20 April 2024 4:38 PM
अँप डाउनलोड

उस्मानाबाद आरोग्य सेवक भरती २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Sodium benzoate is used as.
प्रश्न
2
समानार्थी शब्द ओळखा.सुधा
प्रश्न
3
Which of the following can cause parkinsonism ?
प्रश्न
4
आपण मार्मिक बोलता ! अधोरखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
5
जांबुवंत कोणास म्हणतात ?
प्रश्न
6
प्रश्नचिन्हाच्या जागी खाली दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडा ८७६ X ९७ = ८४९७२  तर ८.४९७२ ÷ ०.९७ = ?
प्रश्न
7
आकाशासाठी कोणता शब्द अयोग्य आहे ?
प्रश्न
8
कळंब हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?
प्रश्न
9
Prostaglandin used in the treatment of postpartum hemorrhage is…..
प्रश्न
10
Vitamine K is necessary for.
प्रश्न
11
Central register of pharmacists is maintained by .
प्रश्न
12
Fumaric acid is used in gelatin capsule shell is as……..
प्रश्न
13
The requirements and guidelines for clinical trials, import and manufacture of new drugs as per the drugs & cosmetics Rules is given under schedule.
प्रश्न
14
All of the following NSAIDS are safe to be used in children except ?
प्रश्न
15
लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्हयात आहे ?
प्रश्न
16
खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता ?
प्रश्न
17
नाईल नदीची देणगी असलेल्या देश कोणता ?
प्रश्न
18
राजासाठी स्तुतीपर गीत गाणार यासाठी योग्य पर्याय निवडा ?
प्रश्न
19
Hepatic first-pass effect can not be avoided.
प्रश्न
20
मराठी लेखनाची लिपी कोणती आहे ?
प्रश्न
21
The rate of drug bioavailability is most rapid when it is formulated as a .
प्रश्न
22
Choose suitable article.The cow is…………… useful animal.
प्रश्न
23
Which of the following drug is used preferentially as preansthetic medication ?
प्रश्न
24
The purpose of combined drug regimen in tuberculosis is mainly.
प्रश्न
25
In Maharashtra which IT based solution is used to monitor supply chain management of drugs.
प्रश्न
26
Choose the correct .I am ………. the pleased to see you .
प्रश्न
27
A drug sample, taken, by the drug inspector for analysis is sent to ………
प्रश्न
28
अनेक वचनी शब्द ओळखा.नारी
प्रश्न
29
Adverb from of Beauty is –
प्रश्न
30
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.BEJOT, CFKPU, DGLQV, EHMRW ?
प्रश्न
31
समूहवाचक शब्द योग्य कोणता ?काजूंची
प्रश्न
32
Isoflurane & enflurane are.
प्रश्न
33
Chooses the correct  question tag-I am punctual,………..,
प्रश्न
34
Choose suitable article.I have ……….. one rupee note.
प्रश्न
35
HIV may not respond to .
प्रश्न
36
Absolute alcohol is prepared from spirit by.
प्रश्न
37
Add a question tag-Close the door,…………
प्रश्न
38
चार सिंहासनीयुक्त अशी भारताची राजमृद्रा कोठून घेण्यात आली ?
प्रश्न
39
……….यांचे टोपण नाव रामदास होते.
प्रश्न
40
एका चौरसाकृती कागदाची बाजू १८.२ सेमी आहे तर त्या कागदाचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
41
खालील उदाहरण सोडवा व योग्य पर्याय निवडा.१२ ÷ १/२ = ?
प्रश्न
42
Adultration means-
प्रश्न
43
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
प्रश्न
44
३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात उस्मानाबाद जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या गावाचे प्रचंड नुकसान झाले .
प्रश्न
45
एका आयताकृती मैदानाची लांबी ६० मी व रुंदी ३५ मी आहे. या मैदानालगत आतून चारही बाजूंनी ५ मी रुंदीचा रस्ता आहे. तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
46
खालील उदाहरण सोडवा.२४-३ X ९ ÷ २७ + ५ ?
प्रश्न
47
छ.शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवले होते ?
प्रश्न
48
नपुसकलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
49
Vital medicine are those which should be available in every.
प्रश्न
50
Rabies bodies are.
प्रश्न
51
प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायामधील योग्य संख्या निवडा.
प्रश्न
52
एका चौरसाची बाजू २.५ मी व दुसऱ्या चौरसाचा कर्ण ५ मी आहे तर दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक किती ?
प्रश्न
53
Metronidazole is used in treatment of infection.
प्रश्न
54
राष्ट्रीय विकास परिषदेने अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
55
निती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली ?
प्रश्न
56
छत्रपती संभाजी राजांचे चिरंजीव शाहू महाराज यांच्या पत्नीचे नाव काय ?
प्रश्न
57
खालीलपैकी समाज सुधारकांचे अग्रस्थानी म्हणून कोणाला संबोधले जाते ?
प्रश्न
58
जैनमुनी शांतीसागर महाराजांची समाधी कोठे आहे ?
प्रश्न
59
Which classification of diuretic is frusemide ?
प्रश्न
60
Tetracycline is stored in the body in.
प्रश्न
61
मेघा ‘A’ या ठिकाणापासून निघून सरळ पूर्वेकडे काहीअंतरावर आणाऱ्या ‘B’ या ठिकाणी गेली. तेव्हा काटकोनात वळून उत्तरेकडे ६० मी अंतरावर असलेल्या ‘C’ या ठिकाणी गेली. नंतर सरळ पूर्वेकडे २० मी अंतरावर असलेल्या ‘D’ या ठिकाणी गेली. A ते D हे सरळ अंतर १०० मी आहे तर ‘A’ पासून ‘B’ पर्यंतचे अंतर किती मीटर असेल ?
प्रश्न
62
……….या समासात पहिले पद संख्या विशेषण असते.
प्रश्न
63
Identify the example of schedule X drug .
प्रश्न
64
प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
65
केतन आणि त्याचे वडिल यांच्या वयाचे गुणोत्तर ४:७ आहे जर त्यांची वयांची बेरीज ७७ वर्षे असेल तर त्यांची वये काढा ?
प्रश्न
66
मार्गशीर्ष  : पौष  :: फाल्गुन :   ?
प्रश्न
67
The headmaster ………. to speak to you.Use correct verb-
प्रश्न
68
Fill in the blanks.Which hand to you write………?
प्रश्न
69
License to sell drug specified in schedule C & C1 is given in from number.
प्रश्न
70
Which sugar is suitable for diabetic patient ?
प्रश्न
71
Which of the following is not added to chewing tablet ?
प्रश्न
72
Fill in the blanks.He is good…………. english.
प्रश्न
73
एका सांकेतिक भाषेत NICE हा शब्द IEZC असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत Book हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
74
Xenon are lamp is the source of light in.
प्रश्न
75
Choose the correct coating material to be used for enteric coating.
प्रश्न
76
Choose the correct verb-The dish ………tasty, if a little less sugar was used in it (be)
प्रश्न
77
Change into negative-He tried every plan.
प्रश्न
78
Choose correct word.The monkeys disappeared ……….. the window.
प्रश्न
79
350 runs………. quite a decent dcore !Find the correct verb.
प्रश्न
80
According to DPCO, what will be the profit percentage that can be gained by retailer ?
प्रश्न
81
The blood cells used as drug delivery agents are.
प्रश्न
82
Fill in the blanks-Since she is my mother, I respect her I, I respect her……… she is my mother.
प्रश्न
83
खालील शब्दाचा अचूक विरोधार्थी शब्द निवडा. उन्नती
प्रश्न
84
पायरीने ठेवणे, याचा अर्थ काय ?
प्रश्न
85
Paracetamol overdose is most likely to cause.
प्रश्न
86
एका आयाताची लांबी रुंदीपेक्षा ५ ने जास्त आहे.आयाताची परिमिती ४० सेमी असल्यास आयाताची लांबी व रुंदी काढा.
प्रश्न
87
Which one of the following drugs has positive inotropic & negative chronotropic action ?
प्रश्न
88
एका आयाताची लांबी १२ सेमी व रुंदी ८.५ सेमी आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
89
एका वस्तूची खरेदी किंमत २५ रु. व विक्री किंमत रु.२१  आहे तर शेकडा तोटा किती ?
प्रश्न
90
Tapeworm infections are caused by .
प्रश्न
91
खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत ?
प्रश्न
92
License for wholesale of drug specified in schedule C & C1 are issued in form-
प्रश्न
93
The antidote for atropine is.
प्रश्न
94
जीम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
95
स्त्री शिक्षणासाठी सर्वात जास्त योगदान कोणाचे होते ?
प्रश्न
96
A certificate of physical verification should be recorded and signed at end of register in ..every year.
प्रश्न
97
The nature of chloroquine is.
प्रश्न
98
The chairman of the drugs Technical Advisory Boards.
प्रश्न
99
Vital, essential and Desirable analysis of medicines is as follows .
प्रश्न
100
FEFO stands for .

राहुन गेलेल्या बातम्या

x