मुलीनी वर्गात ३ मुली गैरहजर होत्या, उरलेल्या २० टक्के मुली गृहकार्य करण्यास विसरल्या तर किती मुलीनी गृहकार्य केले?
प्रश्न
43
Which of the following is not an auxiliary verb?
प्रश्न
44
१४.मी., ४२मि. व ११९ मी. अश्या तीन तारांचे सारख्या आकारचे तुकडे केले, जर प्रत्येक तुकड्यांनी लांबी हि जास्तीत जास्त शक्य लांबी एवडी असेल तर तिसऱ्या तारेचे किती तुकडे होतील?
प्रश्न
45
महाराष्ट्र-मुंबई तर गुजरात-?
प्रश्न
46
खालील वाक्यातील भाषेचा अलंकार ओळखा. ‘श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न-वरी’
प्रश्न
47
एक काम करण्यास पुरुष, बायका आणि मुले यांना १:2:३ या प्रमाणात लावले. त्यांना मिळणारी रोजंदारी ६:३:2 प्रमाणात आहे, जेव्हा ५० माणसा कामावर आहेत तेव्हा एकूण रोजंदारी ४५० रु असेल तर एका मुलाची एक आठवड्याची मजुरी किती ?
प्रश्न
48
खालीलपैकी “विशेषनाम” कोणते आहे ?
प्रश्न
49
मधूने इंग्रजीत ६० पैकी ४२, गणितात ७५ पैकी ५७, मराठीत ८० पैकी ५६ आणि शास्त्रात ५० पैकी ३२ गुण मिळविले तर तिचा कोणता विषय सर्वात चांगला आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x