20 April 2024 8:31 PM
अँप डाउनलोड

पुणे आयुक्त्यालय पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सुनील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, उत्तरेस तो सरळ ९ किमी चालत गेला, उजवीकडे वळून तेथून त्याने ४ किमी अंतर कापले. पुन्हा तेथून उजवीकडे वळून त्याने १५ किमी अंतर कापले. पुन्हा एकदा उजवीकडे वळून १२ किमी अंतर कापले तर आता तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?
प्रश्न
2
पाकिस्तामध्ये मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न केल्यामुळे तालिबानकडून गोळीबारात जखमी झालेल्या मुलीचे नाव काय?
प्रश्न
3
मुलभूत अधिकाऱ्यांच्या संबंधित तिसऱ्या भागाचे वर्णन सर्वात टीकात्मक भाग असे कोणी केले आहे?
प्रश्न
4
८७६५४३ या संख्येपेक्षा ७८७६५४ किती ने कमी आहे?
प्रश्न
5
तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण?
प्रश्न
6
सध्या कोणत्या सिनेकलाकरास दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
प्रश्न
7
राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
प्रश्न
8
‘शाप’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
9
एका वस्तू २०४० रुपयांना विकल्यामुळे १५ टक्क्यांचा तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असावी?
प्रश्न
10
संध्या महाराष्ट्रात व पुणे शहरात व्यापाऱ्यांचे कोणत्या करा ( tax) संदर्भात आंदोलन झाले होते?
प्रश्न
11
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत?
प्रश्न
12
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
13
गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
14
सन २०१२ मध्ये कोणत्या देशात ऑलिम्पिकच्या स्पर्धा झाल्या होत्या?
प्रश्न
15
१, ८, २७, ६४, ……………?
प्रश्न
16
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL)  कोठे आहे?
प्रश्न
17
एका घानाकृती दगडाची प्रत्येक बाजू ०.२५ मीटर आहे. २० मीटर बाजू असलेल्या घानाकृती खड्डा भरण्यासाठी किती दगड लागतील?
प्रश्न
18
राज्यपाल यांना पद व गोपनियतेची शपथ कोण देतात?
प्रश्न
19
आधारकार्ड प्रकल्पाचे मुख्य कार्यकरी अधिकारी कोण आहेत?
प्रश्न
20
११ संख्यांची सरासरी १२ आहे. त्यामध्ये १३, १५, १७, १८ या चार संख्या जोडल्या तर सरासरी किती होईल?
प्रश्न
21
महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला?
प्रश्न
22
१६ × ५ ÷ १० + ४ – ३ =
प्रश्न
23
5 मीटर लांब, 80 सेमी रुंद व 20 सेमी जाडीच्या लाकडी खांबातून 2.5 मी लांब, 20 सेमी रुंद व 2 सेमी जाडीच्या किती फळ्या निघतील?
प्रश्न
24
रामाचे वय हरिच्या वयाच्या तिप्पट आहे दोघांच्या वयातील फरक १६ वर्ष असल्यास, त्या दोघांच्या वयाची बेरीज किती?
प्रश्न
25
स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली?
प्रश्न
26
खालीलपैकी कोणता देश सार्क देशांच्या गटामध्ये नाही?
प्रश्न
27
मोहम्मद मोरशी कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत?
प्रश्न
28
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
प्रश्न
29
जर BIKE = २७ तर LIKE = ?
प्रश्न
30
खालील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता?“घोडा हा प्राणी जलद पळतो”
प्रश्न
31
स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे?
प्रश्न
32
एका पार्टीत प्रत्येकाने प्रत्येकाला फक्त एक भेट वस्तू दिली, असे दिलेल्या भेटवस्तूंची एकूण संख्या ६०० आहे तर पार्टीत किती लोक होते?
प्रश्न
33
‘कृष्णाकाठ’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
34
महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे?
प्रश्न
35
‘खारीक’ या शब्दाचे वचन बदला?
प्रश्न
36
‘डोळे’ या शब्दाचे वचन बदला?
प्रश्न
37
पेनिसिलीयम हे कशाचे उदाहरण आहे?
प्रश्न
38
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते?
प्रश्न
39
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
40
समुद्रसपाटीपासून माउंट एव्हरेस्ट या पर्वत शिखरची उंची किती आहे?
प्रश्न
41
धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता?
प्रश्न
42
‘किती उंच इमारत आहे ही! या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
43
नेहाने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले, बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी 5 गुण मिळून व चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी 1 गुण कापला जाऊन तिला एकूण 78 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले?
प्रश्न
44
उत्कृष्ट खेळाडू देशालाभूषण ठरतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
45
महसूल विभागाच्या गाव पातळीवर कोणता कर्मचारी असतो?
प्रश्न
46
‘गॉंयटर’ हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होते?
प्रश्न
47
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर ४ : ९ आहे. लहान भावाचे वय १६ असेल तर मोठया भावाचे वय किती?
प्रश्न
48
लातूर जिल्हातील कोणत्या जातीच्या (ब्रीड) गाई प्रसिद्ध आहेत?
प्रश्न
49
मुल या शब्दांचे लिंग ओळखा?
प्रश्न
50
एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू ३४ मीटर व कर्ण २६ मीटर आहे, त्या काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजू किती असेल?
प्रश्न
51
‘अमृतानुभव’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
52
सध्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
53
निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यत: किती असतो?
प्रश्न
54
दिल्ली येथील सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर महिला अत्याचारसंदर्भात अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
55
घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
56
भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्षे आहेत?
प्रश्न
57
महाराष्ट्राचे सद्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
58
हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो?
प्रश्न
59
‘रोज दोन तास व्यायाम करा’ या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
60
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
प्रश्न
61
३१ मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो?
प्रश्न
62
शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
63
एड्स हा रोग कशामुळे होतो?
प्रश्न
64
एका आयताचे क्षेत्रफळ २८ वर्ग मीटर आहे व परिमिती २२ मीटर आहे. तर आयताची दोन बाजू किती असेल?
प्रश्न
65
लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
66
‘उदरनिर्वाह’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
67
सध्या २०११ ची जनगणना ही कितवी जनगणना आहे?
प्रश्न
68
संयुक्त राष्ट्रसंघाचे ( UNO) मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
69
जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण?
प्रश्न
70
‘हॅरी पॉटर’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
71
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
प्रश्न
72
पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी होती?
प्रश्न
73
५०० रुपयांची रक्कम ५ टक्के दराने किती वर्षात सरळव्याज दुप्पट होईल?
प्रश्न
74
आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते?
प्रश्न
75
इलेट्रीक करंट हा कशाचा प्रवाह आहे?
प्रश्न
76
इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
प्रश्न
77
डॉ. डी. वाय. पाटील हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
प्रश्न
78
१ ते ६० पर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
79
हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते?
प्रश्न
80
प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे?
प्रश्न
81
जे काम ४ माणसे १५ दिवसांत करतात ते काम ६ माणसे कटी दिव्डत करतील?
प्रश्न
82
पाच क्रमवार विषम संख्यांची बेरीज २९५ येते तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
83
कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते?
प्रश्न
84
‘मला आयुष्याची फिकीर नाही’  या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
85
कॉपर या मुलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते?
प्रश्न
86
टेबलाला कपाट म्हटले, कपाटाला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले, फाईलला घडयाळ म्हटले, घड्याळालाकप म्हटले, कपाला ट्रे म्हटले तर साहेब कशात बसतील?
प्रश्न
87
दुधाचा महापूर (operation flood) या योजनेचे जनक कोण आहेत?
प्रश्न
88
१ : ३० वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल?
प्रश्न
89
सध्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
90
सर्वात जास्त तापमान असणारा कोणता ग्रह आहे?
प्रश्न
91
यांपैकी कोणती कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली नाही?
प्रश्न
92
एका सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGNILHS असा लिहिल्यास त्याच भाषेत SELFISH हा शब्दकसा लिहिला जाईल?
प्रश्न
93
सद्या महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचेकडे कोणत्या खात्याचा कार्यभार होता?
प्रश्न
94
“Discovery of India” हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
95
किमान किती सदस्यांच्या पाठींब्याने राज्यसभेने ठराव संमत केल्यास संसद राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसुचीमधील विषयासंबधी कायदे करू शकते?
प्रश्न
96
पुणे करार कोणामध्ये झाला होता?
प्रश्न
97
एका सांकेतिक भाषेत REFRIGERATOR हा शब्द ROTAREGIRFER असा लिहिला जातो. तर त्याच सांकेतिक भाषेत कोणता शब्द NOITINUMMA असा लिहिला जाईल?
प्रश्न
98
६, १२, ३६, १४४, ?
प्रश्न
99
श्र्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते?
प्रश्न
100
१०० किमी जायला २५ तास लागतात तर १५ मिनिटात किती दूर जाणार?

राहुन गेलेल्या बातम्या

x