29 March 2024 6:19 PM
अँप डाउनलोड

SRPF दौंड पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल व प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोल वाजतात तर दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत एकूण किती टोल वाजतील?
प्रश्न
2
दोन घड्याळांपैकी पहिले दर तासाला ४ मिनिटे पुढे जात व दुसरे दर तासाला २ मिनिटे मागे पडते, रविवारी सकाळी ठीक ७ वाजता दोन्ही घड्याळे बरोबर वेळेनुसार लावली, तर दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता दोन्ही घड्याळांनी दाखविलेल्या वेळेत कितीचा फरक पडेल?
प्रश्न
3
कोणी नाचत यावे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
4
एका नेमबाजला प्रत्येक अचून नेमला ४ रु. मिळतात व चुकलेल्या नेमाला त्याला २ रु. परत द्यावे लागतात. ५० प्रयत्नात त्याने १२८ रु. मिळवले. तर त्याचा एकूण किती वेळा अचूक नेम लागला?
प्रश्न
5
प्रणवला जानव्ही पेक्षा २०% गुण कमी मिळाले, तर जन्व्हीला प्रणव पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही?
प्रश्न
7
आकाशाला तीन बहिणी व तीन भाऊ आहेत. चैतालीला दोन बहिणी व तीन भाऊ आहेत. सौरभ चैतालीचा भाऊ आहे व आकाशची बहिण सरला आहे. तर सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत?
प्रश्न
8
महात्मा गांधींच्या जीवनक्रमातील महत्वपूर्ण क्रम जुळविणारा योग्य पर्याय ओळखा.Question title
प्रश्न
9
खालीलपैकी वाक्यात असणाऱ्या विभक्तीची संख्या सांगा.मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो.
प्रश्न
10
अमुक झाले तर अमुक होईल असे काल्पनिक विधान करायचे असल्यास कोणत्या अर्थाच्या क्रियापदाची योजना करावी लागेल?
प्रश्न
11
खालीलपैकी गणनावाचक संख्या क्रिया विशेषणाचे उदाहर कोणते?
प्रश्न
12
खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते?
प्रश्न
13
संगणकाची स्मृती …… मुळे वाढविली जाते.
प्रश्न
14
खालील मिश्र वाक्य ओळखा.
प्रश्न
15
अम्ब्रेला रेव्होल्युशन हे लोकशाही आंदोलन कोणत्या देशात सुरु आहे?
प्रश्न
16
दोरी या शब्दाचे लिंग कोणते?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे.१. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी १९२८ मध्ये पेनिसिलीन हे पहिले प्रतिजैविक शोधले.१९४० पासून पेनिसिलीनची औषधाच्या स्वरुपात निर्मिती सुरु झाली.३.१९४० ते १९६० हा काळ प्रतिजैविकांचे म्हणून ओळखला जातो.४. प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या रोगजंतूंना सुपरबग्ज म्हणतात.
प्रश्न
18
साध्या भूतकाळी क्रियापदाचा पर्याय क्रमांक लिहा?
प्रश्न
19
रोहीत आपल्या घरापासून पोस्ट ऑफिसमध्ये गेला तो उजवीकडे काटकोनात वळून शाळेत गेला. आता त्याला घरी जाण्यासाठी उत्तरेकडे चालत जावे लागणार आहे. तर पोस्ट ऑफिस घराच्या कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
20
१८५७ च्या उठावासाठी महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश या प्रांतात त्र्यंबक डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली …. या आदिवासी जमातीचे ब्रिटिशांविरुद्ध बंड उभारले.
प्रश्न
21
एका सांकेतिक भाषेत अक्षराऐवजी अंक वापरले आहेत. त्या पद्धतीने पदकमलरज हे पद 9325176 से लिहिले जाते आणि सकलजन हे पद 82164 असे लिहिले जाते. या माहितीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.वर दिलेल्या दोन पदांपैकी प्रत्येक पदात मध्यभागी येणाऱ्या अक्षरांच्या अंकांच्या बेरजेने कोणते अक्षर दाखविता येईल?
प्रश्न
22
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकीय सेवा व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल केले आहेत?
प्रश्न
23
१९२० साली हैद्राबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
प्रश्न
24
एक नाणे टेबलावर ठेवले आहे. तर एकमेकास स्पर्श करतील अशी त्याच प्रकारची किती नाणी त्या नाण्याभोवती ठेवता येईल?
प्रश्न
25
एका सांकेतिक भाषेत अक्षराऐवजी अंक वापरले आहेत. त्या पद्धतीने पदकमलरज हे पद 9325176 से लिहिले जाते आणि सकलजन हे पद 82164 असे लिहिले जाते. या माहितीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.सदन हे पद अंकचिन्हांनी कसे लिहिले जाईल?
प्रश्न
26
पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते?
प्रश्न
27
कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
28
३० ते ५० दरम्यानच्या जोड मूळ संख्यांचा गुणाकार किती?
प्रश्न
29
१७/३५ चे ७% = किती?
प्रश्न
30
१८२८ साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली …… समाजाने ब्रिटिशांविरोधी उठाव केला.
प्रश्न
31
बिग अॅपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे?
प्रश्न
32
तीन संख्या ३:४:५ या प्रमाणात असून त्यांच्या वर्गांची बेरीज २४५० आहे, तर त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
33
एका कपाटातील एकूण पुस्तकांच्या ३/७ भाग इंग्रजीची पुस्तके आहेत. उरलेली सर्व पुस्तके मराठीची आहेत. जे मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकांपेक्षा ३५ ने जास्त आहेत, तर त्या कपाटात एकूण पुस्तके किती?
प्रश्न
34
एका संख्येचा ३/४ हा भाग त्या संख्येच्या ४/५ भागातून वजा केल्यास उत्तर ४० येते तर ती संख्या कोणती?
प्रश्न
35
सकाळी १० वाजून १० मिनिटापासून दुपारी सव्वा तीन पर्यंत दोन्ही काटे परस्पर विरुद्ध दिशेला सरळ रेषेत किती वेळा येतील?
प्रश्न
36
एक समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ २४० चौ.सेंमी. असून त्यांच्या एका कर्णाची लांबी १६ सेंमी. आहे तर त्याची परिमिती किती?
प्रश्न
37
प्रथिन संश्लेषण प्रक्रियेत पेशींचा ……. हा घटक महत्वपूर्ण भूमिका पार पाडतो.
प्रश्न
38
तो अचानक मेला कारण त्याच्या पोटात चुकीने विष गेले.
प्रश्न
39
१० ते ५०० या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या आणि १२ व १५ ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
40
एका त्रिकोणाच्या एका बाह्य कोनाचे माप ११५॰ असून त्याच्या एका अंतर कोणाचे माप ५०॰ आहे तर तो त्रिकोण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा?
प्रश्न
41
सुरज त्यांच्या बहिणीपेक्षा ७३० दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे.तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला?
प्रश्न
42
रेबीज या आजारात …… दिवसांच्या रोगबिजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात.
प्रश्न
43
१५ सुतार १५ कपाटे १५ दिवसात तयार करतात, तर एक सुतार १५ कपाटे किती दिवसात तयार करेल?
प्रश्न
44
१८५५ साली सिंधू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील …. या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध लक्षणीय उठाव केला.
प्रश्न
45
खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद वापरले आहे?
प्रश्न
46
G, S, H, R, I, Q, ?
प्रश्न
47
भारताच्या अतिपूर्वेकडील अरुणाचल प्रदेश व अतिपश्चिमेकडील गुजरात यादरम्यान २९ रेखांशाचा फरक असल्याने या दोहोंच्या स्थानिक वेळेत ….. इतका फरक आढळतो.
प्रश्न
48
एक विक्रेता एका वस्तूच्या मूळ किंमतीच्या ४०% वाढ करुन छापील किंमत लिहितो व त्या छापील किंमतीवर काही सूट देऊनही १२% नफा मिळवतो, तर तो किती टक्के सूट देतो?
प्रश्न
49
एक वस्तू १९६ रुपयास विकल्याने खरेदीच्या १/८ पट तोटा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
प्रश्न
50
समजा प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्यापूर्वी अनिलच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात. अनिलने मंदिरातील तीन मूर्तींना समान फुले अर्पण केली. तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्यानंतर जर अनिलच्या हातात एकही फुल शिल्लक राहिलेले असेल. तर सुरुवातीला अनिलच्या हातात, कमीत कमी किती फुले होती?
प्रश्न
51
सभामंडपासाठी समान अंतरावर उभ्या असलेल्या लगतच्या ३ खांबातील अंतर ६ मीटर असल्यास त्या लगतच्या ६ खांबातील अंतर किती?
प्रश्न
52
खालीलपैकी कालवाचक क्रीयाविशेषणाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
53
खालीलपैकिया अधोरेखित शब्दाचे सामान्यरूप ओळखून उत्तर लिहा.बेडकाने तलावात उडी मारली.
प्रश्न
54
जर 2815 : 3926 :: 111722 : ?
प्रश्न
55
खालीलपैकी न्यूनत्वबोधक नसलेले उभयान्वयी अव्यय कोणते?
प्रश्न
56
एका सांकेतिक भाषेत अक्षराऐवजी अंक वापरले आहेत. त्या पद्धतीने पदकमलरज हे पद 9325176 से लिहिले जाते आणि सकलजन हे पद 82164 असे लिहिले जाते. या माहितीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.82125164 या अंकांनी दाखविलेले पद कोणते?
प्रश्न
57
एका वस्तूच्या छापील किंमतीवर शे. १० सूट देऊनही विक्रेता शे. २० रु. नफा मिळवतो, जर त्या वस्तूची खरेदी किंमत ६०० रु. असल्यास तिची छापील किंमत किती?
प्रश्न
58
३ वर्षे मुदतीत १५०० रु. मुद्दलावर मिळणारे सरळव्याज हे १२०० रु. मुद्दलावर मिळणाऱ्या सरळव्याजापेक्षा ७२ रु. जास्त मिळतात, तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती?
प्रश्न
59
एका टेबलावर त्रिकोणी व चौकोनी या दोन प्रकारचे एकूण २९ पुठ्ठे आहेत. त्यांच्या कोनांची संख्या १०० आहे. त्यापैकी चौकोनी पुठ्ठे किती?
प्रश्न
60
दोन संख्यांचे गुणोत्तर ५:७ असून त्यांचा ल.सा.वि. ४२० आहे. तर त्या दोन संख्यांमधील फरक किती?
प्रश्न
61
टच स्क्रीन मॉनीटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो?
प्रश्न
62
खालीलपैकी पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?
प्रश्न
63
खालील अ गटात भारतीय राज्य घटनेतील महत्वाची कलमे व ब गटात या कलमाशी संबंधित तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या योग्य जोड्या जुळविणारा पर्याय त्याखालील पर्यायांमधून निवडा.Question title
प्रश्न
64
एका आयताची लांबी ४०% ने कमी केली व रुंदी ४०% ने वाढविली तर क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल?
प्रश्न
65
खालीलपैकी कोणत्या वाक्यात दितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे?
प्रश्न
66
खालीलपैकी विध्यर्थी वाक्य कोणते?
प्रश्न
67
खालील वाक्याचा प्रयोग ओळखा.म्हातारा हळूहळू चालत होता.
प्रश्न
68
नितीनने सौरभला विचारले कि तुझ्याकडे एकूण किती गाई आहेत? तेव्हा सौरभने सांगितले कि, आमच्या घरातील माणसे व गाई मिळून ३८ पाय आहेत आणि गाईची व माणसांची डोकी यांची बेरीज ११ आहे. तर सौरभकडे एकूण किती गाई असाव्यात?
प्रश्न
69
खालीलपैकी क्रियाविशेषण कोणत्या वाक्यात आहे?
प्रश्न
70
एक क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी ४ गुण मिळतात आणि हरल्याबद्दल २ गुण कमी होतात. विराजने सर्वच्या सर्व १५ खेळात भाग घेतला त्याला एकूण २४ गुण मिळेल, तर त्याने जिंकलेल्या खेळांची संख्या किती?
प्रश्न
71
किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?
प्रश्न
72
एका संख्येच्या ६०% मधून ६० वजा केल्यास, उत्तर ६० येते, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
73
bls : dnu :: seb : ?
प्रश्न
74
CDEEE, EFGG, GHIII, IJKK, KLMMM, ?
प्रश्न
75
सायंकाळी ६:०० वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता. त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
प्रश्न
76
…….. या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले आहे?
प्रश्न
77
आपण मार्मिक बोलतात. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
78
खालीलपैकी वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते?
प्रश्न
79
दगडापरीस वीट मऊ
प्रश्न
80
रिझर्व बँकेने निर्ढावलेल्या थकबाकीदारांची व्याख्या खालीलपैकी कोणत्या शब्दांत केली आहे?१) पुरेशी आर्थिक सक्षमता असूनही कर्ज परतफेडीच्या शर्तीचे पालन न करणारे थकबाकीदार.२) कर्ज ज्या कारणासाठी मिळविले त्यासाठी न वापरता भलत्याच गोष्टींवर उधळणारे थकबाकीदार.३) कर्ज मिळविताना तारण ठेवलेल्या तारण मालमत्तांची बँकांना माहिती न देता परस्पर विल्हेवाट लावणारे.४) थकीत कर्जाची रक्कम रु २५ लाखांपेक्षा असलेले थकबाकीदार.
प्रश्न
81
व्यक्तिगत जीवनात मे अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले?
प्रश्न
82
खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?
प्रश्न
83
काय गर्दी होती आंगणवाडीच्या जत्रेत! (विधानार्थी)
प्रश्न
84
२५० पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घातल्यास २ हा अंक किती वेळा वापरावा लागेल?
प्रश्न
85
खालील धातुसाधित नाम नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
86
एका संख्येला ५ ने गुणून ८ ने भागायचे होते.त्याऐवजी चुकून ८ ने गुणून ५ ने भाग दिला, तेव्हा ६४ हे उत्तर तर खरे उत्तर काय असले पाहिजे?
प्रश्न
87
७,७७,७७७ ,……. या संख्या मालिकेतील पहिल्या ८ संख्या घेऊन बेरीज केल्यास, बेरजेत, शतकस्थानी कोणता अंक येईल?
प्रश्न
88
७, १३, १९, २५, …. या संख्या मालिकेतील पहिल्या ३० संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
89
संयुक्त अरब अमिरातीमधील ….. हे शहर शंभर टक्के कार्बन मुक्त  (शून्य कार्बन स्मार्ट सिटी) आहे.
प्रश्न
90
कार्बन कर (कार्बन टॅक्स) लागू करणारा पहिला देश …….
प्रश्न
91
एक विक्रेता एका वस्तूच्या मूळ किंमतीच्या ४०% वाढ करुण छापील किंमत लिहीतो व त्या छापील किंमतीवर काही सूट देऊनही १२% नफा मिळवतो, तर टो किती टक्के सूट देतो?
प्रश्न
92
शरद ४९% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्याला एकूण ३४३ गुण मिळाले, तर परीक्षा किती गुणांची होती?
प्रश्न
93
नोव्हेंबर १९३० मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले?
प्रश्न
94
३:४:५:६ या प्रमाणात असलेल्या लहानात लहान चार अंकी चार संख्यांची सरासरी किती?
प्रश्न
95
या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरी संख्या कोणती येईल?Question title
प्रश्न
96
XBX, WCW, VDV, UEU, ?
प्रश्न
97
रामराव फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले हिच्या मामाची एकुलती एक बहिण माझी आई लागते तर फोटोतील व्यक्ती रामरावची कोण?
प्रश्न
98
१९२० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या …. या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील संततीप्रतिबंधक हार्मोन शोधले.
प्रश्न
99
मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्रातील ……. समाजाने श्रीरामपूर येथील मुख्य जात पंचायत बरखास्त घोषणा केली.
प्रश्न
100
१९०६ च्या कोलकाता अधिवेशणात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला?

राहुन गेलेल्या बातम्या

x