23 September 2021 5:14 AM
अँप डाउनलोड

नांदेड आरोग्य सेवक भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
हवेतील सल्फरडायऑक्साईड मुळे हा पाऊस पडतो
प्रश्न
2
रक्तदात्याचा रक्तगट B असल्यास खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या रक्तग्रहीशी त्याचे रक्त जुळू शकणार नाही ?
प्रश्न
3
खालीलपैकी कोण रोगाचा प्रतिकार करते ?
प्रश्न
4
Rewrite the sentence using –IfThe function will be postponed should it rain
प्रश्न
5
कॉपर क्लोराईडचे अपघटन केल्यास धातुरूप तांबे …….. वार जमा होते
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस अडमचे अपल म्हणून संबोधले जाते ?
प्रश्न
7
नवजात अभ्रकाला क्षयप्रतिबन्धक (BCG) लस केव्हा टोचतात ?
प्रश्न
8
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा, की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते, १२ ने भागल्यास ८ उरते व १५ ने भागल्यास बाकी ११ उरते ?
प्रश्न
9
खालीलपैकी कशाच्या संयुगाने पाणी तयार होते ?
प्रश्न
10
Complete the sentence by choosing the correct alternative:As soon as the man saw the saint ……………….
प्रश्न
11
खालीलपैकी कोणत्या जीवानु पासून कॉलरा हा रोग होतो ?
प्रश्न
12
एक वर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता तर त्या वर्षाच्या मागील वर्षी स्वातंत्रदिन कोणत्या वार ला होता ?
प्रश्न
13
जगी सर्वसुखी असा कोण आहे हे वाक्य विधानार्थी करा
प्रश्न
14
खालीलपैकी वेदानानाशक औषध कोणते ?
प्रश्न
15
Identify the correct meaning of Idioms for –To cock a shook at something
प्रश्न
16
मद्यपानामुळे ……….. चा अभाव निर्माण होतो
प्रश्न
17
विविध प्रकारचे अनुभव आल्याने माणूस व्यवहारात चतुर होतो. या वाक्यासाठी पुढील समर्पक वाक्यासंबंध निवडा
प्रश्न
18
न्युट्रोपेनिया ………… च्या अभावामुळे होतो
प्रश्न
19
……….. या द्रव्यामुळे झाडांची पाने हिरवीगार दिसतात
प्रश्न
20
कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेला पहिला धागा कोणता ?
प्रश्न
21
पेशीमधील ……….. ना पेशीचे उर्जाकेंद्र (Power House) असे म्हणतात
प्रश्न
22
चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी ४२ आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
प्रश्न
23
स्नायूंच्या हलाचालीसाठी खालीलपैकी काय आवश्यक असते ?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणता रोग विषाणूपासून होत नाही
प्रश्न
25
Select the correct antonym for acquit.
प्रश्न
26
खालील वाक्यसंबंधातील अलंकार ओळखाश्रीकृष्ण नवरा मी नवरी | शिशुपाल नवरा मी न-वरी ||
प्रश्न
27
मोरचूद (कॉपर सल्फेट) हे खालीलपैकी काय आहे ?
प्रश्न
28
प्रक्षिप्त या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा
प्रश्न
29
ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थाचा शोध घ्या
प्रश्न
30
एका वर्गातील ४० विद्यार्थ्यांचे सरासरी वय १२.५ वर्षे आहे. वर्गशिक्षाकासाहित सर्वांचे सरासरी वय १३ वर्षे झाल्यास वर्गाशिक्षकाचे वय किती ?
प्रश्न
31
मधुमेह हा ……….. या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो ?
प्रश्न
32
खालीलपैकी कोणता रोफ ड जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
प्रश्न
33
तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होते ?
प्रश्न
34
खालीलपैकी वजनाने सर्वात हलका वायू कोणता ?
प्रश्न
35
साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी काय बाहेर पडते ?
प्रश्न
36
कर्बोहायड्रेटचे अपघटन ………. मध्ये, तर प्रथिनांचे …………. मध्ये रुपांतर होते.
प्रश्न
37
वेणीफणी या शब्दातील योग्य समास ओळखा
प्रश्न
38
To have ones heart in ones boot
प्रश्न
39
एकदा रक्तदान केल्या नंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारणतः …………. इतका कालावधी लागतो
प्रश्न
40
व्यासपीठावर एकूण १२ पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील ?
प्रश्न
41
हिवतापावरील प्रभावी औषध ………..
प्रश्न
42
खालील दिलेल्या शब्दातून नपुंसकलिंग शब्द ओळखा
प्रश्न
43
एक मोटार तशी ४५ किमी. वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते त्या अंतराच्या ४/३ पात अंतर तेवढ्या वेळात पार करण्यासठी मोटारीचा वेग तशी किती किलोमीटर वाढवावा लागेल ?
प्रश्न
44
Select the correct word from the following for the group of words:Something that is sure to happen
प्रश्न
45
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ………….
प्रश्न
46
जगात केलेल्या एका पाहणीनुसार बहुतांश प्रौढ व्यक्तींच्या आजारपणाचे व मृत्यूचे सर्वात मोठे एकमेव करण म्हणजे ………..
प्रश्न
47
Select the correct group of words for pedestrian.
प्रश्न
48
स्निग्ध पदार्थात ……….. हे जीवनसत्व आवश्यक असतात
प्रश्न
49
ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
50
Choose the correct indirect speech ofI took my lunch with him, said the guest
प्रश्न
51
तुम्ही आता यावे या वाक्यात केला गेलेला प्रयोग कोणता ?
प्रश्न
52
पचनानंतर प्रथिनांचे रुपांतर ……….. मध्ये होते
प्रश्न
53
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून क्विनाईन(कोयनेल) मिळते ?
प्रश्न
54
हे कोणीही कबुल करील या वाक्यातोल उद्देश कोणता ?
प्रश्न
55
Identify the correct meaning of Idioms for –To have ones heart in ones boot
प्रश्न
56
तटंकलेखानीचा पगार काराकुनापेक्षा २० टक्क्यांनी कमी आहे. तर कारकुनाचा पगार टंकलेखनी पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे ?
प्रश्न
57
……………. जीवनसत्वे जल-द्रव्ये असतात
प्रश्न
58
The soldier has no choice but ………………
प्रश्न
59
हजामत करणे हि क्रिया कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे ?
प्रश्न
60
Identify the meaning of the given Phrase in the sentence.You must not mince matters, tell the truth
प्रश्न
61
तीन क्रमवार मूळ संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट ७७० आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
प्रश्न
62
विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामाचिन्ह येते ?
प्रश्न
63
५ रेडीओची विक्रीची किंमत ६ रेडीओच्या खरेदी किंमती इतकी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती?
प्रश्न
64
मानव सेल्युलोज पचवू शकत नाही, करण ………… हे विकार त्याच्या जठरात पाचात नसतो
प्रश्न
65
दुधाचे दही केले असता कोणते आम्ल तयार होते ?
प्रश्न
66
…………. या रक्तगटाचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस Universal Donor असे म्हणतात.
प्रश्न
67
दुध नासने ………
प्रश्न
68
Select the world which means Incapable of being seen
प्रश्न
69
He is in the habit of chewing the cuds.
प्रश्न
70
Identify the correct meaning of Idioms for –To salt the earth
प्रश्न
71
फुफ्फुसाचे रोग होण्यास ……….. कारणीभूत असते.
प्रश्न
72
राक्तगाटाचा शोध कोणत्या जीवरसायन शास्त्रज्ञाने लावला ?
प्रश्न
73
भारताने विकसित केलेली टॅमिफ्लू हि कोणत्या रोगावरील लस आहे ?
प्रश्न
74
एक काम १२ मुले १८ दिवसात पूर्ण करतात, जर ३ मुले २ पुरुशानेवाध्ये काम करीत असतील तर तेच काम १८ पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील ?
प्रश्न
75
लाख हा कोणता पदार्थ आहे ?
प्रश्न
76
५/९ च्या १/३ मध्ये किती मिळवल्यास बेरीज १/३ येईल ?
प्रश्न
77
०.३ × ०.३ = ?
प्रश्न
78
…….. या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात
प्रश्न
79
……….. या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून बी.सी.जी. लस टोचली जाते.
प्रश्न
80
मानवी शरीराला कर्बोहायड्रेट्स का आवश्यक असते ?
प्रश्न
81
समान व्यासांच्या ३ नळांची एक पाण्याची टाकी ४५ मिनिटांत भरते, जर तेवढ्यात व्यासांचे ५ नळ एकः वेळी चालू  केल्यास टी रिकामी टाकी किती वेळात भरेल ?
प्रश्न
82
कोणत्या स्वरुपात वनस्पती नायट्रोजन मिळवतात ?
प्रश्न
83
डाव मांडून मोडू नको या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा
प्रश्न
84
डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा अभिव्यक्त अर्थ सांगा ?
प्रश्न
85
एका संख्येचा ३७.५ टक्के = ७५०, तर त्या संख्येचा ६२.५ टक्के = ?
प्रश्न
86
पचनक्रिया प्रामुख्याने ……….. होत असते.
प्रश्न
87
प्लास्मोडीयाम हा हिवतापाचा परजीव असून त्याचे पारेषण ……… मार्फत होते.
प्रश्न
88
ताप येणे व पोटावर पुरळ येणे, हि कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
प्रश्न
89
बाह्यपराजीवी प्राणी ……….. हा आहे.
प्रश्न
90
खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते ?
प्रश्न
91
उपग्रस साधित शब्द ओळखा
प्रश्न
92
माणसांच्या पेशींमध्ये किती गुणसुत्रांच्या जोड्या असाव्या लागतात?
प्रश्न
93
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. निकटदृष्टीता हा दोष असलेल्या व्यक्तीस …………
प्रश्न
94
देशी शब्द ओळखा
प्रश्न
95
कुष्ठरोगा वरील प्रभावी औषध ………….
प्रश्न
96
हेपाटीटीस B …………. मुळे होते
प्रश्न
97
खालीलपैकी कोणते बेरीबेरीचे लक्षण नाही ?
प्रश्न
98
Choose the correct passive voice of the sentenceIt is time to shut the shop
प्रश्न
99
राम अ ठिकाणाहून थेट पश्चिमेला १५ किमी गेला तेथून तो थेट उत्तरेला ६ किमी गेला नंतर तो पूर्वेला थेट ७ किमी गेला तर तो आता अ ठिकाणाहून किती दूर असेल ?
प्रश्न
100
खालीलपैकी कोणत्या वायुस निष्क्रिय वायू अशी संज्ञा देता येत नाही ?

राहुन गेलेल्या बातम्या

x