23 September 2021 5:07 AM
अँप डाउनलोड

उस्मानाबाद आरोग्य सेवक भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
1 ग्रॅम कर्बोदकापासून अंदाजे किती कॅलारी ऊर्जा मिळते?
प्रश्न
2
प्रजनन व बाल आरोग्य कार्क्र्माचा प्रमुख उद्देश कोणता?
प्रश्न
3
पाश्चिम घाटाच्या जैवाविधीता संवर्धन अभासासाठी कोणच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली?
प्रश्न
4
पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे बालक कुपोषित आहे असे म्हणता येईल?
प्रश्न
5
युनिसेफतर्फे दक्षिण आशियासाठी स्वच्छता व मलनिस्सारण राजदूत म्हणून कोणाची निवडकेली आहे?
प्रश्न
6
Choose the correct Modal Axillary which shows prediction
प्रश्न
7
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे?
प्रश्न
8
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामध्ये नव्याने जन्माला येणाऱ्या मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी 2014 रोजी कोणती योजना सुरु केली ?
प्रश्न
9
नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
प्रश्न
10
पेंटार्व्हेलेंट या लसीचा वापर खालीलपैकी कोणत्या रोगावर होतो?
प्रश्न
11
एक वस्तू रू 996 विकल्यानंतर जो नफा होतो तेवढाच तोटा ती वस्तू 894 रुपायाला विक्री केल्यानंतर होतो. तर त्या वस्तूची खरेदी किमत किती
प्रश्न
12
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम __________ पासून सुरु करण्यात आला
प्रश्न
13
जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे पहिले महासंचालक पुढीलपैकी कोण?
प्रश्न
14
5 संख्यांची सरासरी 150 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नाविईन संख्यांचे सरासरी किती?
प्रश्न
15
चुकीची जोडी ओळखा:
प्रश्न
16
भारताच्या सन 2014-2015 च्या अर्थासंकाल्पानुसार सर्वसाधारण आयकर दात्याला उत्पन्न कराची दामुक्त मर्यादा किती आहे ?
प्रश्न
17
DOTS चे पूर्ण रूप खालीलप्रमाणे कोणते?
प्रश्न
18
समासा ओळखा: पुरणपोळी
प्रश्न
19
अधिरेखीता शबदाचा प्रकार ओळखा त्याने कसेतरी काम संपविले
प्रश्न
20
दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा: राम नसणे
प्रश्न
21
2014-2015 च्या अर्थसंकल्पानुसार भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे?
प्रश्न
22
जर X, Y, Z म्हणजे 64, 65, 66 असेल तर N, O, P म्हणजे किती?
प्रश्न
23
महाराष्ट्रातील नष्ट होत जाणाऱ्या कोणत्या पक्षाचे नाव रेडलिस्ट (UCN) मध्ये सामील केले आहे?
प्रश्न
24
एका 280 मीटर लांबीच्या रेल्वे गाडीला ६०किमी/तास वेगाने 220 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला पार करण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
25
भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्य हा कोणत्या सुचीतील विषय आहे?
प्रश्न
26
जरा मुलीला स्कर्व्ही हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते?
प्रश्न
27
अतिसाराचा आजार बारा करण्यासाठी तोंडावाटे जलसंजीवनी(ORS) घेणे आवश्यक असते. तसेच हा आजार पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून _________ घेणे आवश्यक आहे.
प्रश्न
28
चिकनगुनिया विषाणूच्या तापाचा शोध 1953 मध्ये___________ या देशात लागला
प्रश्न
29
बालक जन्मल्यानंतर पहिल्या तासात बालकाला स्तनपान केल्याने कोणते फायदे होतात?
प्रश्न
30
भ्प्ट या विषाणूची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी करता नाहीत?
प्रश्न
31
Give the opposite word of necessary.
प्रश्न
32
2014 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय महिला बँकच्या अध्यक्षा कोण?
प्रश्न
33
Choose the correct subordinate clause Though I am poor, I am hones.
प्रश्न
34
Choose the adjective form of Imagine
प्रश्न
35
खालीलपैकी अशुध्द शब्द कोणता?
प्रश्न
36
To take last breath means:
प्रश्न
37
सिकलसेल हा आजार कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
38
विसंगत शब्द ओळखा: कनक, सुवर्ण , हेम, कांचन, सारंग
प्रश्न
39
डॅप्सोन, सल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात?
प्रश्न
40
महाराष्ट्रात ____________ येथे हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे.
प्रश्न
41
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली होती?
प्रश्न
42
आर.बी.आय. च्या गव्हर्नरपदी सध्या कोण कार्यरत आहेत?
प्रश्न
43
Fill in the blank with the correct preposition I have been living here __________ 1972
प्रश्न
44
पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे बालक हे दीर्घकालीन कुपोषित आहे असे म्हणता येईल
प्रश्न
45
(0.05 x 5 – 0.005 x 5)
प्रश्न
46
वृत्त ओळखा: हिरावे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती
प्रश्न
47
X x 0.40 = 204 तर X = किती
प्रश्न
48
स्त्री भृणहत्या रोखण्यासाठी UNO ने कोणाची ब्रॅड अॅबेसिडर म्हणून नेमणुक केली आहे?
प्रश्न
49
अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा: हे आमचे बैल आहेत
प्रश्न
50
महाराष्ट्रात ________ टक्के घरांना अद्यापही शौचालयाची सुविधा नाही त्यामुळे आरोग्याची स्थितीगंभीर बनली आहे.
प्रश्न
51
राष्ट्रीय एड्स नियंत्रण काराक्रम टप्पा एकाची सुरुवात भारतात कधी करण्यात आली?
प्रश्न
52
खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण अशी उपाधी मिळालेली आहे?
प्रश्न
53
Choose correct form of adjective She is the __________ hard working girl of the class.
प्रश्न
54
2015 साली कुंभमेळा कोणत्या शहरात भरणार आहे?
प्रश्न
55
सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या______________ टक्के करणे हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मुख्य गाभा आहे.
प्रश्न
56
पुढीलपैकी कोणता चौकोन समांतर चौकोन नाही?
प्रश्न
57
जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
58
13 संख्यांची सरासरी 68 आहे. त्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी 63 आहे व शेवटच्या 7 संख्यांची सरासरी 70 आहे तर सातवी संख्या कोणती असेल?
प्रश्न
59
माहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचा 36 वा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती केली आहे?
प्रश्न
60
स्वाईन फ्ल्यू हा विषाणूजन्य रोग कशामुळे होतो?
प्रश्न
61
9 x 8 + 4 x 3 + 12 x 6 + 9 + 2 = ?
प्रश्न
62
अलंकार ओळखा: अमुताहुनीही गोड गोड | नाम तुझे देवा||
प्रश्न
63
इबोला या रोगाचे विषाणू सर्वाप्रथम कधी आढळून आले?
प्रश्न
64
गोविंदचा जन्म 15 जून 1986 रोजी झालेला आहे. त्या दिवशी सोमवार होता तर 1990 साली गोविंदचा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?
प्रश्न
65
विश्व आरोग्य संघटना (WHO) या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
66
वाक्याचा प्रकार ओळखा: तू आला नसतास तरी चालले असते.
प्रश्न
67
गंगा नदीची स्वच्छता व संवर्धन करण्यासाठी 2014 मध्ये खालीलपैकी कोणता प्रकल्प राबविला जात आहे?
प्रश्न
68
स्नायुंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो?
प्रश्न
69
Hardly had I ___________ the tiger, when I started running
प्रश्न
70
प्रयोग ओळखा: मुलांनी विज्ञानाचे प्रयोग केले.
प्रश्न
71
पुढीलपैकी कोणत्या कालावधीत बालकाची वाढ अतिशय झपाट्याने होते?
प्रश्न
72
वाक्याचा प्रकार ओळखा : बहुधा मला बक्षिस मिळावे.
प्रश्न
73
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण?
प्रश्न
74
64 : 10 : : 39 : ?
प्रश्न
75
दिलेला फारसी शब्द ओळखा: दाम, भाकरी, बच्चा, कोबी, सामना
प्रश्न
76
कृष्णा नदीच्या पाणीवाटप लवादाचे सध्याचे न्यायमूर्ती कोण?
प्रश्न
77
चिकनगुनिया हा आजार विषाणूजान्य असून तो ___________ विषाणूंमुळे होतो.
प्रश्न
78
2014 चे 84 बे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले?
प्रश्न
79
गोदावरी व रुक्मिणी या बहिणी आहेत. पल्लवी आणि वैष्णवी याही बहिणी आहेत. पल्लवीचे वडील हे रुक्मिणीचे भाऊ आहेत तर. गोदावरी ही पल्लवीची कोण?
प्रश्न
80
कोणता दिवस भारत सरकार राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करते?
प्रश्न
81
1943 सालच्या ____________ या समितीने आरोग्याचे मूलभूत एकक मह्णून प्रार्थमिक आरोग्य केंद्र असावे अशी शिफारस केली होती.
प्रश्न
82
Change the voice of given sentence Give the order.
प्रश्न
83
चौकोनाच्या चार कानाच्या मापांची बेरीज किती असते?
प्रश्न
84
महाराष्टात 15 ते 19 या वयोगटातील कोशोरवयीन मुलींमध्ये कुपोषणाचे प्रमाण ___________ इतके आहे.
प्रश्न
85
Fill in the blank with correct option I have not travelled by plane______________
प्रश्न
86
दिलेल्या अर्थाची म्हण ओळखा: मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच
प्रश्न
87
Choose the correcgt sentence of perfect past tence.
प्रश्न
88
Indians are ___________ Their heritage.
प्रश्न
89
सध्या केंद्रीयआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीकोण आहेत?
प्रश्न
90
Change it into indirect speech I asked him, Do you read plays?
प्रश्न
91
वंदेमातरमयोजना केव्हापासून सुरु कण्यात आली?
प्रश्न
92
एका पाण्याच्या टाकीचा 3/16 भाग भरण्यास 15 मिनिटे लागत असतील तर राहिलेली टाकी भरण्यास आणखी किती वेळ लागेल?
प्रश्न
93
10कामगारांना एक घर बांधण्यासाठी 130 दिवस लागतात. जरा मजुरांची संख्या दुप्पट केली तर ते घर बांधण्यासाठी किती दिवस लागतील?
प्रश्न
94
राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 अंतर्गत मृत्युदर ______ पर्यंत कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रश्न
95
Find the correct feminine noun of fox
प्रश्न
96
ICDS चे पूर्ण रूप काय?
प्रश्न
97
___________ हा दिवस दृष्टिदान दिवस म्हणून पाळला जातो.
प्रश्न
98
What! Are you mad? The underline word is
प्रश्न
99
नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो?
प्रश्न
100
वाक्याचा प्रकार ओळखा: मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही.

राहुन गेलेल्या बातम्या

x