20 June 2021 9:34 PM
अँप डाउनलोड

उस्मानाबाद पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रिकाम्या जागी कोणते अक्षर भरले असता पुढील सर्व शब्द अर्थपूर्ण होतील?भा……,……तन,पंक……., वि…….य
प्रश्न
2
‘राम वनात गेला. लक्ष्मण वनात गेला’ संयुक्त वाक्यात रुपांतर करा.
प्रश्न
3
भारतीय सैन्याचे सर्वोच्य कमांडर कोण?
प्रश्न
4
RAJESH : : HSEJAR:? SHVOZI?
प्रश्न
5
खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
6
कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते,कारण कांद्यातून …….बाहेर पडतो.
प्रश्न
7
नीराश्रित मुलाचा सांभाळ करणारी संस्था…………?
प्रश्न
8
एका वस्तीगृहामध्ये ६० विद्यार्थी होते. त्यापैकी ८० % विद्यार्थी हजर होते, तर गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या काढा?
प्रश्न
9
महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
प्रश्न
10
AAA, CDE, EGI, GJM
प्रश्न
11
०.०५ या संख्येला कोणत्या संख्येने गुणले असतार गुणाकार १ येईल?
प्रश्न
12
महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?
प्रश्न
13
अनुवंशिकता कोणत्या गुणसुत्राव्दारे सूचित होते?
प्रश्न
14
गटात न बसणारी संख्या ओळखा?
प्रश्न
15
मी डॉक्टर झालो असतो, पंरतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत. या विधानातील अव्यय ओळखा?
प्रश्न
16
सुत या शब्दाचा अचूक अर्थ दर्शविणारा शब्द गट ओळखा?
प्रश्न
17
१२ – ( २४ ÷ ६ ) + ( ५ × ३ ) = ?
प्रश्न
18
खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्यागट ओळखा?
प्रश्न
19
खालील वर्णाक्षर गटातील विसंगत वर्णाक्षर गट ओळखा?
प्रश्न
20
ऑलिम्पिक सामने २०१९ कोणत्या शहरात भरविण्यात येणार आहेत?
प्रश्न
21
संजयची पाच विषयातील गुणांची सरासरी ६०.६ असून दोन विषयात त्याला १७३ गुण मिळाले, तर त्याची सात विषयांवरील गुणांची सरासरी किती?
प्रश्न
22
‘मसुरी’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
23
‘डेसिमल’ ह्या मापाने काय मोजतात?
प्रश्न
24
‘गुलामगिरी’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
प्रश्न
25
UNO या संज्ञेचे विस्तृत रूप कोणते?
प्रश्न
26
१४ मार्च २०१३ रोजी गुरुवार होता, तर ९ मे २०१३ रोजी कोणता वार असला पाहिजे?
प्रश्न
27
४३२ – ? = ४७
प्रश्न
28
अहाहा! किती सुंदर शिल्पकला आहे ही! हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
प्रश्न
29
एक मुलगा १२ मिनिटांत १ कागद टाईप करतो तर १६ कागद टाईप करण्यसाठी त्याला किती वेळ लागेल?
प्रश्न
30
पुढील शब्दातून क्रियापद ओळखा?
प्रश्न
31
परसतील भाजी या अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडा?
प्रश्न
32
भारताचा  स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीकारक स्वत: सामील झाले होते या वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे?
प्रश्न
33
उस्मानाबाद शहर………नदीच्या काठावर वसलेले आहे.
प्रश्न
34
‘हिमोग्लोबिन’ कशाचे वहन करते?
प्रश्न
35
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
प्रश्न
36
राज्यघटनेच्या कितव्या कलमात असे सांगितले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला कायदा भारताच्या भूप्रदेशाच्या सर्व न्यायालयांना बंधनकारक असेल?
प्रश्न
37
वेळ : घडयाळ :: दिशा: ?
प्रश्न
38
११, २१, ३०, ३८, ? ५१
प्रश्न
39
पुढील गटात अयोग्य घटक निवडा?
प्रश्न
40
आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते?
प्रश्न
41
‘उंटावरचा शहाणा’ याचा अर्थ ओळखा?
प्रश्न
42
एका सांकेतिक भाषेत BOY = २१५२२५ तर DOG = ?
प्रश्न
43
रोहित पूर्वेकडे ५ कि.मी. चालत गेला तेथून डावीकडे वळून ४ कि. मी. पुढे गेला. त्यानंतर त्याने पुन्हा डावीकडे ५ किमी अंतर चालून डाव्या बाजूला ४ किमी अंतर चलला. तर तो सध्या सुरुवातीच्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे?
प्रश्न
44
खालीलपैकी कोणता खेळ हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो?
प्रश्न
45
एका परीक्षेत शरदला गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले. इतिहासात  भूगोलाच्या निमपट गुण मिळाले. मराठी व गणितातील गुण समान आहेत तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले?
प्रश्न
46
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा: वल्लभ
प्रश्न
47
२५ : ४९ :: १२१ : ?
प्रश्न
48
भाऊ व बहिण  यांच्या वयांचे गुणोत्तर ४ : ५ आहे. बहिणीचे वय ३० वर्षे असेल तर भावाचे वय किती वर्षे?
प्रश्न
49
एका चौरस आकृती पटांगणात विद्यार्थ्यांच्या काही रांगा केल्या प्रत्येक रांगेत सारखेच विद्यार्थी होते, जर त्या पटांगणात एकूण ६२५ विद्यार्थी असतील तर प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी होते?
प्रश्न
50
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
51
‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीशी जास्त जुळणारी म्हण निवडा?
प्रश्न
52
खालीलपैकी कोणते नाटक कुसुमाग्रज यांनी लिहिलेले नाही?
प्रश्न
53
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
प्रश्न
54
२, २५, ६, २५, १२, २५, २०, २५ ?
प्रश्न
55
एका सांकेतिक भाषेत ७४३ म्हणजे ‘ green colour book’, ८४५ म्हणजे ‘ blue colour cover’ आणि ७९४ म्हणजे ‘green colour earth’ तर ९ हा अंक कोणत्या शब्दासाठी आलेला आहे?
प्रश्न
56
उस्मानाबाद जिल्ह्याचे सध्याचे पालक सचिव कोण आहेत?
प्रश्न
57
………..यांचा जन्मदिवस ‘ शिक्षक दिन’ म्हणून सजरा केला जातो.
प्रश्न
58
‘जायकवाडी प्रकल्प’ कोणत्य नदीवर आहे?
प्रश्न
59
मोर – लांडोर जे नाते आहे तसे………….
प्रश्न
60
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ‘हिंदूस्थानात कापूस फार पिकतो’
प्रश्न
61
उस्मानाबाद जिह्यात एकूण तालुके किती?
प्रश्न
62
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
63
‘रिश्टर स्केल’ हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
64
?  ÷१३ = ?
प्रश्न
65
खालीलपैकी कोणत्य अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमुळे नेहमीच समान असते?
प्रश्न
66
खाली देलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्याय शब्दांतून शोधा? अंग धरणे
प्रश्न
67
संगणकीय भाषेत RAM हे काय आहे?
प्रश्न
68
प्राची ही दीपकच्या भावाची बायको आहे तर दीपक व प्राचीचे नाते काय?
प्रश्न
69
०.२५+ १/०.२५ = ?
प्रश्न
70
दोन अंकी संख्येतील फरक ७ असून त्यांचा गुणाकार २६० आहे. तर त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
71
३, २४, ८१, १९२, ?
प्रश्न
72
लयबध्द अक्षररचना करणेसाठी खालील अक्षर मालिकेत गाळलेल्या जागा भरा?aab……..ca………..bc………….abbcc
प्रश्न
73
एका त्रिकोणातील कोनांची मापे ४ : ५ : २ या समप्रमाणात असतील तर सर्वात मोठया कोनाचे माप किती?
प्रश्न
74
घड्याळाच्या दोन काट्यांत साडेबारा वाजता किती अंशाचा कोन असेल ?
प्रश्न
75
‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा?
प्रश्न
76
एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ २७० चौ. सेमी. असून त्याचा पाया ३६ सेमी. आहे, तर त्याची उंची किती?
प्रश्न
77
७ ×५ + ४ – ८ ÷ २ × ३ = ?
प्रश्न
78
उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठया प्रमाणात आढळतात?
प्रश्न
79
निढळ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा?
प्रश्न
80
संगणकीय भाषेत www चा अर्थ काय?
प्रश्न
81
ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा, या बद्दल एक शब्द लिहा.
प्रश्न
82
१७ मुलांचे सरासरी वय १६.५ वर्षे आहे. इतर ३ मुलांची वये अनुक्रमे १४, १८ आणि १९.५ वर्षे आहेत. तर त्या सर्व २० मुलांचे सरासरी वय काय?
प्रश्न
83
बायो डीझेल कशापासून बनविले जाते?
प्रश्न
84
सन २०१३ मध्ये संपन्न झालेल्या ‘ इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट’ सामन्यातील विजेता संघ कोणता?
प्रश्न
85
पाणी सोडणे या म्हणची अर्थ सांगा?
प्रश्न
86
बसला या शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
87
८, ५, ७, २, ३ या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
88
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
89
पुणे ते उस्मानाबाद अंतर २४० कि. मी. आहे. पुण्याहून ६० कि. मी. वेगाने सकाळी ६ वा. ३० मिनिटांनी निघालेली बस उस्मानाबादला किती वाजता पोहोचेल
प्रश्न
90
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ २, ४६४ चौ. सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती?
प्रश्न
91
औष्णिक वीज प्रकल्पामध्ये अणूच्या केंद्राचे विभाजन कशामुळे होते?
प्रश्न
92
२५ पासून ५५ पर्यंत मूळ संख्या किती?
प्रश्न
93
खालील अंक मालिकेत P अक्षर किती वेळा आले आहे, पण ज्याचा पुढील जागेवर O व मागील जागेवर Q असावे?APQOPQBCPQQPOPQXYZOPQPQOPZOPQ
प्रश्न
94
आम्ही पोहचलो आणि दिवे लागणी झाली. या वाक्यात अव्यय ओळखा?
प्रश्न
95
पुढील शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा? ऐहिक
प्रश्न
96
शरद वयाने रघुपेक्षालहान व प्रमोदपेक्षा मोठा आहे. तसेच रतन हा प्रमोदपेक्षा लहान आहे. या चौघांपैकी वयाने सर्वात मोठे कोण?
प्रश्न
97
पाण्याची टाकी १, ५६० रुपयांस खरेदी केली होती. टी १,७१६ रुपयांस विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती झाला?
प्रश्न
98
खालील दिलेले शब्द डिक्शनरी मध्ये कोणत्या क्रमाने येतील? Interest, Income, India, Import
प्रश्न
99
१२ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात, तर ८ मजुरांना ते काम  करण्यात किती दिवस लागतील?
प्रश्न
100
नाव सोनुबाई, हाती…….. वाळा. ही म्हण पूर्ण करा. ?

राहुन गेलेल्या बातम्या

x