22 September 2023 4:13 AM
अँप डाउनलोड

नाशिक कृषी सेवेक भरती पेपर २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 72 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एच.एन.पी.व्ही. (HNPV) किटकनाशक कोणत्या कीडीच्या नियंत्रणासाठी वापरतात ?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणत्या पिकाकरीता ‘इक्रिसॅट’ तंत्राचा अवलंब केला जातो ?
प्रश्न
3
हळदीला पिवळा रंग पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो ?
प्रश्न
4
चौपदरी घडी यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
5
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण ……….या पर्वतावर वसले आहे.
प्रश्न
6
आज रविवार आहे. परवा 15 तारीख होती. तर तीन दिवसानंतरची तारीख व वार काय असेल ?
प्रश्न
7
माझे नाव गजानन, माझ्या मुलीच्या आतेबहिणीच्या आईचे नाव मेघना, मेघनाचे वडील विठ्ठलपंत, त्याची बहीण रमाबाई, तर रमाबाईशी माझे नाते काय ?
प्रश्न
8
नाशिककडून ठाणे जिल्ह्यात उतरताना कोणता घाट पार करावा लागतो ?
प्रश्न
9
दुधातील स्निग्धांश काढून घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो ?
प्रश्न
10
चोपन जमिनीत कोणत्या भूसुधाराकांचा वापर करतात ?
प्रश्न
11
भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
प्रश्न
12
व्हाईट लेग हॉर्न ही पुढीलपैकी कशाची जात आहे ?
प्रश्न
13
From the four alternative meaning given, find out the correct meaning of the idioms asked.Birds of a feather
प्रश्न
14
“Puja gave the Mideastern an old sarre”
प्रश्न
15
बोधचीन्ह हे कोणत्या प्रकारचे संप्रेषण आहे ?
प्रश्न
16
‘मातापिता’ या शब्दाचा समान ओळखा.
प्रश्न
17
कोणते संजिवक वापरून फळझाडांची पानगळ करता येते ?
प्रश्न
18
सामू मूल्य सात असलेल्या जमिनी कोणत्या प्रकारात मोडतात ?
प्रश्न
19
कोणत्या किडीच्या प्रादूर्भावामुळे पानांवर पांढऱ्या सर्पाकृती रेषा दिसतात ?
प्रश्न
20
बादरायण संबंध असणे या वाक्यचाराचा अर्थ ओळखा.
प्रश्न
21
Pick out the suitable word from the four alternative given, to fill in the blank, to make the sentence meaningfully complete.He was totally innocent ………the crime.
प्रश्न
22
खालीलपैकी कोणते पुस्तक श्री. प्र. के. अत्रे यांनी लिहिलेले नाही ?
प्रश्न
23
कोण या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
24
‘आगंतुक’ या शब्दाचा शब्दार्थ स्पष्ट करा.
प्रश्न
25
आवळ्याच्या अभिवृद्धीची प्रचलीत पद्धत कोणती ?
प्रश्न
26
From the four alternative meaning given, find out the correct meaning of the idioms asked.ELIGIBLE
प्रश्न
27
डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ‘रत्ना’ ही जात कोणत्या दोन जातींचा संकर आहे ?
प्रश्न
28
खालीलपैकी रब्बी ज्वारीची कोणती जात हुरड्यासाठी उत्तम समजली जाते ?
प्रश्न
29
बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
प्रश्न
30
1, 27, 64, 125, ?
प्रश्न
31
‘अनहॅप्पी इंडिया’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
32
Alternative meanings are given to each of the following words. Choose the correct meaning.Versatile
प्रश्न
33
टरबुजाची कोणती जात बिनबियांची आहे ?
प्रश्न
34
नॉचिंग ही विशेष पद्धत कोणत्या फळझाडासाठी वापरली जात असे ?
प्रश्न
35
सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघींचे मिळून 28 रुपये होतात, तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत ?
प्रश्न
36
What is the meaning of “Being fired by your boss” ?
प्रश्न
37
कोकण कृषी विद्यापीठाने अतिशय लहान कोय असलेली आंब्याची कोणती जात विकसित केली आहे ?
प्रश्न
38
कोणत्या फुलझाडांची व्यापारी तत्वावरील लागवड माती हे मध्यम वापरून करत नाही ?
प्रश्न
39
फहपिकांना उपद्रव देणाऱ्या पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी कोणत्या जैविक घटकाचा वापर केला जातो ?
प्रश्न
40
टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो ?
प्रश्न
41
एका कारखान्याचा आठवडा शुक्रवारपासून सुरु होतो, तर या आठवड्यातील पाचवा दिवस कोणता ?
प्रश्न
42
‘दरमजल’ या शब्दाचा समासाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
43
‘मिरो आर्चड’ ही लागवड पद्धत कोणत्या फळपिकात प्रचलित आहे ?
प्रश्न
44
Alternative meanings are given to each of the following words. Choose the correct meaning.Duplicity
प्रश्न
45
पिकांच्या आधारभूत किंमती ठरविण्यासाठी कोणता आयोग कार्यरत आहे ?
प्रश्न
46
राज्यपाल म्हणून नेमणूक होण्यासाठी कमीत-कमी ……………वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे.
प्रश्न
47
नाफेड (NAFED) खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
48
3, 9, 27, 81, ?
प्रश्न
49
टाटा आयर्न अॅन्ड रअील कंपनी लिमिटेड (TISCO) चा पोलाद प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ?
प्रश्न
50
रबराच्या झाडापासून चिक काढण्याच्या प्रक्रियेला कोणती संज्ञा दिली आहे ?
प्रश्न
51
जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी खालीलपैकी कोणत्या जातीचा बैल उपयुक्त ठरतो ?
प्रश्न
52
सिंह : छावा :: घोडा : ?
प्रश्न
53
मध्यवर्ती कंदपीके संशोधन संस्था कोठे आहे ?
प्रश्न
54
सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6 : 5 आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 4 होते. तर सिताचे आजचे वय किती ?
प्रश्न
55
2 वाजून 10 मि. : 3 वाजून 15 मि. : 5 वाजून  25 मि : ?
प्रश्न
56
खालील वाक्यातील सकर्म क्रियापद असलेले वाक्य ओळखा.
प्रश्न
57
From the four alternative meaning given, find out the correct meaning of the idioms asked.ANTAGONIST
प्रश्न
58
नारळाची कोणती जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे ?
प्रश्न
59
काळ्या रंगाच्या जमिनी कोणत्या खडकापासून तयार झालेल्या आहेत ?
प्रश्न
60
Pick out the suitable word from the four alternative given, to fill in the blank, to make the sentence meaningfully complete.Rama …….. going to school with Seeta.
प्रश्न
61
‘दाती तृण धरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
प्रश्न
62
उत्तराचे घर मुग्याच्या घराच्या उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर आहे. मुग्याचे घर केशवच्या घराच्या पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर आहे, तर उत्तराचे घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?
प्रश्न
63
‘शामने शेंगा खाल्या’ या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
64
खिरणी हा रूटस्टॉक कोणत्या फळझाडांचे कलम करणेसाठी वापरतात ?
प्रश्न
65
…….याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.
प्रश्न
66
खालीलपैकी कोठे टेलिप्रिंटर्सचे उत्पादन केले जाते ?
प्रश्न
67
प्रमाणित बियाणांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते ?
प्रश्न
68
व्दिदल वर्गीय वनस्पतीच्या मळांवर गाठी करून त्यामध्ये राहणारे जीवाणू कोणते ?
प्रश्न
69
From the four alternative meaning given, find out the correct meaning of the idioms asked.Bread and butter
प्रश्न
70
10 × 10 मीटर अंतरावर फळझाडाची लागवड केल्यास हेक्टरी किती झाडे लागतील ?
प्रश्न
71
फांद्या वाकवणे (Bending) ही पद्धत कोणत्या फळझाडासाठी वापरली जात असे ?
प्रश्न
72
डाळिंबावर आढळणारा अतिशय घातक रंग कोणता ?

राहुन गेलेल्या बातम्या

x