23 September 2021 5:19 AM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा > Online Test > Vanrakshak Recruitment > Vanrakshak Exam Paper November 2007 VOL-6

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-6

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
21/19,  25/17,  29/15,  ? ,  37/11 हा क्रम पूर्ण करा ?
प्रश्न
2
एका वस्तूची किंमत २५% नी वाढविण्यात आली होती. पुन्हा पूर्वीच्या इतकी किंमत होईल त्यासाठी आता किंमत किती टक्के कमी करावी लागणार ?
प्रश्न
3
एका शाळेतील मुलांनी वृक्षारोपण सप्ताहात लावलेल्या ४५० रोपांपैकी पहिल्या दिवशी ४० टक्के, दुसर्या दिवशी ३२ टक्के व उरलेली तिसऱ्या दिवशी लावली, तिसऱ्या दिवशी किती रोपे लावली ?
प्रश्न
4
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
प्रश्न
5
राजस्थान राज्याची राजधानी कोणती ?
प्रश्न
6
कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नांव धाराशीव होते ?
प्रश्न
7
भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते ?
प्रश्न
8
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
9
नवेगांव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
10
जर …….वन विभाग म्हणजे गभाविनव तर ………३२६५३६ म्हणजे ……..?
प्रश्न
11
महाराष्ट्राची विधान परिषद सदस्यांची संख्या किती ?
प्रश्न
12
एका मोटारीला ५० की.मी अंतर कापण्यास ६० मिनिटे लागली तर २ तास ३० मिनिटात किती अंतर कापले जाईल ?
प्रश्न
13
डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
14
एका व्यापारात झालेल्या नफा वाटपात रमेशला ८७३ रु. तर विनोदला ६७९ रु. मिळाले तर त्या दोघांना मिळालेल्या नफ्याचे गुणोत्तर काय ?
प्रश्न
15
शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो ?
प्रश्न
16
एका सांकेतिक भाषेत SEAT हा शब्द PBXQ असा लिहितात तर त्याच भाषेत GLOW हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
17
काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी १.५ व २ आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
18
एका घड्याळात दुपारचे ३.०० वाजले आहेत. तर त्या घड्याळाचे दोन्ही काटे २३ तास आणि ३५ मिनिटे मागे सरकविले तर घड्याळ कोणती वेळ दाखविल ?
प्रश्न
19
मुंबई येथील महाराष्ट्र राज्याच्या सचिवालयाचे नामांकन मंत्रालय असे करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री कोण होते ?
प्रश्न
20
एक वर्तुळाचे परीघ २.२ की.मी आहे. त्याचा व्यास किती होईल ?
प्रश्न
21
१, ५, ११, १९, २९, ४१, ५५, ……..या श्रेणीतील रिकाम्या जागेत योग्य संख्या कोणती ?
प्रश्न
22
Lacto Meter यंत्र कशासाठी वापरतात ?
प्रश्न
23
औंढा नागनाथ जोतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
24
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणता ?
प्रश्न
25
रोजगार हमीवरील मजुरांच्या संख्येत २१ ने वाढ झाल्यामुळे ती संख्या १५% वाढल्याचे आढळले, तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती ?
प्रश्न
26
यापैकी कोणता रक्त गट नाही ?
प्रश्न
27
पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील वनराई संघटनेचे प्रणेते कोण ?
प्रश्न
28
एका शहराच्या लोकसंख्येत ७% ने वाढ होऊन ती ८६,६७० झाली तर वाढ होण्यापूर्वी शहराची लोकसंख्या किती होती?
प्रश्न
29
खालील मालिका पूर्ण करा ?DFH, DEJ, DDL, DCN, ……. ?
प्रश्न
30
देशातील पहिली सरकारी सुतगिरणी कोठे आहे ?
प्रश्न
31
रिकाम्या जागेत योग्य संख्या निवडा.Question title
प्रश्न
32
जायकवाडी सिंचन धारण कोणत्या नदीवर आहे ?
प्रश्न
33
६ मुलांचे सरासरी वय १२ वर्षे आहे. त्यांच्यापैकी १५ वर्ष वय असलेला एक मुलगा निघून गेला, तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती ?
प्रश्न
34
गवत संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
35
हवेमध्ये सर्वाधिक प्रमाण ……या वायूचे आहे.
प्रश्न
36
राष्ट्रीय फूल कोणते ?
प्रश्न
37
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या बाभळी प्रकल्पावरून कोणत्या राज्यातील वाद सुरु आहे ?
प्रश्न
38
कदम ५ जानेवारी रोजी सकाळी १०.५५ वाजता कोल्हापूरहून रेल्वेने निघाला आणि ७ जानेवारी रोजी पहाटे ४.३० वाजता नागपूरला पोहोचला तर त्याला प्रवासाला लागणारा वेळ किती ?
प्रश्न
39
तेलीफोनचा शोध कोणी लावला ?
प्रश्न
40
संत तुकाराम यांचे जन्मस्थान कोणत्या ठिकाणी आहे.
प्रश्न
41
२८९, २२५, १६९, १२१,…… ? या श्रेणीतील रिकाम्या जागेत योग्य संख्या कोणती ?
प्रश्न
42
एका व्यापाराने एक सायकल ५०० रुपयात विकत घेवून ४५० रु. ला विकली. तर त्या व्यापारास किती टक्के तोटा झाला ?
प्रश्न
43
ग्रामपंचायतीची मुदत किती वर्षे आहे ?
प्रश्न
44
दोन भावांच्या आजच्या वयातील अंतर ४ वर्षे आहे. ५ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५/७ होते तर मोठ्या भावाचे आजचे वय काय आहे ?
प्रश्न
45
१०० डेसीमीटर = किती ?
प्रश्न
46
North या दिशेला West हा संकेत शब्द दिला तर South-East या दिशेला संकेत शब्द कोणता ?
प्रश्न
47
मॅरेथॉन शर्यतीत धावपट्स किती अंतर धावावे लागते ?
प्रश्न
48
Question title
प्रश्न
49
पहिल्या जोडीतील संबंध ओळखून दुसऱ्या जोडीत कोणता शब्द येणार ?ऑस्ट्रेलिया : कांगारू :: भारत : ……….
प्रश्न
50
एक आयाताची लांबी ६० व रुंदी ११ मी. आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी किती ?
प्रश्न
51
Question title
प्रश्न
52
वयाचे मानाने ज्ञानेश्वर मोहन पेक्षा मोठा आहे. कृष्ण हा ज्ञानेश्वर पेक्षा लहान आहे. तर खालीलपैकी कोणते वाक्य अचूक आहे ?
प्रश्न
53
…….. हा पदार्थ विजेता वाहक आहे ?
प्रश्न
54
मराठवाडयातील पहिले औष्णिक विद्युत प्रकल्प कोठे आहे ?
प्रश्न
55
दोन मुलांनी २५ मासे पकडले. राजीवने शंकरापेक्षा ४ पटीने जास्त मासे पकडले, तर शंकर याने किती मासे पकडले ?
प्रश्न
56
खालील मालिका पूर्ण करा ?fedc, jihg, nmlk, ……..?
प्रश्न
57
यापैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी नाही ?
प्रश्न
58
महाराष्ट्रातील ………. या शहरास पवित्र शहर म्हणून जाहीर केले आहे ?
प्रश्न
59
बर्ड फ्लू म्हणजे काय ?
प्रश्न
60
२.५ – ०.०५ / ५ = किती ?
प्रश्न
61
एक काम १६ माणसे ३० दिवसात करतात, तेच काम २४ दिवसात पूर्ण करावयाचे असल्यास किती माणसे लागतील ?
प्रश्न
62
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
प्रश्न
63
दूध व पाणी यांच्या ३५ लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर ५:२ आहे, तर मिश्रणात पाणी किती आहे ?
प्रश्न
64
वैद्यकीय चिकित्सा विज्ञान मध्ये ECG म्हणजे ?
प्रश्न
65
मराठवाडयातील स्वतंत्र सेनानी म्हणून गौरविले गेलेले १९९२ च्या काळातील पद्मविभुशाणाचे  मानकरी कोण ?
प्रश्न
66
६ फेब्रुवारी २००८ रोजी जर बुधवार आहे तर १५ एप्रिल २००८ रोजी कोणता वार असणार ?
प्रश्न
67
पोलादी पुरुष हे सन्माननीय ओळख (टोपण नांव)  कोणत्या मान्यवरांचे होते ?
प्रश्न
68
हिरा कशाचे अनुरूप आहे ?
प्रश्न
69
…….येथे राज्यातील पहिले संस्कृत विद्यापीठ साकारले आहे.
प्रश्न
70
सी.पी.यु. म्हणजे काय ?
प्रश्न
71
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी स्थित आहे.
प्रश्न
72
१, ११, ४, २२, ९, ३३, १६, ४४, ……५५ या श्रेणीतील रिकाम्या जागेत योग्य संख्या कोणती ?
प्रश्न
73
लातूर जिल्ह्यात औसा कशासाठी प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
74
…….हा जिल्हा राज्य शासनाने आदिवासी जिल्हा म्हणून जाहीर केला आहे .
प्रश्न
75
……..हा सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x