25 April 2024 10:15 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-16

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील घोटळ्याची चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली ?
प्रश्न
2
महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे ?
प्रश्न
3
……………या जीवनसत्वाअभावी त्वचेचे व डोळ्याचे रोग होतात.
प्रश्न
4
सोडीअम बायकार्बोनेट म्हणजे काय ?
प्रश्न
5
गोदावरी नदीचा उगम कोठून झाला आहे ?
प्रश्न
6
भारतात एकूण किती हवामान विभाग आहेत ?
प्रश्न
7
तिरंगी ध्वजाला राष्ट्रध्वज म्हणून कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ?
प्रश्न
8
Choose the correct preposition I am prohibited ………….drinking wine.
प्रश्न
9
ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार वाढवून देणारी घटनादुरुस्ती कोणती ?
प्रश्न
10
Choose the correct preposition : He pointed …………the tin box .
प्रश्न
11
एअर फोर्स फ्लाईग कॉलेज कोठे आहे ?
प्रश्न
12
गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारतातील कोणते राज्य आघाडीवर आहे ?
प्रश्न
13
राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो ?
प्रश्न
14
ट्रफिक पोलीस अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात ?
प्रश्न
15
देशात प्रथमच कोठे मानवी दुधाची बँक सुरु झाली आहे ?
प्रश्न
16
Choose the correct preposition He took to heart his losses in business and plunged…..grief.
प्रश्न
17
सूर्यमालेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर कोणत्या ग्रह आहे ?
प्रश्न
18
‘सेन्सेक्स’ हा शब्द कशाशी निगडीत आहे ?
प्रश्न
19
‘स्वामी’ कांदबरीचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
20
जीवनसाधना या पुरस्काराने कोणास गौरविण्यात आले ?
प्रश्न
21
विवादात असलेल्या ‘आरक्षण’ या चित्रपटाचे निर्माते कोण आहेत  ?
प्रश्न
22
‘इंडियन पोलीस अक्ट’ हा कायदा कोणत्या साली पारित करण्यात आला ?
प्रश्न
23
महाराष्ट्रात सर्वात जास्त कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
प्रश्न
24
राम गणेश गडकरी या कवीचे टोपन नाव काय ?
प्रश्न
25
‘मानवी हक्क दिन’ हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

राहुन गेलेल्या बातम्या

x