30 June 2022 7:00 AM
अँप डाउनलोड

पुणे लिपिक परीक्षा ऑगस्ट २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील संख्यांतील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या पर्यायांतून शोधा. ४ : २५ :: ५ : ?
प्रश्न
2
भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते?
प्रश्न
3
खालीलपैकी  भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
4
Choose the correct preposition to fill in the blank. I have eaten nothing….yesterday.
प्रश्न
5
ताशी ६० किमी वेगाने जाणारी एक आगगाडी १५० मी. लांबीचा एक बोगदा २१ सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीची लांबी किती?
प्रश्न
6
Which one of the following is the correctly spelt word?
प्रश्न
7
‘दीपोत्सव’ या संधीची योग्य फोड निवडा.
प्रश्न
8
गव्हाच्या पिठाने संदूषण होऊन त्याचे पोषणमूल्य कशामुळे कमी होते?
प्रश्न
9
८.१÷०.९ =९, तर ८.१ ÷९=?
प्रश्न
10
व्यसन नेहमी चार (पावलांनी) येते. या वाक्यातील कंसातील शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
11
‘किरणोत्सारित’ चा शोध लावणारा शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण?
प्रश्न
12
भीमा नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते ?
प्रश्न
13
Complete the sentences ‘Where is pete from?”……American or British?’
प्रश्न
14
एका आयताकृती जागेची लांबी १२ मीटर आणि रुंदी ८ मीटर आहे. जागेची लांबी २ मीटरने आणि रुंदी २ मीटरने वाढवली, तर त्या जागेच्या क्षेत्रफळात किती वाढ होईल ?
प्रश्न
15
रमेशने एका परीक्षेत ८०० पैकी ६४० गुण मिळवले व महेशने ७०० पैकी ५२५ गुण मिळवले, तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारीत फरक किती ?
प्रश्न
16
सन २०१३ मध्ये …. येथे महाकुंभमेळा पार पडला.
प्रश्न
17
अपत्याची लिंगनिश्चिती कोणाकडून होते?
प्रश्न
18
Which prefix is used in the word: Autocrat, Autobiography, Autograph.
प्रश्न
19
Choose the correct sentence.
प्रश्न
20
I don’t like friends telling me what to do.(Change the voice)
प्रश्न
21
‘मला मळमळते’ मला शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
22
पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता  अंक नसतो?
प्रश्न
23
3x-8=2x-7, तर x=?
प्रश्न
24
Sonu said, “Ram is hungry.”(Change into indirect speech)
प्रश्न
25
She asked me if I would be there for the next ten minutes. (Change into direct speech)
प्रश्न
26
तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ?
प्रश्न
27
Complete the sentences ‘I ….this pen on the floor. Is it yours?’.
प्रश्न
28
२४ माणसे प्रतिदिवस ७ तास काम करून एक काम १८ दिवसात संपवितात, तर तेच काम २१ माणसे रोज ८ तास काम करून किती दिवसात संपवतील?
प्रश्न
29
खालील बेरीज करा. ६.१२+०.०६१२+६१.२+०.६१२
प्रश्न
30
ज्या दोन संख्यांचा ल.सा.वि. ७५ आणि म.सा.वि. ५ आहे. त्या दोन संख्यांपैकी एक संख्या २५ असेल तर दुसरी कोणती?
प्रश्न
31
१५ आणि ३५ यांचा म.सा.वि. आणि ४ आणि ६ यांच्या ल.सा.वि. यांचा गुणाकार किती येईल?
प्रश्न
32
कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात?
प्रश्न
33
भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्षपद भूषविण्याचा मान सर्वप्रथम खालीलपैकी कोणास लाभला ?
प्रश्न
34
‘अत्युत्तम’ या शब्दाची संधी सोडवून पोटशब्द दर्शविणारा पर्याय निवडा.
प्रश्न
35
The problem was into by a committee of experts.(Change the voice)
प्रश्न
36
मोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही, हे सूचित करणारी म्हण ओळखा.
प्रश्न
37
हे (कोणाचे ) अधांतरी खोपे? या वाक्यातील कंसातील शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
38
‘तो नाशिकहून पुण्याला आला’ या वाक्यातील ‘नाशिकहून’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
39
‘शिवाजी विद्यापीठाचे’ मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
40
मध्य रेल्वेचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
41
Choose the correct alternative “I want to meet Sarah at the station. What time…..?”
प्रश्न
42
दोन व्यक्तींमध्ये छत्तीसचा आकडा असणे, म्हणजेच त्या दोघांमध्ये ……..
प्रश्न
43
शुद्ध हिऱ्याचा स्फटिक….असतो.
प्रश्न
44
Choose the antonym of the word: Remote
प्रश्न
45
मरावे परी कीर्ती रूपे उरावे. या वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर करा.
प्रश्न
46
खालीलपैकी  भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
47
दिब्रुगड (आसाम) ते कन्याकुमारी (तामिळनाडू) या स्थानकांदरम्यान धावणारी देशातील सर्वाधिक पल्ल्याची रेल्वेगाडी ……
प्रश्न
48
२ पुरुष एक काम ५ दिवसात करतात. पुरुषांचा कामाचा वेग स्त्रियांच्या कामाच्या वेगाच्या दुप्पट आहे. हे लक्षात घेता दिलेल्या कामाच्या दीडपट काम करण्यास दोन स्त्रियांना किती वेळ लागेल?
प्रश्न
49
भारतातील शिक्षण क्षेत्रात ‘थेट परकीय गुंतवणी ‘ ची कमाल मर्यादा किती आहे?
प्रश्न
50
Choose the correct synouym to the bracket word in the sentence. Ganesh’s (cold) behavior stunned me.
प्रश्न
51
३ वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या सात पट होते. सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे.तर वडिलांचे सध्याचे वय किती ?
प्रश्न
52
‘मुले पेरू खातात’ या वाक्यातील ‘मुले’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
53
मला दहा रुपये लागतील. या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
54
Choose the correct alternative “What….next weekend? Nothing special. Why?”
प्रश्न
55
‘सूर्य उगवतो आणि प्रकाश पसरतो.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
56
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने उक्ती व कृती यामध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः विधवाविवाह केला?
प्रश्न
57
भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला?
प्रश्न
58
Choose the correct adverb to fill in the blank…….. he is down with flu, he can’t go to school.
प्रश्न
59
एक प्राणी संग्रहालयातील मोर व हरिण यांची मिळून एकूण संख्या ४४ होती व त्यांच्या पायांची संख्या ११२ होती, तर हरिण व मोर यांची संख्या अनुक्रमे किती?
प्रश्न
60
The word grandson is formed of two parts: Grand + Son. Which of the following words does not correctly correspond to the formation?
प्रश्न
61
चिमणीने दाणे टिपले. या वाक्यातील प्रयोगाचे कर्तरी प्रयोगात रुपांतर करा .
प्रश्न
62
‘देव’ या शब्दाचे अनेकवचन कोणते?
प्रश्न
63
‘पुरणपोळी’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ?
प्रश्न
64
‘चपराळा अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
65
९५० चे ६ टक्के म्हणजे किती?
प्रश्न
66
(अरेरे!) भला माणूस होता तो! या वाक्यातील कंसातील शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
67
एका संख्येच्या ५० टक्क्यानंमधून १० वजा केले असता३० शिल्लक राहतात, तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
68
एका 25×10×5 से.मी. मापाच्या इष्टीकाचीतीच्या सर्व पृष्ठांचे एकूण पृष्ठफळ किती चौ.से.मी.?
प्रश्न
69
सन १९१९ मध्ये ‘स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध’ करणारा कायदा कोणी संमत केला ?
प्रश्न
70
एका शहराची लोकसंख्या ६७, ८५, ३३९ आहे. त्यामधील श्रीमंतांची संख्या ७,००,२६९ आहे व गरिबांची संख्या ३५, ७२, ८६४ आहे. उरलेली मध्यम वर्गीयांची संख्या आहे, तर त्या शहरातील मध्यवर्गीयांची संख्या किती?
प्रश्न
71
एका शेतकऱ्याने १५ शेळ्या आणि ४ बोकड एकूण १७,५५० रुपयांस खरेदी केले. बोकडाची किंमत शेळीच्या किमतीपेक्षा ३५० रुपयांनी जास्त होती, तर प्रत्येक शेळीची किंमत किती रुपये असावी ?
प्रश्न
72
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौ.कि.मी. आहे?
प्रश्न
73
I…..that you have got a new car.
प्रश्न
74
Fill in the blanks with the appropriate adverb. He did not recognise her….she said they had met before.
प्रश्न
75
खालीलपैकी विशेष  नाम ओळखा.
प्रश्न
76
‘तोरणमाळचे पठार’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
77
He inquired if the boys had done well.
प्रश्न
78
He gave me a chocolate.(Change the voice)
प्रश्न
79
कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता?
प्रश्न
80
सन २०१३ मध्ये पंचाऐंशीच्या ऑस्कर पुरस्कारांतर्गत…..या चित्रपटास ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ म्हणून गौरविण्यात आले.
प्रश्न
81
संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ‘वाडी’ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
82
खालीलपैकी  सामान्य नाम ओळखा.
प्रश्न
83
‘कोल्हापूर’ हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे?
प्रश्न
84
एका समभूज चौकोनाचे कर्ण२४ से.मी. आणि १० से.मी.आहेत, तर त्याची बाजी किती से.मी.असेल?
प्रश्न
85
Choose the correct comparative degree of the following pune is one of the biggest cities in India.
प्रश्न
86
Do you like………classical music?
प्रश्न
87
एक कार ताशी ६० कि.मी. वेगाने १२ तासात जेवढे अंतर कापते, तेवढेच अंतर त्या कारचा वेग दीडपट केल्यास किती वेळात कापेल ?
प्रश्न
88
मला टाचण्या आणून द्या. ‘टाचण्या’ चे वचन ओळखा.
प्रश्न
89
The synonym of the word ‘absolutely’ is ……..
प्रश्न
90
‘त्याला गायला आवडते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
91
खालीलपैकी विरामचिन्हांचा योग्य वापर असणारा पर्याय निवडा.
प्रश्न
92
अजयचा मासिक पगार २,४५० रुपये आहे, त्याचा मासिक खर्च २,१०० रुपये आहे, तर तो एका वर्षात एकूण किती रकमेची बचत करतो?
प्रश्न
93
‘पंकज’ या शब्दाचा अर्थ …….
प्रश्न
94
‘मतदान करणे ‘ हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कोणत्या प्रकारचे कर्तव्य आहे?
प्रश्न
95
सूर्यावर सातत्याने सुरु असणारी केंद्रकीय प्रक्रिया कोणती?
प्रश्न
96
तीन संख्यांचा गुणाकार ३८४ आहे आणि त्या संख्या १:२:३ या प्रमाणात आहेत. तर त्या संख्यांची बेरीज किती येईल?
प्रश्न
97
Choose the correct sentence:
प्रश्न
98
४० से.मी. लांबीचा एक याप्रमाणे १२ मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील ?
प्रश्न
99
एक जहाज एक लीटर डिझेलमध्ये १२ कि.मी. अंतर प्रवास करते , तर ५५२ कि.मी.प्रवास करण्यास त्याला किती लिटर डिझेल लागेल ?
प्रश्न
100
Choose the correct alternative”…..you tomorrow? Yes, OK.”

राहुन गेलेल्या बातम्या

x