24 April 2024 11:13 AM
अँप डाउनलोड

पुणे शहर पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
माला मीराला म्हणाली “तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते” तर मीरा मालाची कोण?
प्रश्न
2
Question title
प्रश्न
3
‘चपला’ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
4
‘वाहने सावकाश चालवा’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
5
‘लहानपणा देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा’ ऐरावत रत्न थोर ! त्यासी अंकुशाचा मार’ या पद्य पक्तीतील अलंकार ओळखा.
प्रश्न
6
दोन पाईप A आणि B एक पाण्याची टाकी भरण्यास अनुक्रमे 36 तास व 45 तास लागतात, जर दोन्ही पाईपमधून एकाच वेळी पाणी सोडले असता ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
7
खालील समीकरणामध्ये कोणती दोन चिन्हे क्रमाने येतील?83 = 52 …… 8 ….. 39
प्रश्न
8
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
प्रश्न
9
‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो?
प्रश्न
10
‘आजीने रामास गोष्ट सांगितली’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा?
प्रश्न
11
मायक्रोसॉंफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणत्या भारतीय वंशाची नियुक्ती झालेली आहे?
प्रश्न
12
जोडाक्षर म्हणजे काय?
प्रश्न
13
३५/१००० = ?
प्रश्न
14
‘हत्तीच्या पायी येते व मुंगीच्या पायी जाते’ या म्हणीचा अर्थ काय?
प्रश्न
15
एका काटकोन त्रिकोणाचा पाया ९ सेमी व उंची १२ सेमी आहे. तर त्याचा कर्ण किती?
प्रश्न
16
विसंगत मराठी शब्द ओळखा? श्रावण, वसंत, कार्तिक, आषाढ
प्रश्न
17
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा? 1, 2, 6, 15, 31, 56, ?
प्रश्न
18
महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सभापती कोण आहेत?
प्रश्न
19
‘मागून जन्मलेला’ या शब्दाला समूहदर्शक निवडा.
प्रश्न
20
जर 54 -[82-(73-(15-?)] = 37 तर ? च्या जागी कोणता अंक येईल?
प्रश्न
21
एक रेल्वेगाडी ३० किमी/तास वेगाने गेल्यास विरुद्ध दिशेने २० किमी/तास धावत असणाऱ्या एका व्यक्तीला २० सेकंदात ओलांडते तर रेल्वे गाडीची लांबी काढा?
प्रश्न
22
भारतातील दिल्ली-मुंबई औद्यागिक कॉरीडार हा खालीलपैकी कोणत्या देशाच्या तांत्रिक व आर्थिक सहाय्याने उभारण्यात येत आहे?
प्रश्न
23
शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला?
प्रश्न
24
५ बगळे ५ मासे ५ मिनीटात खातात, तर १ बगळा १ मासा किती मिनीटात खाईल?
प्रश्न
25
संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरुपात राहिलेल्या शब्दांना काय म्हणतात?
प्रश्न
26
पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही?
प्रश्न
27
‘सुया’ या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते?
प्रश्न
28
महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवपदी नव्याने कोणाची नियुक्ती झाली आहे?
प्रश्न
29
इंग्रजी शब्दकोषामध्ये खालीलपैकी कोणता शब्द मधोमध येईल?Plane, Plain, Plenty, Player, Place
प्रश्न
30
खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरितक्रांती यशस्वी झाली?
प्रश्न
31
जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?
प्रश्न
32
विसंगत मराठी शब्द ओळखा? चंद्र, पृथ्वी, शुक्र, गुरु
प्रश्न
33
‘कृपण’ या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
34
जर ६३५*२७९ या अंकाला ११ ने विशेष भाग जातो तर *च्या जागी येणारी पूर्ण संख्या कोणती?
प्रश्न
35
देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
36
किंमत काढा.Question title
प्रश्न
37
गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?
प्रश्न
38
५ विद्यार्थ्यांची गणितात मिळालेल्या गुणांची सरासरी ५० आहे. नंतर अस समजले कि एका विद्यार्थ्याचे गुण हे ४८ ऐवजी ८४ पकडण्यात आले, तर खरी सरासरी किती?
प्रश्न
39
१ ते ५१ पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
40
जांभी मृदा प्रामुख्याने …… व …… या जिल्ह्यात आढळते.
प्रश्न
41
विजोड पद ओळखा.912, 418, 219, 714, 813, 615
प्रश्न
42
A हा B च्या दुप्पट वेगाने काम करतो, दोघे मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर A हा एकटा किती दिवसात ते काम पूर्ण करेल?
प्रश्न
43
खालील नमूद केलेल्या त्रिकोणाची संख्या किती?Question title
प्रश्न
44
खालीलपैकी कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाहीत?
प्रश्न
45
खालीलपैकी कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व परिसरात होत नाही?
प्रश्न
46
डॉक्टर, नर्स, मानव यांचेशी संबंधित असलेली खालील आकृती ओळखा.
प्रश्न
47
एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४२२० आहे. माहाविद्यालयात मुलींची संख्या २४२० असेल तर महाविद्यालयातील मुले : मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर किती?
प्रश्न
48
भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही?
प्रश्न
49
निखिलने ९,००० रुपये दोन वर्षासाठी ७% चक्रवाढ व्याज दराने गुंतवले, तर त्याला दोन वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल?
प्रश्न
50
खालील दिलेल्या शब्दांपैकी शुद्धलेखनदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
51
रिती वर्तमानकाळातील वाक्य कोणते?
प्रश्न
52
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
53
तुला संपत्ती हवी कि सुख हवे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा.
प्रश्न
54
‘भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला’ या केवल वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर होईल असा खालील पर्याय निवडा.
प्रश्न
55
जागतिक व्यापाराचे नियमन करणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
56
दहशदवादी संबंधीत गुन्ह्याचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती?
प्रश्न
57
रमेश हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तेथून तो १० मीटर दक्षिणेकडे गेला. नंतर उजवीकडे वळून ५ मीटर चालत गेला. तो परत उजवीकडे वळून १० मीटर चालत गेला नंतर डावीकडे वळून १० मीटर चालत गेला. तर तो त्याच्या मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर आहे?
प्रश्न
58
जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते?
प्रश्न
59
हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जातो?
प्रश्न
60
दिपा कर्मारकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
61
“सोने” या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा?
प्रश्न
62
किंमत काढा.Question title
प्रश्न
63
कोणत्या वाक्यात ‘व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम’ वापरले आहे?
प्रश्न
64
Question title
प्रश्न
65
महासागर दलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते?
प्रश्न
66
खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण केंद्रीय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे?
प्रश्न
67
तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
68
Question title
प्रश्न
69
“कृष्णाने कंसाला ठार मारले” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
70
‘आपण आल्याने त्यांचा आनंद व्दिगुणित झाला‘ या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा?
प्रश्न
71
टिना व राकेशच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर ९ : १० आहे. १० वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ४ : ५ होते, तर राकेशचे सध्याचे वय किती?
प्रश्न
72
एका सांकेतिक भाषेत DATE = 30, FADE = 16 तर BAT =?
प्रश्न
73
A एक सायकल B ला 5% नफ्यावर विकतो. B तीच सायकल C ला 10% नफ्याने विकतो या नुसार जर C ने B ला 2310 रुपये दिले असतील, तर A ने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती?
प्रश्न
74
दारुगोळा बनविण्याचे कारखाने कोठे आहेत?
प्रश्न
75
सागर जलाची घनता कोठून कोठे वाढत आहे?
प्रश्न
76
पूर्वी ‘कोंडाणा’ या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता?
प्रश्न
77
‘इंडियन इन्स्टीट्युट ऑफ ट्राॅपिकल मेटेओरॉलॉंजी’ हि केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
78
नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे?
प्रश्न
79
पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?
प्रश्न
80
उत्तर प्रदेशचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
81
संयोग या शब्दातील अनुस्वरांचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वराप्रमाणे होतो?
प्रश्न
82
स्वरांचे प्रकार किती?
प्रश्न
83
एका सांकेतिक भाषेत CODE हा शब्द 54513 असा लिहला जातो तर CARD शब्द अंकचिन्हात कसा लिहाल?
प्रश्न
84
एक गाडी सरासरी १०० किमी प्रती तास वेगाने धावत आहे. ती प्रत्येक ७५ किमी अंतरावर ३ मिनिटे थांबा घेते. तर त्या गाडीला ६०० किमी जाण्यासाठी किती वेळ लागेल?
प्रश्न
85
‘Drain Of Wealth’ ( संपत्ती वहन किंवा गळतीचा) सिद्धांत कोणी मांडला आहे?
प्रश्न
86
‘खबरदार जर टाच मारुनि, जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
प्रश्न
87
दुपारी १:२५ वा. पासून सायं. ५:२५ पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल?
प्रश्न
88
LOVE हा शब्द सांकेतिक भाषेत NQXG असा लिहला जातो तर ECMG हा सांकेतिक शब्दासाठी मूळ शब्द कोणता असेल?
प्रश्न
89
महानगर पालिका पुणे चे पहिले महापौर कोण होते?
प्रश्न
90
क्रमश: येणाऱ्या ४ सम संख्यांची सरासरी २७ आहे. तर सर्वात मोठी संख्या ओळखा.
प्रश्न
91
जम्मु काश्मिर राज्यास विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील कलम कोणते?
प्रश्न
92
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
93
‘उंट’ या शब्दचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
94
केंद्र सरकारने नेमलेल्या सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
95
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. ८ वर्षानंतर वडील मुलाच्या अडीच पट मोठे राहतील. तर आणखी ८ वर्षानंतर वडील मुलाच्या वयाच्या किती पट मोठे राहतील?
प्रश्न
96
‘शेणाचा दिवा लावणे’ या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
97
विजोड पद ओळखा. 2, 9, 28, 65, 126, 343
प्रश्न
98
१ हेक्टर = ?
प्रश्न
99
एक नाव संथ पाण्यामध्ये १३ किमी/तास जाते. जर पाण्याचा प्रवाह ४ किमी/तास असेल, तर पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने ६८ किमी जाण्यासाठी नावेला किती वेळ लागेल?
प्रश्न
100
दोन संख्यांचा गुणाकार १९६० आहे त्यांचा म.सा.वी. ७ आहे त्यांचा ल.सा.वी. किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x