19 April 2024 9:12 AM
अँप डाउनलोड

नागपूर आयुक्तालय पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
तासी ९० कि. मी वेगाने एक गाडी एका गावाहून दुसऱ्या १८० कि. मी. अंतरावरील गावाला जाते व परत येताना ६० कि. मी/ तास वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग किती?
प्रश्न
2
अशोकस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
3
आईसीसी चैम्पीयन ट्रॉफी २०१३ कोणत्या देशात होणार?
प्रश्न
4
वडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर ७ : ३ आहे. दोघांच्या वयाची बेरीज ७० वर्षे आहे, तर वडिलांचे वय किती वर्षे असेल?
प्रश्न
5
९०० च्या ३० टक्के म्हणजे किती?
प्रश्न
6
विदर्भातील जिल्ह्यांची संख्या………….
प्रश्न
7
खालील चार पर्यायांपैकी विशेषनामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा?
प्रश्न
8
पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत?
प्रश्न
9
विवेकची पाच विषयातील गुणांची सरासरी ६०.६ असून उरलेल्या दोन विषयांत त्याला १७३ गुण मिळाले तर त्याची सात विषयातील गुणांची सरासरी किती?
प्रश्न
10
एक वस्तू १२८ रुपयांना विकल्याने विक्रेत्याला शेकडा २० रु. तोटाझाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
प्रश्न
11
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
12
एका सांकेतिक लिपित कापूस हा शब्द खाफूह असा लिहितात, तर चंदन हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
13
१३ १७ १९ २३ २९ ?
प्रश्न
14
पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
प्रश्न
15
सतेज या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगा?
प्रश्न
16
खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
17
संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
18
३०० मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला २४ सेकंदात ओलांडले, तर ती आगगाडी ४५० मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडेल?
प्रश्न
19
नागपूर पोलीस आयुक्तलयाची स्थापना कोणत्या साली झाली?
प्रश्न
20
रिकाम्या जागी कोणते अक्षर भरले असता पुढील सर्व शब्द अर्थपूर्ण होतील? भ – न, – तन, पंक – , वि – य
प्रश्न
21
प्रणिताच्या बहिणीच्या नणंदेच्या एकुलत्या एक भावाच्या मुलाचे नाव प्रफुल्ल आहे तर प्रणिता व प्रफुल्ल यांचे नाते काय?
प्रश्न
22
एका वर्गातील विद्यार्थी मराठी २० टक्के नापास झाले, इंग्रजीत ३० टक्के नापास झाले, दोन्ही विषयात १५ टक्के नापास झाले तर पास होणाऱ्यांची संख्या किती टक्के असेल?
प्रश्न
23
तुणतुणे वाजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
प्रश्न
24
मामा या शब्दाचे अनेकवचन निवडा?
प्रश्न
25
माझ्या घडाळ्यात आता नऊ वाजले आहेत, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?
प्रश्न
26
लंका + ईश्वर या शब्दाच्या संधीचा योग्य पर्याय निवडा?
प्रश्न
27
५०० चा ०% चा १५% किती?
प्रश्न
28
एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते, साठ मिनिटांनी हौद पूर्ण भरला, तर कितव्या मिनिटाला तो अर्धाच भरला गेलेला असेल?
प्रश्न
29
खालील शब्दसमुहाबद्लचा योग्य शब्द? निवडा चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश.
प्रश्न
30
COME = KIVP ; STAND = GLFBY तर NAME = ?
प्रश्न
31
महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
32
तेजस्वी : निस्तेज :: कर्कश: ?
प्रश्न
33
५ व्या टी – २० विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात होणार?
प्रश्न
34
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण?
प्रश्न
35
DOG : GRJ : MAN : ?
प्रश्न
36
समर्थाचा या शब्दाची विभक्ती ओळखा?
प्रश्न
37
नागपूर जिल्ह्यातील सध्याचे पालकमंत्री कोण?
प्रश्न
38
हायड्रोजन आणि क्लोरीन यांचे मिश्रण सूर्यप्रकाशात ठेवले तर काय होईल?
प्रश्न
39
‘सेस्मोग्राफ’ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे?
प्रश्न
40
नागपूर शहराच्या विभागीय परिवन कार्यालयाचा वाहन नोंदणी क्रमांक कोणता आहे?
प्रश्न
41
विसंगत पद ओळखा?
प्रश्न
42
खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे?
प्रश्न
43
७० ÷ ( ५ × ७ ) + ३ -१ = ?
प्रश्न
44
मुलाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
प्रश्न
45
एक वस्तू १७ रुपयांना विकल्यामुळे २ रु. नफा होतो, जर ती वस्तू १२ रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल?
प्रश्न
46
दोन सपाट आरशांतील कोन जसजसा कमी करावा तसतशी प्रतिमांची संख्या ……
प्रश्न
47
विदुषी या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
48
गौरी पश्चिममेला ४ कि. मी. चालत गेली तेथून परत येवून ६ कि. मी. दक्षिणेला गेली व उजवीकडे वळून ४ कि. मी चालली, तर टी निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
49
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
50
भरवशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीचा अर्थ सांगा?
प्रश्न
51
५०, ६०, ७५, ९०, ९५ यांची सरासरी काढा?
प्रश्न
52
नागपूर पोलीस आयुक्तालयामध्ये किती पोलीस स्टेशन येतात?
प्रश्न
53
गणपती – पार्वती ::हनुमान – ?
प्रश्न
54
शंभर रुपयांच्या नोटेवर कोणाची सही असते?
प्रश्न
55
एक वस्तू ४८० रुपयांना विकल्याने विर्क्रीला नफा झाला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला?
प्रश्न
56
जॉन घरापासून डावीकडे काटकोनात वळला आणि २ कि. मी अंतर चालला असेच त्याने आणखी तीन वेळा केले तर तो एकूण किती अंतर चालला?
प्रश्न
57
महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण?
प्रश्न
58
सलवा जुडूम हे काय आहे?
प्रश्न
59
ऊन, हून हे कुठल्या विभक्तीचे रूपे आहेत?
प्रश्न
60
‘ मी चित्रपट पाहत होतो’ या वाक्याचा काळ सांगा?
प्रश्न
61
महिन्याने प्रसिद्ध होणारे यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय अचूक ठरेल?
प्रश्न
62
डेसिबल हे …….मोजण्याचे एकक आहे.
प्रश्न
63
एका वर्गातील ४० विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी १० वर्षे आहे. त्यात शिक्षकांचेवय मिळवल्यानंतर सरासरी ११ होते. तर शिक्षकाचे वय किती?
प्रश्न
64
भारतातील खालीलपैकी कोणते बंदर सर्वात दक्षिणेकडे आहे?
प्रश्न
65
स्टीव जॉब हे व्यक्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
66
७६ चा शेकडा २०% काढा?
प्रश्न
67
एका गावची लक संख्या सुरुवातीस १००० होती. दरवर्षी त्यात १० टक्के वाढ पडल्यास ३ वर्षांनी लोकसंख्या किती होईल?
प्रश्न
68
‘सारे जहा सें अच्छा, हिंदोस्ता हमारा; हे गीत कोणी लिहिले आहे?
प्रश्न
69
भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीची सर्वप्रथम स्वीकार केला?
प्रश्न
70
१२ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात, तर ८ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील?
प्रश्न
71
गोशीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
72
रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणास म्हटले जाते?
प्रश्न
73
गटात न बसणारा पर्याय निवडा?
प्रश्न
74
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१३ सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?
प्रश्न
75
पशुपक्षी या शब्दाचा समासाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
76
मी दक्षिणेला ४ कि. मी. चालत गेलो तेथून काटकोनात डावीकडे ३ कि. मी. गेलो तेथून वायव्येला चालत गेलो व मूळ ठिकाणी पोहोचलो तर मी किती कि. मी.चालतो?
प्रश्न
77
खालीलपैकी कोणता पर्याय क्लोरीन वायूचा उपयोग योग्य प्रकारे दाखवत नाही?
प्रश्न
78
पुढील विधाने विचारात घ्या.अ)वजनाला परिमाण व दिशा असते.ब) वस्तूचे वजन निरनिराळ्या ठिकाणी भिन्न असते
प्रश्न
79
महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात?
प्रश्न
80
भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली?
प्रश्न
81
खालील प्रश्न ३४ व ३५ मध्ये गटात न बसणारा पर्याय निवडा?
प्रश्न
82
धुळे – नागपूर – कलकत्ता महामार्ग किती क्रमांकाचा आहे?
प्रश्न
83
२०१२ वर्षाचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला?
प्रश्न
84
कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली?
प्रश्न
85
अमृताहूनी गोड | नाम तुझे देवा|| यामधील अलंकार ओळखा?
प्रश्न
86
प्रतीध्वनी एकू येण्यासाठी मूळ ध्वनीचे ठिकाण आणि परावर्तक पृष्ठभाग यांतील अंतर किमान किती असावे लागते?
प्रश्न
87
AFD BGE CHF DIG ?
प्रश्न
88
नागपूर जिल्ह्याचे पुरुष – महिला प्रमाण?
प्रश्न
89
खालीलपैकी कोणता सूर्याच्या परिभ्रमणाचा परिणाम नाही?
प्रश्न
90
पहिले मराठी वृत्तपत्र कोणते?
प्रश्न
91
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
92
एक भिंत बांधण्यासाठी काम पूर्ण करण्यास काही मजुरांना २० दिवस लागतात १५ दिवसात त्यांच्याकडून कामाचा किती भाग पूर्ण होईल?
प्रश्न
93
भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण?
प्रश्न
94
अॅडवांटेज विदर्भ हा उपक्रम विदर्भामध्ये कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
प्रश्न
95
मृगजळ हा प्रकाश किरणांच्या ……चा परिणाम आहे.
प्रश्न
96
एका घडयाळात ४ वाजून १५ मिनिटे झाली आहेत. यावेळी काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील?
प्रश्न
97
तासकाटा व मिनिटकाटा किती वाजता एकमेकांवर येतील?
प्रश्न
98
नाव सोनुबाई हाती ………..वाळा या म्हणीतील गाळलेला शब्द निवडा?
प्रश्न
99
भारताचे नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण?
प्रश्न
100
किती हर्टझ पेक्षा जास्त वारंवारता असणाऱ्या आवाजांना श्राव्यातील ध्वनी म्हणतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x