23 April 2024 2:21 PM
अँप डाउनलोड

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा (२५ सप्टेंबर २०११)

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?
प्रश्न
2
महाराष्ट्राचे कोणते दोन मुख्यमंत्री विधान परिषदे वर सदस्य म्हणून बिनरोधक निवडून गेले ?
प्रश्न
3
गोगल गाय ……..ह्या संघात मोडते.
प्रश्न
4
स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने १९०४ मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले ?
प्रश्न
5
ओ.बी.सी. चळवळ ………प्रभावीत झाली.
प्रश्न
6
न्यूयार्कपेक्षा लंडन वेळेमध्ये ५ तास पुढे आहे. लंडनमध्ये नवी दिल्ली ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. नवी दिल्लीत दुपारचे १.54 वाजले असतांना न्यूयार्कमध्ये किती वाजले असतील ?
प्रश्न
7
डॉलीच्या भ्रमणध्वनी सेवेचे दर १ पैसा प्रती २ सेकंद दिवसा व १ पैसा प्रती ५ सेकंद रात्री असे आहेत. डॉलीच्या दिवसाच्या कॉल्सचे कालावधी ४९ सेकंद, १३० सेकंद, २९१ सेकंद, ५४४ सेकंद असे आहेत. तर तिचे भ्रमणध्वनी सेवेचे बिल जवळपास किती असेल ?
प्रश्न
8
इ.स. १९०६ च्या कोलकाता राष्ट्रीय कांग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
9
कोणत्या प्राण्याला ‘राष्ट्रीय वारसा’ हा दर्जा भारत सरकारने बहाल केला ?
प्रश्न
10
भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
11
सूर्यफुल ही ………..वनस्पती आहे.
प्रश्न
12
कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा.
प्रश्न
13
चहाची लागवड ………या राज्यात सर्वात प्रथम झाली.
प्रश्न
14
महाराष्ट्रातील ……..हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे.
प्रश्न
15
ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते ?
प्रश्न
16
महात्मा गांधीजीनी पहिला राष्ट्रव्यापी ‘सत्याग्रह’ केला…….
प्रश्न
17
शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
18
भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती ?
प्रश्न
19
सर सय्यद अहमद खान यांनी ……….येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
प्रश्न
20
…………….हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.
प्रश्न
21
मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर …..हे आहे.
प्रश्न
22
………….हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
प्रश्न
23
चंपारण मधील शेतकऱ्यांचा लढा………शी संबंधित होता.
प्रश्न
24
भिलाई येथे लोहा पोलाद कारखान्याची निर्मिती हि …………पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
प्रश्न
25
महात्मा फुलेंनी कोणती भारतातील अशा स्वरुपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राम्हणेतराने मोठ्या धैर्याने, परोपकार बुद्धीने ब्राम्हण विधवासाठी काढली ?
प्रश्न
26
………रोजी राष्ट्रीय विकास समिती (एन.डी.सी) कडून १० व्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी देण्यात आली.
प्रश्न
27
Question title
प्रश्न
28
कोणता दिवस ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
29
स्वाईन फ्ल्यू कोणत्या विषाणूमुळे होतो ?
प्रश्न
30
सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
31
सामान्यपणे संघराज्य पध्दतील कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?
प्रश्न
32
पालेगारांचा उठाव ………..भागात झाला.
प्रश्न
33
सातारच्या राज्याच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेला रंगो बापुजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कुणाला संघटित करून राजाला गादीवर बसविण्याचा कट रचला ?
प्रश्न
34
दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा ………..क्रमांक आहे.
प्रश्न
35
आमीर खान कोणत्या मोबाईल कंपनीचा ब्रंड अम्बेसेडर आहे ?
प्रश्न
36
महर्षि धोंडो केशव कर्व्यांनी जानेवारी १८९९ मध्ये सुरु केलेल्या ‘अनाथाश्रमा’ चा उद्देश काय होता ?
प्रश्न
37
जैव वायू मध्ये ६०% प्रणाम ……..वायूचे असते.
प्रश्न
38
खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्यातीभिमुख आहे ?
प्रश्न
39
………..ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.
प्रश्न
40
एल.पी.जी.मध्ये ……….हे घटक असतात.
प्रश्न
41
एक माणूस एक काम ६ दिवसांत पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम १८ दिवसांत पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?
प्रश्न
42
पेशी मधील …….ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.
प्रश्न
43
खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे ?
प्रश्न
44
२० ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून ०.५ अम्पियर विद्युत धारा वाहण्यासाठी त्या परीपथातील वाहकाच्या दोन टोकात ……विभवांतर असावे.
प्रश्न
45
भारतीय क्रांतीकारकांच्या संघटनाच्या अपयशाचे महत्वाचे कारण म्हणजे
प्रश्न
46
‘मानवी समता’ हे मासिक कोणी चालू केले ?
प्रश्न
47
विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे ?
प्रश्न
48
शाहू महाराजांनी १९११ मधे कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
प्रश्न
49
गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ?
प्रश्न
50
खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे ?
प्रश्न
51
कोणत्या देशाकडे २०१० मध्ये सार्क चे अध्यक्षपद होते ?
प्रश्न
52
कोणता देश नुकताच नाम संघटनेत सहभागी झाला आहे ?
प्रश्न
53
जड केद्रकाचे हलक्या रुपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस ………..म्हणतात.
प्रश्न
54
MKS पद्धतीत दाबाचे एकक ………..असते.
प्रश्न
55
प्रसिद्ध उद्योगपती विजय माल्या हे ……….या विमान कंपनीचे चेअरमन आहेत.
प्रश्न
56
दारिद्र्य निर्मुलन (गरिबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही ………..पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्धिष्टे होती.
प्रश्न
57
संस्थांनाना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यानी फेटाळून लावला ?
प्रश्न
58
आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून १८६७ मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले ?
प्रश्न
59
………हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे .
प्रश्न
60
‘लखपती माझी कन्या’ हा उपक्रम कोणत्या जिल्ह्यात सुरु झाला आहे ?
प्रश्न
61
महर्षि कर्व्यांनी १५ नोव्हेंबर १८९१ ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेज मधे कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली ?
प्रश्न
62
५७ व्या राष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटास ‘उत्कृष्ट फिचर फिल्म’ हा पुरस्कार प्राप्त झाला ?
प्रश्न
63
कुठल्या परिषदेत जमलेल्या हजारो दलितांना संबोधतांना शाहू महाराजांनी डॉ.आंबेडकरांची ओळख करून देताना ‘हा तुमचा भावी नेता’ म्हटले ?
प्रश्न
64
वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते ?
प्रश्न
65
२०११ चा ‘स्वर भास्कर’ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
66
‘मुंबई कामगार संघा’ ची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
67
भारताला एकूण ……….किलोमीटर लांबीला समुद्र किनारा लाभला आहे.
प्रश्न
68
१२.३४५६ -६ .२३ -५.००४५ =?
प्रश्न
69
मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ……..आहे .
प्रश्न
70
हापूस आंब्याची झाडे ……….जिल्ह्यात आढळतात.
प्रश्न
71
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या ……आहे.
प्रश्न
72
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला ?
प्रश्न
73
………येथे आयोजित ‘न्युक्लीयर न्यू बिल्ड २०१० कॉन्फरन्स’ मध्ये भारत सहभागी झाला होता.
प्रश्न
74
इ.स. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कुणी केले ?
प्रश्न
75
भारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग ………हा आहे.
प्रश्न
76
स्पायरोगायरा ………..शेवाळ आहे.
प्रश्न
77
इसरोचे (ISRO) चेअरमन कोण आहेत ?
प्रश्न
78
कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?
प्रश्न
79
ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
प्रश्न
80
महाराष्ट्रातील ………..जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरीता प्रसिद्ध आहेत .
प्रश्न
81
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?
प्रश्न
82
…………..रक्त गोठण्याची क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात.
प्रश्न
83
महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात पुणे करार होऊन .
प्रश्न
84
पाचव्या पंचवार्षिक योजनेची अम्मलबजावणी ………या काळात झाली.
प्रश्न
85
राज्यातील मंत्र्याचे वेतन व भते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
प्रश्न
86
इन्फोसिसचे नवे अध्यक्ष कोण ?
प्रश्न
87
२०११ चा पदम विभूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
88
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
89
‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
प्रश्न
90
स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी पद्धतीने होते.
प्रश्न
91
गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला ?
प्रश्न
92
इ.स. १९४६ मध्ये भारतीय घटना समितीच अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?
प्रश्न
93
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
94
पश्चिम महाराष्ट्रातील ……….जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
प्रश्न
95
भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना ………मध्ये करण्यात आली .
प्रश्न
96
४,४४,४४४,……….. या संख्यामालिकेतील पहिल्या नऊ संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशक स्थानाचा अंक कोणता असेल ?
प्रश्न
97
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
प्रश्न
98
भारताने २१ मार्च २०१० रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी केली ?
प्रश्न
99
१८५७ मधे इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असतांना समाजातील सर्व वर्गाना एकत्र आणून लढत तीव्र करण्याचे काम कुणी केले ?
प्रश्न
100
महाराष्ट्रातील ………..या जिल्ह्यांमध्ये मँगेनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x