20 April 2024 2:50 PM
अँप डाउनलोड

नवी मुंबई आयुक्त्यालय पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वात मोठी दोन अंकी सम संख्या व सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या ………..यातील फरक किती?
प्रश्न
2
खालीलपैकी चुकीचा गुणाकार कोणता?
प्रश्न
3
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द कोणत्या राज्याला भिडलेली आहे?
प्रश्न
4
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण?
प्रश्न
5
भारताचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
6
खालील नावासाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा.कबुतराचे……….
प्रश्न
7
५७८, ६७८, ४९९, ५९१ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या संख्यामधील फरक किती येईल?
प्रश्न
8
४/७,३/७,५/७, २/७ यातील सर्वात मोहता अपूर्णांक कोणता?
प्रश्न
9
१८ बिस्किटांचा एक पुन्हा याप्रमाणे ३६३६ बिस्किटांचे किती पुढे तयार होतील?
प्रश्न
10
१ रेडीओ १४४० रुपयांना विकल्याने १०% नोटा होतो तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडीओ विकावा म्हणजे १० % नफा होईल?
प्रश्न
11
पुढीलपैकी चुकीची तारीख कोणती?
प्रश्न
12
क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
प्रश्न
13
‘समुद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
14
श्री. नरेंद्र मोदी देशाचे कितवे पंतप्रधान आहे?
प्रश्न
15
राजाला प्रधन म्हटले, प्रधानाला सैनिक, सैनिकाला हुजऱ्या म्हटले, हुजऱ्याला राजा म्हटले, तर रणभूमीवर लढण्यासाठी कोण जाईल?
प्रश्न
16
AM, BN, CO, DP, ?
प्रश्न
17
हा संगणकाचा असा भाग असतो ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता?
प्रश्न
18
‘तो मुलगा खेळत आहे’ या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
19
१८ पेनची किंमत २७० रु. तर १६ पेनची किंमत किती?
प्रश्न
20
‘देवालय’ या संधीचा विग्रह कसा कराल?
प्रश्न
21
देह जावो अथवा राहो| पांडुरंगी दृढ भावो| या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणतापोटप्रकार स्पष्ट होतो?
प्रश्न
22
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
प्रश्न
23
काही दिवसांपूर्वी या भारतीयाचा पाकिस्तानच्या जेल मधील मारहाणीत मृत्यू झाला आहे?
प्रश्न
24
एक गोगलगाय २१ मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते, एक दिवसात ती ६ मीटर वर चढते व ३ मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील?
प्रश्न
25
रामने आपला चष्मा घरभर शोधला, शेवटी तो त्याचा डोक्यावरच सापडला. म्हणतात ना……………
प्रश्न
26
एका सांकेतिक भाषेत जर TREND हा शब्द VUISJ असा लिहला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत BRITISH हा शब्द कसा लिहला जाईल?
प्रश्न
27
एका लाकडी खिडकीची उंची १ मीटर आहे. तिला प्रत्येक १० सेमी.अंतरावर आडवे लोखंडी गज लावले. तर गजांची संख्या किती?
प्रश्न
28
‘रस्ता’ या शब्दांचे अनेकवचन ओळखा?
प्रश्न
29
‘तो अभ्यास करीत होता’ या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
30
सध्या महाराष्ट्रात कोणत्या करासंबंधात व्यापाऱ्याने आंदोलन सुरु आहे?
प्रश्न
31
‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा?
प्रश्न
32
गणितात रामला सीतापेक्षा जास्त गुण मिळाले, सीताला गोपाळपेक्षा जास्त गुण मिळाले, रामला दशरथपेक्षा कमी गुण मिळाले तर गणितात सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले?
प्रश्न
33
एक रक्कम सरळव्याजाने ५ वर्षात दुप्पट होते. तर तीच रक्कम त्याच दराने ५ पट होण्यासाठी किती वर्षे लागतील?
प्रश्न
34
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
35
खालीलपैकी कोणती  संख्या पूर्ण वर्गसंख्या नाही?
प्रश्न
36
‘वात्सल्य’ हा शब्द…………………आहे.
प्रश्न
37
पंडित हरिप्रसाद चौरसिया कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत?
प्रश्न
38
नुकतेच निधन पावलेले मुस्लिम समाजाचे विचारवंत कोण?
प्रश्न
39
एक मोटर तशी ४० कि, मी वेगाने दोन शहरातील अंतर ६ तासात कापते. तेच अंतर पाच तासात कापायचे असल्यास मोटारीचा वेग तशी किती कि. मी. ने वाढवायला हवा?
प्रश्न
40
भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
प्रश्न
41
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?३, ७, १५, ३१, ?
प्रश्न
42
पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात?
प्रश्न
43
‘अध्यापन’ कशास म्हणतात?
प्रश्न
44
राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबोधता येईल?
प्रश्न
45
‘पंकज’ या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ?
प्रश्न
46
‘ आज कार्यालय बंद आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
47
खालीलपैकी गटात न बसणारा अक्षर कोणते?
प्रश्न
48
केवढा मोठा धबधबा हा! या वाक्याचा प्रकार सांगा?
प्रश्न
49
‘गाशा गुंडाळणे’ या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार पुढीलपैकी…………हा आहे.
प्रश्न
50
भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे?
प्रश्न
51
महाराष्ट्रास किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे?
प्रश्न
52
एका हौदाची लांबी ४ मीटर रुंदी १.५ मीटर व उंची १ मीटर आहे. तो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. ८ मीटर मापाच्या बादलीने तो रिकाम्या केल्यास किती बादल्या पाणी काढले?
प्रश्न
53
‘कोणतीच गोष्ट साध्य होत नाही’ यासाठी पुढील योग्य म्हणणीचा पर्याय निवडा?
प्रश्न
54
वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती करून नादमयता जाते, तेव्हा…………अलंकार होतो.
प्रश्न
55
तीन पुस्तकांची सरासरी किंमत १६ रुपये आहे. त्यापैकी डॉ पुस्तकांच्या किंमती खालील दिलेल्या एक जोडीने दाखविल्या आहेत, तर जोडी कोणती?
प्रश्न
56
सकाळी ९ वाजल्यापासून त्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला कितीवेळा ओलांडेल?
प्रश्न
57
अ) सर्व मुले शक्तिमान असतात.ब) काही मुले क्रिकेट खेळतातया माहितीवरून खालीलपैकी कोणते अनुमान निश्चित बरोबर आहे?
प्रश्न
58
दोन बहिणींच्या आजच्या वयात सात अंतर आहे. आणखी आठ वर्षांनी त्यांचा वयात किती वर्षाचे अंतर असेल?
प्रश्न
59
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
60
‘रात्रीच्या गर्भात असे उष : काल’ या ओळीत  ‘पहाट’ दर्शक शब्द कोणता?
प्रश्न
61
तीन अंकी दोन संख्येची बेरीज खालील दिलेली आहे. टी बेरीज कोणती आहे?
प्रश्न
62
१६० आंब्यापैकी १८ आंबे खराब झाले. उरलेल्या आंब्यापैकी एक झडनची एक पेटी याप्रमाणे पेटया तयार केल्या. तर किती आंबे शिल्लक राहतील?
प्रश्न
63
मूडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?
प्रश्न
64
खालीलपैकी कोण संगणकाचे निर्माते आहेत?
प्रश्न
65
बर्डोली सत्याग्रहाशी कोण संबधित आहे?
प्रश्न
66
लोकमान्य टिळकांनी पूरस्कृत केलेल्या सूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि………..या चार बाबींचा समावेश होता.
प्रश्न
67
‘पंधरा दिवसातून एकदा निघणारे’ या अर्थाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा?
प्रश्न
68
खालीलपैकी गटात न बसणारे अक्षर कोणते?
प्रश्न
69
मनोज प्रभाकरला म्हणाला, “तुम्ही माझ्या भावाचे मामा आहात व तुम्हाला एकच बहिण आहे. ” यावरून मनोजचे त्या बहिणीशी कोणते नाते आहे?
प्रश्न
70
पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
71
ज्यात ३ हा अंक नाही अशा दोन संख्या किती?
प्रश्न
72
एका दुकानदराने ३७५ रुपयांची एक वस्तू ३३० रुपयांना विकली, तर दुकानदाराने त्या वस्तूवर शेकडा किती सूट दिली?
प्रश्न
73
जर CAT = २४, DOG = २६ तर HORSE साठी कोणता अंक असेल?
प्रश्न
74
होमरूल चळवळ यांनी सुरु केली होती.
प्रश्न
75
‘कोल्हा…….राजी ‘ म्हण पूर्ण करा?
प्रश्न
76
वेबसाईट www पत्यावरील याचा अर्थ काय?
प्रश्न
77
रमेश व सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ६ : ५ आहे. रमेशचे ६ वर्षापूर्वीचे वय ३० वर्षे होते. सुरेशचे ५ वर्षानंतरचे वय किती असेल?
प्रश्न
78
‘हापूस’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
प्रश्न
79
‘R’ च्या डावीकडील नववे अक्षर कोणते आहे?
प्रश्न
80
……….यास भारताचा प्रथम व्हाईसरॉय गणले जाते.
प्रश्न
81
‘पागोटे’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?
प्रश्न
82
दोन  डझन पेरूंची किंमत २४ रुपये आहे, तर पाच पेरूंची किंमत किती?
प्रश्न
83
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
84
सुरेश एका ठिकाणाहून पुर्व्केडे दोन कि. मी. चालत गेला. पुन्हा डावीकडून वळून त्याने दोन कि. मी. अंतर कापले. त्यानंतर उजवीकडून वळून त्याने एक कि.मी. अंतर कापले. पुन्हा उजवीकडे वळून तो सहा कि. मी. चालत गेला. तर तो आता मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?
प्रश्न
85
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
86
पुढीलपैकी चुकीचे पद ओळखा?२, ८, २७, ६७, १२५
प्रश्न
87
एका आयुताकृती मैदानाची लांबी ८० मीटर व रुंदी ५० मीटर आहे. त्या मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी २० रु.  प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल?
प्रश्न
88
एक तास बारा मिनिटे तेवीस सेकंदाचे एकूण किती सेकंद होतील?
प्रश्न
89
हात या अर्थी पुढील शब्द वापरत नाहीत?
प्रश्न
90
चार अंकी मोठी संख्या व चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज …………
प्रश्न
91
१, ८, २७, ६४, ?
प्रश्न
92
‘झाडाखाली मुले बसलेली आहेत’ या वक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
प्रश्न
93
५५ – २५  ÷ + ३० = ?
प्रश्न
94
पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली?
प्रश्न
95
खालीलपैकी कोणत्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून गणले जाते?
प्रश्न
96
वसुधा शिरीषच्या डावीकडे बसली आहे. शिरीष विनयच्या डावीकडे बसला आहे. विनयच्या उजवीकडे विवेक व आकाश बसले आहेत, तर आकाशाच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे?
प्रश्न
97
नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
98
१ ते ६० पर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती ?
प्रश्न
99
नुकत्याच या देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत?
प्रश्न
100
१६  × ५ ÷ १० + ४ – ३ =

राहुन गेलेल्या बातम्या

x