29 March 2024 4:52 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-8

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
झाडाचे वय कशावरून ठरवितात.
प्रश्न
2
महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ?
प्रश्न
3
जर CUT = XFG तर  YES= ?
प्रश्न
4
ब्रिटीश काळात चंद्रपुरला …………या नावाने संबोधल्या जात असे.
प्रश्न
5
“शेत, मळा, वहिवाट” अशा विविध अर्थछटा आलेला शब्द ओळखा ?
प्रश्न
6
देशासमोरील सर्वात मोठा/गंभीर सुरक्षा विषयक प्रश्न कोणता ?
प्रश्न
7
वडाच्या पारंब्या हे कोणत्या प्रकारचे मूळ आहे ?
प्रश्न
8
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे ?
प्रश्न
9
GHI, XYZ, JKL,………………MNO, RST, Fill in the blank.
प्रश्न
10
ताडोबा राष्ट्रीय उद्यानात कोणत्या जलचर प्राण्याचे प्रजनन केंद्र आहे ?
प्रश्न
11
‘ब’ ची आई ही ‘अ’ च्या आईची सासू आहे, तर ‘अ’ ची आई ही ‘ब’ च्या आईची कोण ?
प्रश्न
12
ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव कोण असते ?
प्रश्न
13
अमेरिकेत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या अतिरेकी संघटनेचे नाव काय ?
प्रश्न
14
“भुंगा” या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
प्रश्न
15
माडिया ग्रामातील परंपरागत सांस्कृतिक केंद्राला ………म्हणतात.
प्रश्न
16
महसूल प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी-
प्रश्न
17
चंद्र काय आहे ?
प्रश्न
18
शाहू महाराजांचे पूर्ण नाव काय ?
प्रश्न
19
कोणत्या साली इंग्लडची राणी हिंदूस्थानची सम्राट महाराणी बनली ?
प्रश्न
20
खालीलपैकी विसंगत गट कोणता ?
प्रश्न
21
९ पैकी ६३ गुण मिळाले तर किती टक्के गुण मिळाले ?
प्रश्न
22
गाडगे महाराजांचे नाव काय होते ?
प्रश्न
23
8 X .8 X .8 = ?
प्रश्न
24
सम्राट अशोक नंतर कोणाची सत्ता होती ?
प्रश्न
25
एका संख्येतून ९ वजा करून ९ ने भागल्यास उत्तर ३ येते, तर त्या संख्येतून ८ वजा करून ४ नर भागल्यास उत्तर काय येईल ?

राहुन गेलेल्या बातम्या

x