29 March 2024 4:40 PM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा > Online Test > MSRTC Exam Papers > MSRTC Practice Papers > MSRTC Driver Written Exam Practice Paper VOL-63

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-63

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 49 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Give correct meaning of idioms and phrases: Call out
प्रश्न
2
‘आईबाप’ या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा
प्रश्न
3
खालील पैकी कोणत्या संखेस ९ ने निशेष भाग जाईल ?
प्रश्न
4
Only unselfish leaders can…. the people.
प्रश्न
5
216/210 ?
प्रश्न
6
(Integral Humanism) एन्टीगरल हयूमनिजम ची संकल्पना कुह्ला व्यक्तीने दिली होती ?
प्रश्न
7
समान व्यासाच्या 2 नळांनी एका पाण्याची टाकी ४५ मिनिटात भरते, जर तेवढयाच व्यासाचे ५ नळे एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती  वेळात भरेल ?
प्रश्न
8
कनक, कांचन, अंतरिक्ष हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?
प्रश्न
9
Choose the appropriate word having meaning opposite to given word. Sordid
प्रश्न
10
‘ मी कादंबरी वाचली’ या वाक्याचा काळ ओळखा
प्रश्न
11
Find out correct adjective for ‘wander’
प्रश्न
12
ओसामा बिन लादेन कुठल्या संघटनाचे संस्थापक होते?
प्रश्न
13
आंतरराष्ट्रीय आतंकवादी हफिझ मोहम्मद सइद ची संघटनाचे नाव काय आहेत?
प्रश्न
14
Which is nearest in meaning to the key word:Arbiter
प्रश्न
15
‘मी चित्रपट पाहत आहे’ या वाक्याचा काळ ओळखा
प्रश्न
16
Choose the correct sentence.
प्रश्न
17
‘विडा उचलणे’ म्हणजे
प्रश्न
18
१२६ कि.मी. अंतर जाण्यास एका बसला मिनिटे लागतात वेग कायम ठेवल्यास ती बस किती मिनिटात १६८ कि.मी. अंतर जाईल?
प्रश्न
19
मिलिंद, मधुकर, भ्रमर हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ?
प्रश्न
20
एका बाटलीमध्ये १२५ मि.ली. दुध या प्रमाणे अडीच लिटर दुध भरल्यास किती बाटल्या लागतील?
प्रश्न
21
Complete the sentence with the correct form of the verb from the following. Heat the oil till it… to smoke
प्रश्न
22
खालील शब्दगटांतील ‘ भाववाचक नामे’ असलेला शब्दगट ओळखा
प्रश्न
23
‘गावाहुन’ या शब्दाची विभक्ती ओळखा
प्रश्न
24
दोन संख्यांचा गुणाकार असून त्यांच्या ल.सा.वि. किती?
प्रश्न
25
गगन, अंबर, अंतरिक्ष हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?
प्रश्न
26
‘मी गाणे गातो’ या वाक्याचा काळ ओळखा
प्रश्न
27
Select the correct meaning “give up”
प्रश्न
28
अरुण, आदित्य, भास्कर, रवी हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?
प्रश्न
29
६ जुने २०१४ रोजी ऑपरेशन ब्लू स्टार चे किती वर्ष झाले?
प्रश्न
30
खालील पैकी कोणत्या संखेस ११ ने निशेष भाग जाईल?
प्रश्न
31
“A Oil tongued person” is
प्रश्न
32
Which part of speech is the underlined word? The modern computer is an electronic wonder.
प्रश्न
33
अलंकार ओळखा- गणपत वाणी विडी पितांना चावायचा नुसतिच काडी
प्रश्न
34
गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टीशन(Guilty Men of India’s Partition) या पुस्तक चे लेखक कोण आहेत?
प्रश्न
35
१८ मजूर रोज १२ तास काम करून एक काम ३० दिवसात संपवितात, तेच काम २० मजुरांना ३६ दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल ?
प्रश्न
36
Sikkim has…. railways than other states.
प्रश्न
37
पंकज, पद्म, सरोज हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?
प्रश्न
38
जनरैल सिह भिद्रनवाले कुठल्या संख्या / पंथ चे नेते होते?
प्रश्न
39
675*485=326025, 6.75*4.83=?
प्रश्न
40
‘ ए’ हे काय आहे?
प्रश्न
41
अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटकांना अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात?
प्रश्न
42
Choose the correct word-
प्रश्न
43
Which of the following is NOT a pair of words of opposite genders?
प्रश्न
44
‘भाजीभाकरी’ शब्दातील समासाचा प्रकार ओळखा
प्रश्न
45
१०० मीटर धावणे चा विश्व किर्तीमान किती सेकंदाचा आहे?
प्रश्न
46
2-1=?
प्रश्न
47
भारतीय संसद वर हल्ला केव्हा झाला होता?
प्रश्न
48
Choose the following sentence, using the appropriate word from the given alternatives. “You can not take me to prison, I know my right, the man….”
प्रश्न
49
भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x