25 April 2024 12:01 PM
अँप डाउनलोड

मुंबई सशस्त्र पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
“रामचंद्र पाच वडांच्या समूहात राहत होते” या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी एक शब्द वापरा?
प्रश्न
2
५०+५०-५०+५०= ?
प्रश्न
3
१९, ९१, २२, ३२, ५०, ६४, ८७, ९३, ९८, ? या आकडेक्रमात किती सम आकडे आहेत?
प्रश्न
4
सतीशला गणितामध्ये ७५, भाषामध्ये ५०, विज्ञानमध्ये ८०, सामाजिक अभ्यासमध्ये ६० गुण मिळाले तर त्याचे सरासरी गुण किती?
प्रश्न
5
सचिन तेंडूलकर आउट झाला याचे मला फार वाईट वाटते” या वाक्यात केवलप्रयोगी अव्यय वापरा?
प्रश्न
6
“बाळ एवढा लाडू खाऊन टाक” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा?
प्रश्न
7
००.७५ – ००.३५ = ?
प्रश्न
8
“गाढवाचा नांगर फिरणे” या म्हणीचा अर्थ सांगा?
प्रश्न
9
राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले?
प्रश्न
10
“गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात” या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा?
प्रश्न
11
दुधाची किंमत १० टक्के वाढली व नंतर १० टक्के घटली त्यामुळे दुधाचा अंतिम  भाव काय होईल?
प्रश्न
12
लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
13
सध्या युनोनेएड्सविरोधी कार्यक्रमाची दूत म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे?
प्रश्न
14
०.७५ – ०.२५ = ?
प्रश्न
15
२८, २३, १७, १३, ०८ यातील वेगळा क्रमांक ओळखा?
प्रश्न
16
जळगावची केळी प्रसिद्ध असून या जिल्ह्यात केळ्यांचा जिल्हा म्हणून संबोधले जाते. राज्यातील केळीच्या क्षेत्रातील किती क्षेत्र या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
17
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहे?
प्रश्न
18
जीतुने रु. ८००० भांडवल गुंतवले व सतीश ने रु. ७००० भांडवल गुंतवले वर्षाखेरीज त्यांना दर रु. १५० नफा झाला तर जीतुच्या नफ्याच्या वाटा किती?
प्रश्न
19
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहे?
प्रश्न
20
३५३ × १५९ = ?
प्रश्न
21
‘विश्वकर्मा’ म्हणून कोणाला संबोधले जाते?
प्रश्न
22
एका प्रश्नपत्रिकेत ५० प्रश्न असून बरोबर उत्तराला २ गुण मिळतात. तर चुकीच्या उत्तराला १ गुण कापला जातो, सतीशचे सर्व प्रश्न सोडविले पण त्याला फक्त ७० गुण मिळाले, तर त्याचे किती प्रश्न चुकले?
प्रश्न
23
महाराष्ट्रात मान्सून काळात पावसाचे सर्वात कमी दिवस कोठे आहेत?
प्रश्न
24
“मेतकुट जमणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
प्रश्न
25
“…………..केवढही गर्दी ही!”
प्रश्न
26
ओसामा बीन लादेन हा कोणत्या आतंकवादी संघटनेच संस्थापक म्हणून ओळखला जातो?
प्रश्न
27
“तो कोठे न थांबता बोलला” या वाक्यात ‘कोठे न थांबता’ याऐवजी खालीलपैकी कोणता शब्द वापरता येईल?
प्रश्न
28
मुस्लिम महिलांना बुरखा लावण्यास विरोध करणारा जगातील सर्वात पहिला देश कोणता आहे?
प्रश्न
29
तारका ही संगितापेक्षा मोठी आहे. किरण हा तारकापेक्षा वयाने छोटा आहे. तर या तिघांमध्ये वायोवृद्ध कोण आहे?
प्रश्न
30
खालीलपैकी कोणत्या संख्येस ५ ने नि: शेष भाग जातो?
प्रश्न
31
सन २०१२ च्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे मिश्र दुहेरीचे विजेते कोण होते?
प्रश्न
32
२ लिटर दुधाला रु. ५ किंमत पडत असल्यास १० लिटर दुधाला किती किंमत पडेल?
प्रश्न
33
“मुलाने आंबा खाल्ला” या वाक्याचा प्रयोग ओळखा?
प्रश्न
34
वेगळे अक्षर ओळखा?
प्रश्न
35
रु. ५०० मुद्दलाचे काही दराने २ वर्षाचे व्याज रु. १०५ होते तर त्याचा व्याजदर किती आहे?
प्रश्न
36
१, ४, २, ४, ५, ४, ४, ५, २, २ या आकडे क्रमात कोणता आकडा चार वेळा येत आहे?
प्रश्न
37
दिपीका कुमारी कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
प्रश्न
38
भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश कोण आहे?
प्रश्न
39
१७, २२, २७, ३२, ३६ यातील वेगळा क्रमांक ओळखा?
प्रश्न
40
Peter piper picked a peck of picked pepper popcorn या वाक्यातील p हे अक्षर किती वेळा आले आहे?
प्रश्न
41
भारताच्या संरक्षणदलाचे सर्वोच्य प्रमुख कोण आहेत?
प्रश्न
42
” १५ दिवसातून एकदा भरणारी अशी आमची बैठक असते” यातील अधोरेखित शब्दाऐवजी एकच शब्द वापरा?
प्रश्न
43
१/५, १/६, १/७, १/८, ?
प्रश्न
44
खालीलपैकी कोणत्या संख्येस ३ ने नि:शेष भाग जाईल?
प्रश्न
45
११/८ – ५/४ = ?
प्रश्न
46
१२५० + ७७५ + २५ + ७२१३ = ?
प्रश्न
47
सन २०१२ चा मदर तेरेसा पुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
48
११३ व्या घटना दुरुस्तीनुसार ओरिसा राज्याचे नाव काय आहे?
प्रश्न
49
जागतिक फुटबॉल मानांकन यादीमध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो?
प्रश्न
50
वेगळा क्रमांक ओळखा?
प्रश्न
51
“ज्याला लिहता व वाचता मुळीच येत नाही असा………?”
प्रश्न
52
“ताटा खालचे मांजर होणे म्हणजे काय?
प्रश्न
53
रावण रामाकडून मारला गेला या वाक्याचे भावेप्रयोगात रुपांतर कसे होईल?
प्रश्न
54
वेळ,चूक, विट, रस्ता यातील पुल्लिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
55
२२/९ – ५/३ = ?
प्रश्न
56
२५, ७५, १०० या संख्यांचा ल.सा.वि. काढा?
प्रश्न
57
भारताने विकसित केलेल्या सातव्या नविन सुपर कॉम्पुटरचे नाव काय आहे?
प्रश्न
58
जर BHALBHARTI हा शब्द उलटया क्रमाने लिहला तर मध्य क्रमांकावरती कोणते अक्षर असेल?
प्रश्न
59
१३ × २८  × १३ = ?
प्रश्न
60
महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
61
खाजण वनस्पतींचा उपयोग कशासाठी होतो?
प्रश्न
62
“पोपट पेरू खातो” या वाक्याचा प्रयोग ओळखा?
प्रश्न
63
“तिने गाणे म्हटले” या वाक्यातील प्रयोग ओळखा?
प्रश्न
64
खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे?
प्रश्न
65
कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
66
नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण?
प्रश्न
67
६१, ६२, ६४, ६७……….?
प्रश्न
68
सह्यांद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागात …… असे संबोधले जाते?
प्रश्न
69
E,G,I,K, …………?
प्रश्न
70
३, ७, १५, ३१, ?
प्रश्न
71
अनिल, पावक, वन्ही , हे खालीलपैकी कोणत्या शब्दांचे समानार्थी शब्द आहे?
प्रश्न
72
१.५ कि.ग्रॅ. + २५० ग्रॅ. + १०० ग्रॅ. = ?
प्रश्न
73
“अति शहाणा त्याचा ………..?
प्रश्न
74
“पण मन बेटे स्वस्थ रहिना” यातील बेटे या शब्दाला य वाक्यात काय म्हणणार?
प्रश्न
75
पिकलेला आंबा, रंगणारे मुल, वाहती नदी या शब्दातील पिकलेला रंगणारे, वाहती हे शब्द त्यांच्यापुढे क्रमणे येणाऱ्या कोणत्या प्रकारची विशेषणे आहे?
प्रश्न
76
वेगळा क्रमांक ओळखा?
प्रश्न
77
“मी कागद टरकावला व फेकून दिला” या वाक्यातील क्रियाविशेषण वापर व कमी करा?
प्रश्न
78
लाडू हा बर्फापेक्षा गोड असते, जिलेबी बर्फापेक्षा गोड असते तर सर्वाधिक गोड फळ असेल?
प्रश्न
79
४० चे २५ % + ८० चे २० % = ?
प्रश्न
80
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना ३३% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
प्रश्न
81
” नीराश्रीतमुलांना आश्रय देणारी संस्था………….
प्रश्न
82
“गंगा नदी हिमालय पर्वततून वाहते” यातील विशेष नामे सांगा?
प्रश्न
83
रु.३५० च्या पुस्तकाची किंमत रु. ३८५ झाली तर त्याच्या मुल किंमतीत शेकडा किती वाढ झाली?
प्रश्न
84
चिकू सफरचंदपेक्षा स्वस्त आहे,केळी चिकूपेक्षा स्वस्त आहे. तर सर्वात स्वस्त फळ कोणते?
प्रश्न
85
“अकलेचा खंदक” या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
प्रश्न
86
रु. १०० च्या नोटांच्या पुडक्यात ८५, १२३ पुन ८५१५० पर्यंत सलग क्रमांक आहेत, तर एकूण रक्कम किती?
प्रश्न
87
“मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया” हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
प्रश्न
88
“देव, तेली, तारिख, लाडू ” यातील स्त्रीलिंग शब्द ओळखा?
प्रश्न
89
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहे?
प्रश्न
90
खालीलपैकी सर्वात छोटा अपूर्णांक कोणता?
प्रश्न
91
खालील शब्दांपैकी वेगळा शब्द ओळखा?
प्रश्न
92
N,L,J,H……….?
प्रश्न
93
केरळ व तामिळनाडू या दोन राज्यात वाद असलेल्या धरणाचे नाव काय आहे?
प्रश्न
94
शाळेत खेळांची स्पर्धा होती. जी रविवारी सुरु झाली दररोज केवळएकच खेळ स्पर्धा असे, लंगडी नंतर खो खो होता,पोहण्याच्या स्पर्धेपूर्वी पाळण्याची स्पर्धा होती, लंगडी आणि पोहण्याच्या स्पर्धे दरम्यान कबड्डी घेतली गेली तर स्पर्धेच्या पहिला दिवशी कोणता खेळ घेण्यात आला?
प्रश्न
95
रु. ५०० च्या शर्टची किंमत रु. ५३५ झाली तर त्याच्या मूळ किंमतीत शेकडा किती वाढ झाली?
प्रश्न
96
१/३ = …………..?
प्रश्न
97
सध्याचे भारतीय केंद्रीय रेल्वेमंत्री कोण आहेत?
प्रश्न
98
माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे?
प्रश्न
99
भारतीय गृहमंत्री यांचे नाव काय?
प्रश्न
100
२१ जून २०१२ रोजी महराष्ट्राच्या मंत्रालयातील कोणत्या – कोणत्या मजल्यांना आग लागली होती?

राहुन गेलेल्या बातम्या

x