19 April 2024 5:55 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-9

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२० पैकी ३ म्हणजे शेकडा किती ?
प्रश्न
2
१०९०१२३÷१००००=?
प्रश्न
3
नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास काय म्हणतात ?
प्रश्न
4
खालीलपैकी देशी शब्द कोणता ?
प्रश्न
5
मुलांची ‘पिरपिर’ तशी पावसाची………………
प्रश्न
6
88008888÷88=किती ?
प्रश्न
7
नाट्यक्षेत्रातील संबंधित शब्द कोणता ?
प्रश्न
8
35²-28²=M² तर M = ?
प्रश्न
9
पुढील राशीचे अवयव कोणते ?x²+7x+1² = ?
प्रश्न
10
रामराव आपल्या उत्पन्नाच्या ७५% खर्च करतात, जर त्यांची शिल्लक ५००० रु. असेल तर त्यांचे उत्पन्न किती ?
प्रश्न
11
खालील शब्दगटातील वेगळा शब्द कोणता .
प्रश्न
12
खालील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द कोणता ?
प्रश्न
13
विशाल कोनाचे माप ……..असते.
प्रश्न
14
२.४० किग्रॅ-१२० ग्रॅम-१३० ग्रॅम = ?
प्रश्न
15
एका ३०० मीटर लांबीच्या आगगाडीला विजेचा खांब ओलांडण्यास अर्धा मिनिट वेळ लागतो, तर गाडीचा ताशी वेग किती ?
प्रश्न
16
एक माणूस आणि त्याचा मुलगा यांच्या वयाची सरासरी ३५ वर्ष आहे, त्यांच्या अनुपात क्रमश: ५:२ असेल , तर मुलाचे वय किती ?
प्रश्न
17
१ ते ४० पर्यंत सर्व संख्यांची सरासरी किती ?
प्रश्न
18
Question title
प्रश्न
19
Question title
प्रश्न
20
Question title
प्रश्न
21
एका चौरसाची परिमिती ३२ असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
22
Question title
प्रश्न
23
“जहाल ” हा शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
24
मुद्दल = रास – (?)
प्रश्न
25
‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय ?

राहुन गेलेल्या बातम्या

x