23 April 2024 9:31 PM
अँप डाउनलोड

उस्मानाबाद पोलीस भरती २०११

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नुकतीच सुरुवात झालेली भारतातील सर्वात लांब अंतरदरम्यान धावणारी रेल्वे विवेक एक्सप्रेस ही कोणत्या दोन शहरादरम्यान धावते?
प्रश्न
2
खालीलपैकी लहानात लहान संख्या कोणती ज्या संख्येला १८ ने भागले असता बाकी १ उरते, २४ ने भागले असता बाकी ७ उरते व ३६ ने भागले असता बाकी १९ उरते?
प्रश्न
3
सार्वत्रिक दाट कोणत्या रक्तगटाला संबोधले जाते?
प्रश्न
4
२०१२ चे मराठी साहित्य संम्मेलन कोणत्या ठिकाणी झाले?
प्रश्न
5
ब्रॉडगेज रेल्वेच्या रूळामधील अंतर …………
प्रश्न
6
८ मीटर सें.ई लांबीच्या एक लोखंडी पाईपचे ८ सें. मी. लांबीचे सामन तुकडे केले, तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे होतील?
प्रश्न
7
एका सांकेतिक भाषेत POLICE म्हणजे  QPMJDF तर तच भाषेत INDIA म्हणजे काय?
प्रश्न
8
६, ३, ८ यांपैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापऋण तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा?
प्रश्न
9
औरंगाबाद परिक्षेत्राचे संध्या विशेष पोलीस महानिरीक्षक कोण आहेत?
प्रश्न
10
सिद्धार्थ बागेतील बदामाच्या व नारळाच्या झांडाच्या संख्येचे गुणोत्तर ४ : ७ आहे. जर बागेतील बदामाच्या झाडांची संख्या २० असेल तर नारळाच्या झाडांची संख्या किती?
प्रश्न
11
निकट दृष्टीता हा दोष कोणत्या भिंगाच्या साह्याने सुधारता येतो?
प्रश्न
12
स्पायरोगायरा काय आहे?
प्रश्न
13
महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता?
प्रश्न
14
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा? नुसती हुशारकी काय कामाची?
प्रश्न
15
पोखरण हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
16
३०० चे १२.५ % म्हणजे कितीचे २५ % ?
प्रश्न
17
महाराष्ट्रातील कोणत्या आद्यकवीची समाधी अंबाजोगाई येथे आहे?
प्रश्न
18
पंचशील तत्वांचा पुरस्कार कोणी केला?
प्रश्न
19
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशशिवाय इतर किती न्यायाधीश असतात?
प्रश्न
20
कृष्णा पाटील हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत?
प्रश्न
21
१२.३ × १०.५ = ?
प्रश्न
22
महाभियोगाव्दारे पदावरून घटविले गेलेले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती?
प्रश्न
23
रिकाम्या जागी योग्य संख्या भरा?६ × ९ – ३ = ?
प्रश्न
24
उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतात?
प्रश्न
25
संसदेच्या दोन्ही सभाग्रहांचा निर्वाचित सदस्यांकडून ……….. निवडले जातात.
प्रश्न
26
D.N.A चे सविस्तर रूप पुढील पैकी कोणते?
प्रश्न
27
राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
प्रश्न
28
पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
29
आजचा  वार शुक्रवार असल्यास चोविसाव्ह्या दिवसानंतर कोणता वार येईल?
प्रश्न
30
खालील संख्या मालिका पूर्ण करा?८, २७, ६४, १२५, २१६, ……………
प्रश्न
31
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण होते?
प्रश्न
32
१२ मुलांना एक काम करण्यासाठी ७० दिवस लागत असती, तर २१ मजुरांना तीच काम करण्यासाठी किती दिवस लागतील?
प्रश्न
33
मालिका पूर्ण करा?BA, GE, LI, QO,…………..
प्रश्न
34
महाराष्ट्रातील किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
प्रश्न
35
प्रताप गड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
36
भारतातील हिऱ्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?
प्रश्न
37
गणेशने २० साली ३००० रुपयांना खरेदी करून त्या सर्व शाली शेकडा १०% नफ्याने विकल्या, तर प्रत्येक शालीची विक्री किंमत किती?
प्रश्न
38
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो?
प्रश्न
39
महाराष्ट्रात नुकत्याच कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पाडल्या?
प्रश्न
40
पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा? सर्जा हा शर्यतील धावणारा घोडा होता.
प्रश्न
41
नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
42
५० मीटर लांबीच्या कापडातून रोज ५ मीटर कापड कापले जात असेल, तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
प्रश्न
43
लोकसभेची पहिले सभापती कोण होते?
प्रश्न
44
भारतीय पठाराच्या कोणत्या भागाला खनिज संपत्तीचे भांडार म्हणतात?
प्रश्न
45
३२४ या संख्येचे वर्गमुळ सांगा?
प्रश्न
46
क्षेत्रफळाच्या क्विचार केल्यास भारतात महाराष्ट्र राज्य कितव्याक्रमांकावर आहे?
प्रश्न
47
खालीलपैकी कोणती घटना माजी, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात घडलेली नाही?
प्रश्न
48
मोरचूद ही रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
49
भारतीय सैन्यदलाचे सर्वोच्च प्रमुख कोण?
प्रश्न
50
ग्रॅन्ड स्लॅम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
51
Aids हे रोगाचे संक्षिप्त नाव आहे, त्याचे सविस्तर नाव ( Long Form) काय आहे?
प्रश्न
52
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
53
खालीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? राजूने बैल सोडले.
प्रश्न
54
एका बैलगाडीच्या चाकाच्या व्यास ४.४ मीटर आहे. १.१ कि.मी.अंतर बैलगाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील?
प्रश्न
55
केंद्र सरकार नक्षलवाद निर्मुलनाकरिता कोणती मोहीम राबवत आहे?
प्रश्न
56
कोवळ्या सूर्यकिरणातून मानवी शरीरास कोणते जीवनसत्व मिळते?
प्रश्न
57
मानवी कान ………… या पेक्षा कम वारंवारीतेच ध्वनी ऐकण्यात असमर्थ असतो.
प्रश्न
58
भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?
प्रश्न
59
भारताची राज्यघटना कधीपासून अंमलात आली?
प्रश्न
60
राज्यसभेत घटकराज्ये आणि केंदशासित प्रदेशाकडून ………. सदस्य निवडले जातात.
प्रश्न
61
दुध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आनंद कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
62
व्होल्ट( Volt) हे कशाचे एकक आहे?
प्रश्न
63
खालीलपैकी कोणता संगणकाचा भाग नाही?
प्रश्न
64
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
65
४८ व ६० यांचा मसावी किती?
प्रश्न
66
संगणकाचा वेग कशात मोजतात?
प्रश्न
67
राज्यसभेची निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीचे वय किती वर्षे पूर्ण असावे लागते?
प्रश्न
68
जगातील सर्वात मोठे उल्का सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
69
एका शहराची लोकसंख्या १,२०,००० आहे. लोकसंख्येत दरवर्षी ५ % वाढ होत असेल, तर तीन वर्षांनंतर त्या शहराची लोकसंख्या किती होईल?
प्रश्न
70
भारत एक खोज हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
प्रश्न
71
ससे या शब्दाचा मूळ रूपाचे लिंग कोणते?
प्रश्न
72
भारताचा पहिला उपग्रह कोणत्या वर्षी सोडण्यात आला?
प्रश्न
73
भारताचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
प्रश्न
74
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा कोणत्या दोन शहरांना जोडतो?
प्रश्न
75
औंढा नागनाथ हे जोतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
76
कोणत्या देशात नुकताच उठाव झाला व तेथील अध्यक्षास ठार मारण्यात आले?
प्रश्न
77
जंजीरा हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
प्रश्न
78
वनस्पतीवरील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले शास्त्रज्ञ ?
प्रश्न
79
३४५* या संख्येला २ व ७ नि :शेष भाग जातो, तर * च्या जागी कोणता अंक येईल?
प्रश्न
80
सायना नेहवाल ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
प्रश्न
81
नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण?
प्रश्न
82
खालील संख्या मालिका पूर्ण करा?५३,४८, ४५, ………., ४२
प्रश्न
83
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा कोणी काढल्या?
प्रश्न
84
पोलीस हा विषय कोणत्या सूचित येतो?
प्रश्न
85
राज्यपालांची नेमणूक कोण करते?
प्रश्न
86
जीतुच्या सलग ५ डावातील धावा अनुक्रमे ८०, ९०, १००, १०० व Y आहेत. जर त्या पाच डावांची सरसरी धावसंख्या १०० असेल तर त्याने पहिल्या डावा पेक्षा शेवटच्या डावात किती धावा अधिक काढल्या?
प्रश्न
87
सारनाथ येथील मूळ स्थंभावर एकूण……. सिंह आहेत?
प्रश्न
88
महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरु झाली?
प्रश्न
89
खालीलपैकी तीन अपूर्णांक किमतीने समान आहेत. एक निराळा आहे, तर तो अपूर्णांक कोणता?
प्रश्न
90
एका वर्तुळाचा परीघ २२ मीटर आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा?
प्रश्न
91
२३४ × १२ = ?
प्रश्न
92
कोरडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
93
त्रिशूल हे कशाचे नाव आहे?
प्रश्न
94
खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीचा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
95
पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? गाशा गुंडाळणे
प्रश्न
96
खालील वाक्याचा काळ ओळखा? आम्ही नियमित योगासने करतो.
प्रश्न
97
भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे?
प्रश्न
98
खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा? तिच्या पायात कोल्हापुरी चप्पल होती.
प्रश्न
99
सावंतवाडी हे ठिकाण कशाकरिता प्रसिद्ध आहे?
प्रश्न
100
गावातील यात्रेनिमित्त गावक – यांनी मंदिराभोवतालच्या १२ झाडांवर पत्येकी १२ झेंडे लावले होते. वादळामुले ९ झाडांवरील प्रत्येकी ६ झेंडे, ३ झाडांवरील प्रत्येकी ३ झेंडे पडले तर झाडावर एकूण किती झेंडे शिक्क्ल राहिले?

राहुन गेलेल्या बातम्या

x