12 October 2024 3:09 AM
अँप डाउनलोड

सातारा आरोग्य सेवक भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप |’ या काव्य पंक्तीचे जनक कोण ?
प्रश्न
2
हिवतापाच्या प्लाझमोडीयम व्होव्हेक्स मध्ये किती दिवस उपचार देतात?
प्रश्न
3
अंगावरचे दुध स्त्रियांमध्ये वाढवण्यासाठी ………. हे उपयुक्त पडते.
प्रश्न
4
क्षयरोगाचा प्रसार थांबविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ?
प्रश्न
5
एका गोदामातील अन्न ५०० कुटुंबियांना १५ दिवस पुरते, तर तेच धन्य १०० कुटुंबियांना  किती दिवस पुरेल ?
प्रश्न
6
आनंदवन या नावाशी कोणत्या व्यक्तीचे नाव जोडलेले आहे ?
प्रश्न
7
क्षयरोगबबत समाजामध्ये असणारे गैरसमज –
प्रश्न
8
I found this big …….. a boarding house
प्रश्न
9
फुफ्फुसाच्या क्षयरोगाचे निदान करण्याची उत्तम पद्धती कोणती ?
प्रश्न
10
काळ ओळखात्याला पाण्याची भीती वाटायची
प्रश्न
11
५*१२ या संख्येतून ३१२४ हि संख्या वजा केल्यास २१८८ हि संख्या उतरते तर * च्या जागी कोणता अंक येईल ?
प्रश्न
12
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कुठले जीवनसत्व महत्वाचे ठरतात?
प्रश्न
13
हिवतापाचा अधिशयन काळ किती ?
प्रश्न
14
Ram is not only  ……….. B.A., but also …………. M.A of Mumbai University
प्रश्न
15
एका आयाताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयताच्या क्षेत्रफळ १६२ चौ.सें.मी. असल्यास त्याची लांबी किती?
प्रश्न
16
रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
17
Oncology is the Study and Practice of Treating
प्रश्न
18
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात कोणते आजार येतात ?
प्रश्न
19
मूत्रपिंड निकामे झालेल्या माणसांनी शक्यतो ……… हे टाळावे
प्रश्न
20
कर्करोग म्हणजे ………….
प्रश्न
21
लसणाची कांडी लहान मुलांच्या गळ्यात बांधतात करण…….
प्रश्न
22
एका व्यक्तीस डझनाला २४ रु. दराने २ डझन नारंगी विकत घेतालीआनी प्रत्येकी ३ रु. दराने विकली, तर त्याला नफा किंवा तोटा किती झाला ?
प्रश्न
23
This work was ……… by my son.
प्रश्न
24
खालीलपैकी शक्य क्रियापद असलेले वाक्य ओळखा
प्रश्न
25
हातसाडीचे तांदूळ अथवा कोंडायुक्त आटा हे पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा अथवा मैद्यापेक्षा जास्त पौष्टिक आहे कारण
प्रश्न
26
हिवतापाचे प्रकार किती ?
प्रश्न
27
Change the active to passive voice. They shall have forgotten me.
प्रश्न
28
एका माणसाने एक सायकल ५०० रु. ला खरेदी केली २०% नफा मिळवण्यासाठी त्याने ती किती किंमत विकावी?
प्रश्न
29
‘होता जीव म्हणून वाचला शिवा’ हे वाक्य कोणास उद्देशून म्हटले आहे ?
प्रश्न
30
i decided to stay at …………. hotel near ……… station
प्रश्न
31
ज्ञानदेव, रामकृष्ण, गृहपाठ, संस्कृत, अक्षरधाम, ऋषिकुमार, अमृत, गंधर्व, मृगधारा, कृपा या दहा शब्दांमध्ये जोडाक्षरयुक्त शब्दांची संख्या किती ?
प्रश्न
32
एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष दाखविला जातो, तेव्हा कोणता अलंकार होतो?
प्रश्न
33
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते ?
प्रश्न
34
The story of one’s own life………….
प्रश्न
35
विकल्पबोधक नसलेले उभयान्वयी अव्यय कोणते ?
प्रश्न
36
‘कमवा आणि शिका’ हि योजना कोणत्या संस्थेची आहे ?
प्रश्न
37
महाराष्ट्रात प्रतीसार्काराची स्थापना कोणी केली होती ?
प्रश्न
38
स्वार्थी वाक्य ओळखा
प्रश्न
39
Chose the correct articleWe saw ………… elephant yesterday
प्रश्न
40
Choose the synonym. Extravagant
प्रश्न
41
भीतीदायक परिस्थिती निर्माण झाल्याने शरीरात …….. ची निर्मिती होते.
प्रश्न
42
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
प्रश्न
43
कोणत्या डासाला टायगर मोस्क्युटो म्हणतात ?
प्रश्न
44
सातारा मधील सज्जनगड या किल्ल्यास दुसरे नाव काय आहे?
प्रश्न
45
शब्दाच्या सामान्यरूपाचा योग्य पर्याय निवडात्रिज्या
प्रश्न
46
क्षयरोगाचा सर्वसामान्य (नेहमीचा )प्रकार.
प्रश्न
47
कोणत्या व्यक्तीला क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते ?
प्रश्न
48
विशिष्ठ अक्षरांचा उच्चार लांब करावयाचा आहे हे सुचविण्यासाठी कोणते चिन्ह वापराल ?
प्रश्न
49
Give one word for :One who tries to benefit mankind
प्रश्न
50
कोणत्या दोन औषधांना प्रतिकार निर्माण झाल्यास त्याला एमडीआर घोषित केला जातो ?
प्रश्न
51
अधोरेखीत विशेषणाचा प्रकार ओळखाबिकट वाट वहिवाट नसावी
प्रश्न
52
थॅलीसिमिया आजारात सतत रक्त दिल्याने शरीरात लोह प्रमाण वाढते व ते कमी करण्यासाठी ………. करावे लागते.
प्रश्न
53
कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
प्रश्न
54
२०% चे ४०% किती होतील ?
प्रश्न
55
९० मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब ६ सेकंदात ओलांडले तर तिचा तशी वेग काढा ?
प्रश्न
56
हत्तीरोगाचा रक्तनमुना कधी घेतात ?
प्रश्न
57
क्षयरोग होऊ नये म्हणून ० ते १ वर्षांच्या बालकाला कोणती लस दिली जाते ?
प्रश्न
58
महिलांमध्ये मासिक पाळीत रक्तस्त्राव झाल्याने …………..
प्रश्न
59
दैनंदिन काम करतांना तुम्हाला राम हा रुग्ण आढळतो. त्याला ताप येत असतो. विचारपूस केल्यानंतर असे कळते की, त्याला २ आठवडे खोकला येत आहे, तर तुम्ही यापैकी काय कराल ?
प्रश्न
60
MDR टीबीचा लॉंग फोर्म काय आहे ?
प्रश्न
61
हिवतापाचे जनक कोणाला म्हणतात ?
प्रश्न
62
अॅनाफिलीस दासाची अळी पाण्यावर ……….. तरंगते.
प्रश्न
63
डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
64
प्रदीपने २५० रु. चे कर्ज ५ हफ्त्यात फेडले. प्रत्येक मागील हफ्त्यापेक्षा ५० रु अधिक होता. तर पहिला हफ्ता किती रु. चा होता ?
प्रश्न
65
गीतारहस्य हा ग्रंथ कोण लिहिला ?
प्रश्न
66
एमडीआर टीबी होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ?
प्रश्न
67
After we …………. playing, we sat down in a circle to rest
प्रश्न
68
महाराष्ट्रात टीबी रुग्णाचे (एनजीओ) सॅनिटोरीयम कुठे आहे ?
प्रश्न
69
After we ……….. playing, we sat down in a circle to rest
प्रश्न
70
क्षयरोगचि उच्चदर्जाची तपासणी करण्याची सर्वात जवळची (इर्ल) लॅब कोठे आहे ?
प्रश्न
71
अधोरखित विभक्तीचा अर्थ ओळखाते कामगारांना कडक शब्दात बोलतो
प्रश्न
72
आयुर्वेदात तिन्ही दोष नाश करणारा त्रिफळा म्हणजे ……….
प्रश्न
73
२९५×२५२×+२९५×४७५=?
प्रश्न
74
२०% चे ४०% किती होतील
प्रश्न
75
एका दुकानदराने ५० की.ग्राम चे  तांदळाचे एक पोते ३५० रु. त खरेदी केले. ते दुकानापर्यंत आणण्यासाठी त्याने ५ रु. मजुरी दिली. त्याने सर्व तांदूळ एका किलोस ८.५० रु. दराने विकला. तर त्याला नफा झाला की तोटा झाला ?
प्रश्न
76
एका मोटारीने पहिल्या तासात ५२ की.मी. अंतर तोडले तर मोटारीचा तशी वेग काढा ?
प्रश्न
77
एका वर्गातील पहिल्या तीन मुलांचे सरासरी वय १३:५ वर्षे आहे. त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयाचे बेरीज २५ वर्षे आहे तर तिसर्या मुलाचे वय किती?
प्रश्न
78
डॉट्स (DOTS) म्हणजे काय ?
प्रश्न
79
भाज्या वापरण्याआधी त्या …………..
प्रश्न
80
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ………. झीज होते.
प्रश्न
81
डॉट्स प्रणालीमध्ये सर्वात महत्वाचे स्थान कोणाला दिले आहे ?
प्रश्न
82
प्रतापगड किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे ?
प्रश्न
83
प्रचंडगड म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो ?
प्रश्न
84
१० मजूर १२ दिवस प्रत्येकी ६ तास काम करतात. तर २० मजूर रोज ९ तासाप्रमाणे सदर काम किती दिवसांत संपवतील?
प्रश्न
85
अक्रमक भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा
प्रश्न
86
डेंग्यूची लक्षणे काय ?
प्रश्न
87
विद्युत तारांच्या जोडणीचे काम ४ माणसे १४ दिवसांत पूर्ण करतात. तेच काम ८ दिवसांत पूर्ण करण्यासाठी किती मनसे लावावी लागतील?
प्रश्न
88
सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ला कोणी बांधला ?
प्रश्न
89
हे टीबीच्या औषधीचे नाव नाही .
प्रश्न
90
समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे ?
प्रश्न
91
हायपोथॉयरॉइडचे प्रमाण पुरुषापेक्षा महिलेत जास्त असते ………….
प्रश्न
92
Neither James nor you ………
प्रश्न
93
he climbed ………. the high roof
प्रश्न
94
डासांची अवस्था किती ?
प्रश्न
95
सतत दारू पिण्या व्यक्तीस व झोप न लागणे अथवा तणावात राहणाऱ्या व्यक्तीस विटॅमिन द्यायचे असल्यास कुठले विटॅमिन योग्य राहील?
प्रश्न
96
शब्दाचे सामान्य रूप ओळखाफाईल
प्रश्न
97
प्रश्नातील शुध्द शब्द चौकटीत लिहा
प्रश्न
98
She was late ………. she missed fer bus
प्रश्न
99
छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण होते ?
प्रश्न
100
कशात कुकुरमीन असून त्याचा उपयोग रोग प्रतिकारक शक्तीसाठी व रक्त शुद्धीसाठी केला जातो ?

राहुन गेलेल्या बातम्या

x