24 April 2024 1:36 AM
अँप डाउनलोड

सिंधुदुर्ग आरोग्य सेवक भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कायद्याने मुलींसाठी विवाहाचे किमान वय किती निश्चित केले आहे ?
प्रश्न
2
Choose the correct option of passive voice fer given sentence.The farmers wife spilled some vodka.
प्रश्न
3
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.MODERN ….. J15A5OK, VERBAL……
प्रश्न
4
ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे खालीलपैकी कोणती पद्धत बंद झाली ?
प्रश्न
5
२००० साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर २००१ साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?
प्रश्न
6
पुरुषांच्या रक्तपेशीमध्ये किती प्रमाणात रक्तामधील हिमोग्लोबिन असते ?
प्रश्न
7
NACP-II अंतर्गत कोणत्या आजारापासून सेवा मोफत मिळण्याची सुविधा आहे ?
प्रश्न
8
कोणत्या पुरातन कपींना मानवाचे पूर्वजन म्हणून संबोधले जाते ?
प्रश्न
9
खेकडा हा प्राणी कोणत्या अवयवाद्वारे उत्सर्जन करतो ?
प्रश्न
10
पुढील शब्दाचा समास ओळखा.नास्तिक
प्रश्न
11
खालील पर्यायामध्ये भाववाचक नाम कोणते ?
प्रश्न
12
सोबतच्या क्रियापदाचा प्रकार असलेले वाक्य ओळखा.शक्य क्रियापद
प्रश्न
13
ह्दयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली ?
प्रश्न
14
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.DOLL : 43 :: GODY : ?
प्रश्न
15
इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पदार्थ किती पट मोठा करून पाहता येतो ?
प्रश्न
16
जर ASSISTANT हा शब्द 233430210 या संकेतात व PARTY हा शब्द 62905 या संकेतात लिहिल्यास PARSI हा शब्द याच संकेतात कसा लिहाल ?
प्रश्न
17
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) मार्फत कोणते कार्य केले जाते ?
प्रश्न
18
एक दुकानदार आपल्या दुकानातील वस्तूंच्या किंमती गुप्त राखण्यासाठी अंकांच्या ऐवजी खालील अक्षरांचा वापर करतो.M A R K E T S H O P0 1 2 3 4 5 6 7 8 9 तर 2035 रु. किंमत असणाऱ्या वस्तूचे लेखन कसे कराल ?
प्रश्न
19
सिंधुदुर्ग जिल्हयात कणकवली येथे पुढीलपैकी काय प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
20
पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.शाम जा रामपेक्षा मोठा आहे .
प्रश्न
21
छत्रपती शाहू महारांजाचे निधन केव्हा झाले ?
प्रश्न
22
त्रिगुणी लस यालाच ………(डी.डी.टी.) असेही म्हणतात .
प्रश्न
23
सोबतच्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा :शूर
प्रश्न
24
Fill in the blanks using a, an, the appropriately.His father visited ………. U.S.S.R. last year.
प्रश्न
25
विजयदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
प्रश्न
26
Choose the correct spelling.
प्रश्न
27
लाळग्रंथीला किती जोड्या असतात ?
प्रश्न
28
Pick out the verbs from the following.The elephant can carry a big load.
प्रश्न
29
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका योजना कोठे राबविली जाते ?
प्रश्न
30
पुढील शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द ओळखा : वाघ्या
प्रश्न
31
मगनीज व कच्चे लोखंड याच्या खाणकामासाठी प्रसिद्ध असलेले रेडी हे गाव महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हयात आहे ?
प्रश्न
32
खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात लहान समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
प्रश्न
33
तोंडाला डोके म्हटले, डोक्याला चेहरा म्हटले, चेहऱ्याला कान म्हटले, कानाला लगाम म्हटले, लगामाला हात म्हटले, हाताला काम म्हटले, तर कर्णफुले कशात घालतात ?
प्रश्न
34
एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून शरीराला किती कॅलरी ऊर्जा मिळते ?
प्रश्न
35
पुढील वाक्यासाठी एक शब्द सुचवा.ज्याला कोणीही शत्रू नाही असा.
प्रश्न
36
सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला १८ किमी. सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून ३ किमी. व पुन्हा उजवीकडे वळून ६ किमी. अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडून वळून त्याने ६ किमी. अंतर कापले तर टो मूळ स्थानापासून (घरापासून) किती अंतरावर आहे ?
प्रश्न
37
Select the most suitable word & sentence to complete it meaningfully.Bombay is ……… Than any other city in India.
प्रश्न
38
Choose the correct word to fill the gaps of the sentence.………. does this bus run.
प्रश्न
39
Choose the correct alternatives.No one can accept the fact.(Make affirmative)
प्रश्न
40
मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
41
Choose the correct sentence.
प्रश्न
42
अंगावरील जळाल्याने झालेले फोड काय करू नयेत ?
प्रश्न
43
प्रश्नचिन्हाचा जागी योग्य पर्याय निवडा.1, 2, 3, 6, 9, 18, ?, 54
प्रश्न
44
Select the most suitable word & sentence to complete it meaningfully.One should mind ……… Own business.
प्रश्न
45
जामिया मिलिया या संघटनेचे संस्थापक कोण ?
प्रश्न
46
महाराष्ट्रात नॅशनल फिल्म अकाडमीचे कार्यालय कोठे आहे ?
प्रश्न
47
पिसवांमुळे कोणता रोग होतो ?
प्रश्न
48
हदयाच्या स्नायूंची हालचाल ही कोणत्या स्वरुपाची असते ?
प्रश्न
49
Choose the synonyms for the word given below.Surprise.
प्रश्न
50
मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण सुमारे ……..इतके आहे.
प्रश्न
51
दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा :अवदसा आठवणे .
प्रश्न
52
माणसाच्या पाठीच्या कण्यात किती मणके असतात ?
प्रश्न
53
हिल -प्रक्रिया कोणत्या जैवरासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहे ?
प्रश्न
54
दिनबंधुचे संपादन कोण होते ?
प्रश्न
55
Choose  correct alternative.The goat was……….into the forest.
प्रश्न
56
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण प्रदेशात किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे ?
प्रश्न
57
उच्च रक्तदाब हा सर्वसाधारणपणे किती रक्तदाबापेक्षा जास्त असल्यास सांगितला जातो ?
प्रश्न
58
DOTS हे कोणत्या आजाराबाबत आहे ?
प्रश्न
59
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.B B D E, C C E F, D D F G, E E G H ?
प्रश्न
60
पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा :गांधीजी सत्याग्रह करतात.
प्रश्न
61
विषमज्वर हा आजार कोणत्या जोवाणुमुळे होतो ?
प्रश्न
62
सिंधुदुर्ग जिल्हयात कोणत्या शहरात सुंदर राजवाडा वे तलाव आहे ?
प्रश्न
63
सोबत विशेषणाचा प्रकार ओळखा.इतका
प्रश्न
64
सोबतच्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा : बेढब
प्रश्न
65
अ पेक्षा ब २० वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज ३० वर्षे असल्यास अ चे वय किती ?
प्रश्न
66
Use the correct from of verb in given sentence.He has been (play) cricket.
प्रश्न
67
डांग्या खोकल्यासाठी कोणती लस टोचली जाते ?
प्रश्न
68
सोबतच्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा:प्रजा .
प्रश्न
69
आरोग्यसंबंधी आरोग्य सेवा संशोधन (Health Service Research) ही संकल्पना कोणत्या साली पुढे आली ?
प्रश्न
70
रॅबीज हा रोग कोणत्या प्राण्यामुळे होतो ?
प्रश्न
71
ड्रॉपलेट न्युक्लीयामुळे कोणत्या रोगाचा समावेश होतो ?
प्रश्न
72
भारत सरकारने राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम कोणत्या साली सुरु केला ?
प्रश्न
73
कोकण रेल्वेच्या रुळांची लांबी किती आहे ?
प्रश्न
74
कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्वाना लागू पडते ?
प्रश्न
75
औषधे घेताना वेष्टनावरील काय पाहून घ्यावे ?
प्रश्न
76
हाड मोडल्यास आसपास ……… येते.
प्रश्न
77
श्रमाचे काम करणाऱ्या व्यक्तीस दररोज किती कॅलरी अन्न मिळणे आवश्यक असते ?
प्रश्न
78
पेशीतील केंद्रकाचे अस्तित्वाबाबत अभ्यासात कोणत्या व्यक्तीचे प्रामुख्याने योगदान राहिले आहे ?
प्रश्न
79
रिकाम्या जागी योग्य अंकांच्या क्रमाचा पर्याय ओळखा.10 _ 10_010101_ _ 0
प्रश्न
80
रेडियम चा संशोधन कोण ?
प्रश्न
81
जागतिक आरोग्य संघटना या संस्थेचे मुख्यालय कोय्हे आहे ?
प्रश्न
82
एका वेळेला किती रक्तदाब केले जाते ?
प्रश्न
83
उंदीर चावल्याने कोणता रोग होतो ?
प्रश्न
84
स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात ?
प्रश्न
85
सोबतच्या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.कोणी कोणास मारले ?
प्रश्न
86
Rearrange the sequence of words in given sentence.A ticket has got everyone.
प्रश्न
87
एका सांकेतिक भाषेत NICE हा शब्द IEZC असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत BOOK हा शब्द कसा लिहाल  ?
प्रश्न
88
दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा :तोंडात बोट घालणे .
प्रश्न
89
गाविलगड व नर्नाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर बनले आहेत ?
प्रश्न
90
ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात ?
प्रश्न
91
मृत जंतूपासून बनविलेली लस कोणत्या आजारावर दिली जाते ?
प्रश्न
92
Fill in the blanks using preposition.The teacher pured water ……… the cup.
प्रश्न
93
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा .230, 227, 223, 217, 208, 195,  ?
प्रश्न
94
Choose antonyms correctly for following words.Barren.
प्रश्न
95
पुढील शब्दाची विभक्ती ओळखा : माळ्याने
प्रश्न
96
सर्वसाधारणपणे मानवी शरीराच्या एकूण वजनामध्ये किती टक्के हाडांचे वजन असते ?
प्रश्न
97
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली मूकनायक सुरु केले ?
प्रश्न
98
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.D  25  F  49  ?16 E  36  G  64
प्रश्न
99
महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प कोठे आहे ?
प्रश्न
100
विसंगत घटक ओळखा .

राहुन गेलेल्या बातम्या

x