26 April 2024 12:44 AM
अँप डाउनलोड

नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रीय पुरस्कार विजेता या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता?
प्रश्न
2
एकवचन ओळखा.
प्रश्न
3
जर CAT = 24, DOG = 26, तर HORSE = ?
प्रश्न
4
“गैरशिस्त” हा समास कोणता”
प्रश्न
5
2, 3, 5, 7, ?
प्रश्न
6
‘एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका’ हा जगप्रसिद्ध कोश काय आहे?
प्रश्न
7
कोणत्या शास्त्रज्ञाने १९४९ साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले?
प्रश्न
8
तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात?
प्रश्न
9
5, 9, 17, 33, 65, ?
प्रश्न
10
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
11
A 4 C 16 ?
1 B 9 D 25
प्रश्न
12
दोन संख्यांचा गुणाकार २२४ आहे. त्यापैकी एक संख्या १४ असल्यास दुसरी संख्या कोणती?
प्रश्न
13
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
प्रश्न
14
जर J K L M N O P Q हे आठ खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेन समान अंतरावर बसलेले आहेत, तर M हा पूर्व दिशेन बसलेला असेल तर J हा कोणत्या स्थानावर बसलेला आहे?
प्रश्न
15
पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
प्रश्न
16
स्वित्झर्लंड या देशाची राजधानी कोणती?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणता शब्द गुजराती मधून मराठीमध्ये आला आहे?
प्रश्न
18
BC16EF49HI100KL ?
प्रश्न
19
साल्हेर-मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
20
पहिली जागतिक शाश्वत परिवहन परिषद-2016मध्ये कोठे पार पडली?
प्रश्न
21
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
22
सन-2016 चे ऑलम्पीक स्पर्धा कोणत्या शहरात पार पडल्या?
प्रश्न
23
५८२३ चे घनमूळ किती?
प्रश्न
24
‘तोंड’ या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
25
संख्यामालिका पूर्ण करा. 1, 8, 27, 64, ?
प्रश्न
26
अनिल त्याच्या घरापासून पश्चिमेला सरळ रेषेत चार किलोमीटर चालत गेला नंतर उत्तरेला सरळ तीन किलोमीटर चालत गेला तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे?
प्रश्न
27
भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अंमलात आली?
प्रश्न
28
_101_1011_0111_
प्रश्न
29
सी. विद्यासागरराव हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
प्रश्न
30
‘कंठ दाटून येणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
31
लवकर या शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
32
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
33
अजयचे आजचे वय विजयच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज ४२ वर्षे असल्यास २ वर्षानंतर विजयचे वय किती?
प्रश्न
34
“दी आर्ट ऑफ द डील” हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
प्रश्न
35
५००० रुपयावर दोन वर्षासाठी ८% प्रतिवर्ष व्याजदराने चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
36
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
37
D.N.A. म्हणजे काय?
प्रश्न
38
१ से.मी. = किती कि.मी. -?
प्रश्न
39
भारतीय संविधानामध्ये संघलोकसेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली?
प्रश्न
40
खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहे?Question title
प्रश्न
41
२ माणसे एक काम ६ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम ४ माणसे किती दिवसांत करतील?
प्रश्न
42
‘सन्यस्थ खड्ग’ हे नाटक कोणी लिहिले?
प्रश्न
43
जर पाण्याला निळे म्हटले, निळ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले, लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढऱ्याला जांभळे म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
प्रश्न
44
कोब्रा बटालीयनचा अर्थ काय?
प्रश्न
45
जर BC=5 तर DE=?
प्रश्न
46
सुदर्शनच्या आते भावाच्या एकुलत्या एक मामाच्या मुलाच्या आईशी सुदर्शनाचे नाते काय?
प्रश्न
47
एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ bring cold water असा होतो, 342 चा अर्थ water us good आणि 126 चा अर्थ bright good boy असा होते तर boy is bright साठी खालीलपैकी काय येणार?
प्रश्न
48
सुरेश खाली डोके व वर पाय करुन उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल?
प्रश्न
49
त्रिकोणाचे दोन कोन ११० व १८ आहेत तर तिसरा कोन किती अंशाचा असेल?
प्रश्न
50
3 : 39 :: 4 : ?
प्रश्न
51
(12*4)/2-24 = ?
प्रश्न
52
भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे?
प्रश्न
53
जर BC=13, DE=41 तर EF=?
प्रश्न
54
जर वजाबाकीच्या ऐवजी भागाकार, गुणिलेच्या ऐवजी अधिक, अधिकच्या ऐवजी गुणिले, भागीलेच्या ऐवजी वजाबाकी हि चिन्हे वापरली तर २०-४+३*७/२ चे उत्तर काय येईल?
प्रश्न
55
६०० मीटर अंतर ३६ सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल?
प्रश्न
56
काही पक्षीच उडू शकतात, वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा.
प्रश्न
57
ची किंमत सुरुवातीस ३०% ने वाढली व नंतर २०% नि वाढली तर किंमत एकूण किती % वाढली?
प्रश्न
58
आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते?
प्रश्न
59
…… हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय?
प्रश्न
60
२०० रुपये हे १५० रुपयांचे शेकडा किती?
प्रश्न
61
इंडियन सिव्हिल सर्विस हि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती …… आहे.
प्रश्न
62
24, 72, 96 यांचा मसावी किती?
प्रश्न
63
B, E, I, N, ?
प्रश्न
64
जर CAMEL : 53155714 तर MAN : ?
प्रश्न
65
खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
66
जर CHAMPION हा शद्ब FKDPSLRQ असा लिहिला तर TANCE हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
67
पाच बगळे, पाच पोहणारे मासे, पाच मिनिटात खातात, तर एक बगळा, एक पोहणारा मासा किती मिनिटात खाईल?
प्रश्न
68
इथिल अल्कोहोल ची संज्ञा ओळखा.
प्रश्न
69
जर PHYSICS = 49, GARDEN = 36 तर MOVEMENT = ?
प्रश्न
70
२ चा १६ वा घातांक भागिले २ चा १० वा घातांक किती?
प्रश्न
71
एका वर्गातील ३०% विद्यार्थी इंग्रजीत व ३५% विद्यार्थी गणित विषयात नापास झाले. दोन्ही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २५% असेल तर पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कित?
प्रश्न
72
मेघालयची राजधानी कोणती?
प्रश्न
73
1 8 9
7 2 ?
6 4 3
प्रश्न
74
7, 16, 34, 61, 97, ?
प्रश्न
75
निरज चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
76
मरीयाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे?
प्रश्न
77
५७१६ या संख्येस कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल?
प्रश्न
78
बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात?
प्रश्न
79
M.P.C.B. म्हणजे काय?
प्रश्न
80
खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा.
प्रश्न
81
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण?
प्रश्न
82
शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
प्रश्न
83
729, ……, 343, 216, 125
प्रश्न
84
एका सांकेतिक भाषेत RAMAN साठी QZLZM ही अक्षरे घेतली तर DPELWLRQ साठी कोणती अक्षरे येतील?
प्रश्न
85
9999 + 999 + 99 + 9 = ?
प्रश्न
86
AY, BX, CW, DV, …..?
प्रश्न
87
१ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर २००८ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
88
खालीलपर्यायांपैकी महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?
प्रश्न
89
दलाई लामा यांना नुकतेच कोणत्या देशाने नाकरिकत्व बहाल केले आहे?
प्रश्न
90
प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात?
प्रश्न
91
चतुवर्ग चिंतामणी हा ग्रंथ ….. यांनी लिहिला.
प्रश्न
92
बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
93
2/x + 1/x = 1 असल्यास x च्या जागी कोणता अंक येईल?
प्रश्न
94
7, 16, 34, 61, 97, ?
प्रश्न
95
“मी पेरू खातो” याचा काळ कोणता?
प्रश्न
96
163, 190, 219, 250, ?
प्रश्न
97
पहिल्या २५ समसंख्यांची सरासरी किती आहे?
प्रश्न
98
ऑस्कर पुरस्कार-2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?
प्रश्न
99
सन १८५९ मध्ये चालर्स डार्विनने …. या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
प्रश्न
100
रेडिओ : आवाज :: दूरदर्शन : ?

राहुन गेलेल्या बातम्या

x